तात्पर्य--अमेरिकेने जाणल कि "ठकासी असावे ठक उध्दटासी असावे उद्धट" क्रमश; परंतु आपली मानसिकता हजारो वर्षापूर्वी जशी होती तशीच आजही आहे अगदी पृथ्वीराज चौहान पासून ते आज पर्यंत ,,, महमद घोरीला बारा वेळा सोडणारा पृथ्वीराज कुठे आणि एकदा का शत्रू हाती आल्यावर त्याच तेराव घालणारा मोहमद घोरी कुठे,,, अगदी पानिपतावर त्या हरामखोर नाजीब्याला धर्मपुत्र बनवणारा मल्हारराव कुठे ? आणि त्याच पानिपतावर छाताडावर तलवार रोखलेली असताना देखील "बचेंगे तो और भी लढेंगे " म्हणणारा दाताजी शिंदे कुठे? आणि शत्रू कमजोर आहे ,, निशस्त्र आहे ,, तोवरच त्याच्यावर घाला घाल अशी शिकवण देणारा भगवान श्रीकृष्ण आमच्याकडे असताना आज आमची ही अवस्था लहान मुलांचा एक खेळ आहे "कुणीही याव आणि टिकली मरून जाव" तस या देशात कुणी याव आणि दंगली बॉम्बस्फोट करून जाव आज आमची अवस्था आहे ,,, याला कारण आमची मानसिकता ती बदलत नाही तो पर्यंत तरी आमची गिणती मुर्खात झाल्याशिवाय राहणार नाही नेमकी कुराणाने घडवलेली त्यांची मानसिकता अभ्यासल्या वाचून त्यांच्याशी सख्य करू नये ईतका साध गणित आम्हाला कळू नये? आज अमेरिके सारखे द...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......