Skip to main content

घोरी पृथ्वीराज आणि हिंदू,,,,

 *घोरी पृथ्वीराज आणि हिंदू,,,,*


नवहिन्दुदेशभक्त अक्षयकुमारचा पृथ्वीराज सिनेमा येतोय,,,

त्यानिमित्ताने थोडी उजळणी झाली तर ,,,, *कस दुसऱ्यांवर टीका करणं या सारख सोप्प काम नाही त्यातही आपल्या चुकांकडे सहेतुक दुर्लक्ष करायचं असेल तर नवहिंदूं मध्ये नेहमीच नवचैतन्य बहरत असत,,,*

*पुढे काही बोलण्याआधी एक सत्य सांगणं जरुरी आहे या देशावर चालून आलेली घोरी ही जमात हिंदूं मधील बाटवली गेलेली होती हे आधी लक्षात घ्या ही बाटवलेले लोक जास्त कडवे असतात हे एकदा लक्षात घेतलं की स्वतःच्या चुका आरशा समोर येतात शहाणे चुकां मधून शिकतात हिंदू कधीच शिकत नाही*


*जो पर्यंत हिंदू आपल्या चुका मान्य करत नाही जो पर्यंत त्या चुका सुधारायच काम करत नाही तोवर हिंदू रडतच राहणार*

असो नमनालाच घडाभर तेल नको,,,



*परकीयांनी हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराच मूल्यमापन करण्या आधी हिंदूंच्या मूर्खपणाच मूल्यमापन झालं तर ते जास्त उत्तम,,,

 कारण या देशावर आजवर ज्या ज्या म्हणून काही स्वाऱ्या झाल्या मग तो अलेक्झांडर, शक आले हुण आले बहुतांशी ही सारी राजकीय आक्रमण होती ती ती इथल्या राजांनी आर्य चाणक्य चंद्रगुत मौर्य या सारख्या राजांनी ती यशस्वी पणे परतवून लावली देखील,,,, राजकीय सत्ता प्रेरित आक्रमण होती कुणी कुणाच्या धर्मात ढवळा ढवळ

करत नव्हतं ती सत्तेसाठी दोन राजां मधली लढाई असे


*पण या आक्रमानांनी शहाणं होणं आम्हला जमलंच नाही चुकांमधून शिकतील ते हिंदू कसले*😏😏😏

अगदी अलेक्झांडर आला पण त्याने कुणाला ग्रीक केलं नाही शक आले कुशाण आले नी जवळपास ते या मातीत मिसळून गेले

*साधारणपणे 711 नन्तर मात्र महंमद बिन कासीम चालून आला  फक्त केवळ राज्य मिळवणं हा उद्देश राहिला बाजूला आणि या लढाईत गोर गरीब जनता ओढली गेली अनन्वित अत्याचार बाटवा बाटवी, बायका राजरोसपणे पळवणे देवळं फोडणे मुर्त्या बेचिराख करणे जगाला आपल्या धर्माच्या ध्वजाखाली एकत्र आणण हा मूळ उद्देश झाला होता*


*पण चुकांमधून शिकतील ते हिंदू कसले?*

ह्या बाटवा बाटवी तुन धडा घेत त्या त्या वेळचे राजे धर्मचार्यां एकत्र होत निर्णय घेतला असता परधर्मात गेलेल्याना परत धर्मात घेतलं असत आता तुम्ही बाटले म्हणत दूर लोटलं नसत तर,,,, 

पुढे पृथ्वीराजाचा पराक्रम ऐकण्या आधी हिंदूंचा मूर्खपणा लक्षात घेतला की सार कस आरशा सारख स्पष्ट दिसू लागत

*711 नन्तर मोहमद बिन कासीम नन्तर मोहमद घोरी चालुन आला आणि सांगीतिल आश्चर्य वाटेल हिंदूंवर चालून येणारी घोरी ही संपूर्ण जमात हिंदूंची बाटवली गेलेली होती आणि बाटगा हा जास्त कडवा जास्त धर्मांध असतो*

*शिंप्याच्या भाषेत सांगायचे झालं तर एखाद्या कपड्याचा रंग टिकेलच याची खात्री नाही देऊ शकत पण या कपड्याचा त्या कपड्याला रंग लागला की पक्का होतो जात नाही आशा तर्हेने हिंदूंची दार जाणाऱ्यांसाठी कायमची बंद झाली😏☹️*

*लक्षात घ्या परकीय आक्रमण झाली ती क्रूर धर्मांध नक्कीच होती पण हिंदूंनी हिंदूंसाठी दरवाजे कायमचे बंद करणे हे त्यापेक्षा कैक पटीने घातक होत आणि आजही विशेष फरक पडला नाही😏😡*


हिंदूंचा दुसरा अवगुण म्हणजे सावरकरांच्या भाषेत बोलायचं झालं तर *सद्गुण विकृती*,   

*पृथ्वीराजाचा पराभव मोहमद घोरी किंवा जयचंदा मुळे झाला नाही  झाला तो पृथ्वीराजाच्या सद्गुण विकृती मुळे झाला  😏😡*

मोहमद घोरी ने दहा वेळा आक्रमण केले आणि दाही वेळा पृथ्वीराजाने घोरीचा पराभव केला मग जयचंदा च्या मदतीने पृथ्वीराजला अटक केली त्यावेळी घोरी पृथ्वीराजला विचारतो आज मी तुझ्याशी कसा वागू?

पृथ्वीराज बोलला मी तुला दहावेळा सोडलंय,,,( *हीच ती सद्गुण विकृती😏* )


*तुमचा वैयक्तिक अपमान कुणी केला तर त्याला सोडून देणं त्याला माफ करणं हे समजू शकतो पण हा😡 हा केवळ आणि केवळ राष्ट्रद्रोह होता जो पृथ्वीराजने स्वतःच्या औदर्याच्या टीमक्या मिरवण्यसाठी केला होता असल्या राष्ट्रद्रोहाला माफी नसते😏😡*

*ज्याने लक्षावधी लोकांच्या सरसकट कत्तली केल्या स्त्रियांच्या अब्रू लुटल्या त्याला तुम्ही औदार्य दाखवून सोडून देणारे कोण?😏😡*


असो पृथ्वीराजाने सांगितलं 

घोरी मी तुला दहा वेळा सोडलंय तू मला एकदा सोड माफ कर त्यावर घोरी जे बोलला ते मनावर कोरून ठेवलं पाहिजे प्रत्येक हिंदूने,,


*घोरी म्हणाला शरण आलेल्याला सोडून देणं ही गाढवी प्रवृत्ती आमच्यात नाही ती तुमची तुम्हला लखलाभ असो* पुढे इतिहास अस सांगतो

*त्याने पृथ्वीराजाला तर मारलाच पण ज्याने ही फितुरी केली होती त्या जयचंदला ही सोलून काढला आणि राजधानीच्या वेशीवर गिधाडांना खाऊ घातला अरे जो आपल्या जावयाच भलं चिंतीत नाही त्यावर विश्वास कुणी ठेवायचा ?😏😡*

पृथ्वीराज संपला जयचंद ही संपला☹️

आता तिसरा मूर्खपणा,,,,

 दिल्लीत आता इतका मोठा सत्ता पालट झालाय आता निदान धडा घेत इतर राज्यांनी जाग व्हावं सैन्य गोळा करावं सगळ्यांनी मिळून घोरी ला हुसकून लावावं अहं सो जावं शान से

घोरी नन्तर अल्लाउद्दीन खिलजी चितोड पर्यंत येऊन धडकला पण अहं सो जावं शान से

बेसवधपणा तो किती असावा हा अल्लउद्दीन खिलजी इस1200 ला महाराष्ट्रवर येऊन कोसळला तेव्हा कुठे थोडी जाग आली तेव्हा कुठे वाटू लागलं आम्ही पारतंत्र्यात आहोत पण आमचा मूर्खपणा इतका की दिल्लीहून निघालेला खिलजी काही एका दिवसात नव्हता पोहचला महाराष्ट्रात

हिंदूंनो सो जावं शान से☹️😏😡😡😡😡😡

भूमकर

सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...