||श्री नथुरामाय नमः|| माफ करा टीळक महाराज तुमचा हक्क ब्रिटिशांना हिरावून घेता आला नाही,,,पण ह्या कलम कसायांनी तो हिरावून घेतला 👏👏👏👏👏 *स्वराज्य हा हक्क कि अधिकार?* ब्रिगेडींना पावन पवित्र करवून घेतल्याचे परिणाम,,, *स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क,,,, तर आता तो अधिकार आहे* अस खुद्द ,,, *महाराष्ट्र सरकारच म्हणतंय* आणि सदानंद मोरे त्याला दुजोरो देत आहेत सदानंद मोरे अरे यांना कुणीतरी मराठी आणि संस्कृत शिकवा रे हक्क आणि अधिकार हे दोन्ही शब्द म्हणे एकच काय तर म्हणे,, *स्वराज्य इज माय बर्थ राईट,, हि इंग्रजीत घोषणा होती त्यामुळे हक्क आणि अधीकार हे दोन्ही शब्द एकच त्याचा बाऊ करू नये* मोरे साहेब *आईने मुलाला दूध पाजलं पाहिजे हा झाला त्याचा हक्क* आणि *राज्यातील जनतेला मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत हा त्यांचा अधिकार झाला* हि मराठी आहे तिच्या शदांच्या अर्थाशी खेळ करू नका मराठी आहोत कुणाला किती चढवून घ्यायच आणि कुणावर कस चढायचं ते शिकवू नका असल्या असंगशी संग करताना 56 इंच वाले स्वतःला शिंव्ह ला पाहिलं आणि,, *माकडाची गोष्ट आठवली,,,* एका आटपाट नगरीचा राजा एकदा जंगलात शिकारील...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......