Skip to main content

Posts

Showing posts from January 20, 2013

दोन मराठी चित्रपट आणि निर्बुद्ध मी ,,,

ऐका हो ऐका मराठी चित्रपट सृष्टीला  आता सोन्याचे दिवस येणार ,,,,,,? खरतर सईचे अस म्हटलं पाहिजे (आणि घाईचे हि ) काल पुण्यात दोन मराठी चित्रपट पाहायचा योग आला  आणि त्या दोन्ही चित्रपटात मराठी सेक्स बॉम्ब सई होत्या आहेत  आणि चित्रपटावर "छा गया" आहेत  आणि दोन्ही चित्रपट पाहताना मला वारंवार मला वाटत होत  निर्माते आणि दिग्दर्शक हे मराठी प्रेक्षकाला काय निर्बुध्ह समजतात कि काय? त्या पैकी एक होता  मराठीली राजरोस पण पाहिलेली मी "बीपी " असे बावचळू नका हो  बिपी म्हणजे बालक पालक ,,, पण खर्च आवर्जून सांगावस वाट्य ज्यांना खरोखर मनातून बिपी पहायची ईच्छा आहे  आणि जे पाहू शकत नाहीत त्यांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा  ,,,"अहो मुंबईत भारतमाता सिनेमावर तर या चित्रपट पाहण्यासाठी  एका ६० वरच्या माणसाने खून हि केला  म्हणून म्हंटल कि काय आहे ते पाहावे आणि लक्षात आल  कि चित्रपट निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने मिळून मला ऊल्लु बनवल ,,,, कारण चित्रपट संपताना हिरोच्या तोंडी छापील वाक्य डायरेक्टर टाकतो  ...