हि गोष्ट आहे देशभक्त गोपाळकृष्ण गोखले यांची , ते शाळेत शिकत असताना गणिताच्या शिक्षकांनी त्यांना काही उदाहरणे घरी सोडवायला दिली ,,, लहानग्या गोपाळला काही गणित सुटत नव्हती त्यासाठी त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ती गणित सोडवली,,,,, दुसर्या दिवशी वर्ग शिक्षकांनी सर्वांच्या वह्या तपासल्या जवळ जवळ सर्वच मुलांना त्यांनी दिल ते अवघड गणितच उदाहरण सोडवता आल नव्हत,,,,, फक्त गोपाळ्चेच गणित तेव्हडे बरोबर होते, शिक्षकांनी त्याचे भरपूर कौतुक केले, बळे बळे त्याला त्यांनी बक्षीस हि देवू केल , लहानग्या गोपळने ते बक्षीस नाकारलं,,,आणि गोपाळ रडू लागला ,, शिक्षकांना मोठ आश्चर्य वाटल , त्यांनी त्याला विचारलं गोपाळ सर्व गणित बरोबर असूनही तू का रडतोस? तेव्हा गोपाळ म्हणाला , "गुरुजी तुम्हाला वाटत असेल हि सारी गणित मी माझ्या मना सोडवली असतील,पण हे खर नाही हि गणित सोडवण्यासाठी मला माझ्या मित्राने मदत केली आहे, त्यामुळे मी बक्षिसासाठी पात्र नाही उलट ,,,,,,?त्याच्या नावावर मी शाबासकी मिळवली म्हणून मी शिक्षेस पात्र आहे" हे ऐकून शिक्षक खूप खूष झाले . आणि ते बक्षीस त्यालाच दिले ते त्याच्या प्...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......