हि गोष्ट आहे खास मराठी माणसासाठी ,,,,, जवळ पास मी कदाचित दहावीत असेन आमच्या वर्गाला एक शिक्षक आले नव्हते तेव्हा देशपांडे नावाचे मास्तर आले होते आणि त्यांनी हि गोष्ट सांगितली ,,, त्यावेळी विशेष कळली नव्हती पण,,, खरतर कालच मी या विषयावर लिहिणार होतो. कारण आमच्या हि भागात संध्याकाळच्या वेळी मनसेने भाजीची गाडी आणि त्याच बरोबर गहू तांदूळ हि स्वस्त दारात विकायला सुरवात केली आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम मनसे राबवत आहे,पण नेमका HSS वर वाद झाला आणि सरांची खूप आठवण आली त्यांची ती गोष्ट हि आठवली ,,, मझ्या कडे ईमैल असता तर,,,? सर दरवेळी अशाच गोष्टी सांगत,,हि गोष्ट त्यांनी सांगितली ईंग्लंड मध्ये घडलेली . एका गर्भ श्रीमंत माणसाची पण काळाची चक्र उलटी फिरली आणि तो कफ्फ्लक झाला ,, वर वय हि उलटून गेलल काम धंदा शोधताना त्याच वय हि आडव येई ,,दिवसेंदिवस परस्थिती बिकट होत चालली होती, हाताला कामची सवय नाही,,, काही काम मिळण्याची शक्यता नाही ,, पैसे हि हळू हळू संपत चालले होते,, नातेवाईक तोंड लपवत होते ,,, मागणारे वाढत होते ,, कर्जाचा बोजा वाढतच चलला होता,,, काय कराव काही कळत नव...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......