माझा मित्र जितेंद्र जोशी याच्या बर्याच आग्रहा वरून मी हा सिनेमा पहिला आणि,,,,,,, हा सिनेमा म्हणजे नितांत सुंदर स्वानुभव ,,,,, आधुनिक युगाच्या जीवनशैलीवर हसत खेळत बोचरी टीका करत जीवनाचं तत्वज्ञान आपल्या समोर मांडतो,,,,,,,, कि का जगाव? कस जगाव ?कुणासाठी जगाव? कधी जगाव ? आपल्या ईतक्या धावपळीचा खरच काही उपयोग आहे का? उद्या जगण्यासाठी खरच आज मरण गरजेच आहे का ? आजच्या एकंदरीतच हरवलेपणाच्या जगण्यावर ,, भाष्य करणारा चित्रपट,,,,,' घडाळ्याच्या काट्यावर ,,आणि मोबाईलच्या तालावर जगणार्यांनी पाहावा असा चित्रपट,,, मिळवायच्या शर्यतीत आपण आपल्याच माणसांपासून कसे दूर जात आहोत हे सांगणारा चित्रपट,,, जगण्यासाठी आपल्याला नक्की काय लागत ते सांगणारा चित्रपट,,, तर हा सिनेमा आहे तीन घट्ट मित्रांचा ,,,,,,,,,,, सुरवात होते अभय देओलच्या लग्न गाठी वरून ,, आणि ठरत लग्न व्हायच्या आधी एक ब्याचालर पार्टी करावी त्यासाठी तिघांनी बाहेर पडायचं अस ठरत ,,,,,, पण, ह्रितिक साहेब कामात गळ्यापर्यंत बुडालेले असतात माझ्या मित्राच्या भाषेत श्वास घ्यायला देखील वेळ नसतो,,,,, खूप मिनतवारी केल्यावर ह्रि...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......