आज सकाळीच "स्क्र्याच " नावाची गोष्ट वाचली त्यात एक नव्याने श्रीमंत झालेला माणूस आपली नवी कोरी गाडी घेवून रस्त्याने जात असतो स्वतःच्याच कौतुकास पात्र असा तो मेहनतीने हे सार मिळवलेल असत आणि त्या खुशीत तो चाललेला असतो आणि अचानक एक मोठ्ठी वीट त्याच्या गाडीवर येवून आदळते अर्थातच त्याला खूप राग येतो आणि स्व कष्टाच्या कमाईचा कुणी असा खेळ खंडोबा करत असेल तर कसे चालेल ? आणि रागात तो खाली उतरतो पाहतो तर , एक लहान मुलगा हातात दगड घेवून पुन्हा मारायला तयार ,,, हा माणूस त्याच्या कानाखाली मारणार तोच तो मुलगा विनवतो साहेब मारू नका मी मगच पासून बर्याच गाड्यांना थांबवायचा प्रयत्न करतोय माझा भाऊ अपंग आहे त्याला बराच लागल देखील आहे आता तो माझ्याच्याने तो उचलवला जात नाही ,म्हणून खूप गाडीवाल्यांना मी विनंत्या केल्या कि मला मदत करा पण kunihi माझ ऐकल नाही नीजालास्त्व मग मला दगड उचलून तुमच्या गाडीवर मारावा लागला जेणे करून निदान त्या निमित्ताने खाली उतरला माझी अडचण ऐकल्यावर मदत कराल ,,,, गोष्टीतला तो अर्थातच त्याची मदत करतो वैगेरे वैगेरे,,,, पण खरच विचार करा आपण सारे असे कुणावर ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......