अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,,
एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन गाई होत्या.
अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता .
पण तिघींवर हल्ला करण त्याला जमत नव्हत .
कारण त्या एकत्र असत .
बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता.काय करायच काय करायच या विचारात सदोदित होता ,
एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला
आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे ,
मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई
करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते .
तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे .
तुम्ही तिकडे जा,,,,,,,
तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली ,
काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण?
सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे ,
या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे ,
म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का?
हुरळलेल्या गायीने लगेच संम्मती दिली,,,,,,
याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,,
पण तो शांत थोडाच बसणार होता?

दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा
त्या तपकिरी गाई कड़े वळवला
म्हणाला मुर्ख गाई मारायला हो आता तुझी पाळी,,,,,,,,,,,,त्या तपकिरी गाई कड़े वळवला
गाय म्हणाली होय महाराज मी मूर्खच आहे .पण एक विनंती आहे मारायच्या महाराज आधी मला
तीन वेळा आक्रोश करु दे.
सिंह म्हणाला तीन वेळा?
गाय हो तीन वेळा,,,,,
१ पहिल्यांदा मी तुझ्याशी मैत्री केली त्यासाठी,,,,,,,,
२-दुसर्यांदा तू पांढरी गाय खाल्लीस त्यासाठी ,,,,,
३-तिसर्यांदा तू काळ्या गायीचा चट्टा मट्टा केलास त्यासाठी,,,,,,,
आणि तिने हंबरडा फोडला शेवटी स्वतःच्या मरणासाठी ,
तेव्हा मित्रहो ,
हि गोष्ट खरतर आपणा सर्वांसाठी आहे .
या तीन गायी म्हणजे तुम्ही आम्ही भोळी भाबडी जनता
आणि तो बेरकी सिंह म्हणजे,,,,,,,,,,,?
सांगितलच पाहिजे का?
तो सिंह म्हणजे सोनियाच्या हातातलं खेळण
म्हणजेच आपले पंत प्रधान मनमोहन सिंग पर्यायाने कोन्ग्रेस
जी गेली कित्येक वर्षे आम्हाला भूलथापा देवून
निवडून येतेय आणि सुखानावे राज्य करतेय,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तुमच्या आमच्यात फुट पाडून
कुणाला जातीच आमिष दाखवून,,
कुणाला पैशाच आमिष दाखवून,,
कुणाला पक्षाच आमिष दाखवून,,,
कुणाला सत्तेच आमिष दाखवून,,,
कुणाच्या जातीपातीत भांडण लावून,,
कुणाला मंडल आयोग ,,,,,
कुणाला ३७० कलम,,,,,
कुणाला सीमाभागात डांबून,,
कधी १०५ हुतात्म्यांचा अपमान करून ,,,,,
तर कधी दादोजींचा पुतळा काढून,,,तीन वेळा आक्रोश करु दे.

अशी बरीच कारण आहेत ज्याला काँग्रेस ईतकेच आपणही जबादार आहोत .
तात्पर्य-जस त्या गायीच्या लक्षात तीच चूक आली
तशी आपल्या जेव्हा हि चूक लक्षत येईल कि
काँग्रेसला मत म्हणजे ,,,,,,,,
देशाच्या विभाजनाला मत,,,,,
स्वताच्या असुर्क्षेला मत ,,
३७० कलमाला मत,,,,
मंडल आयोगाला मत ,,,
कसबाला मत
अफझलला मत,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तेव्हा विचार करा मित्रानो उद्या जगण्यासाठी आज मराव लागल तरी चालेल पण कोन्ग्रेस्सला जवळ करू नका नाहीतर ,,,,,,
त्या गायी सारखा हंबरडा फोडन्या पलीकडे आपण काहीही करू शकणार नाही. नव्हे,,
तो हंबरडा ऐकायला तरी कुणी असेल कि नाही अशी शंका येते .
हम्म..अतिशय योग्य विचार आहेत ..काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुळे देशाची इतकी अधोगती होत जातेय की त्याचीच खंत वाटत आहे आता,इजिप्त सारखी क्रांती हवी
ReplyDeleterohit agadi barobar bolalas
ReplyDeleteMudda aavadala.
ReplyDeleteho te lakshat yench mahtvhach
ReplyDelete