पुण्यात आता गेल्या आठवड्यात जेव्हा शालांत परीक्षेचे निकाल लागले त्यावेळी मी काही कामानिमित्ताने एका परिचितांकडे गेलो होतो आमच्या पुण्यात विद्वानांची विचारवंतांची कमी नाही अस म्हणतात अस म्हणतात पुण्याची जी लोकसंख्या आहे त्याच्या दीडपट लोक शहाणे (विद्वान\विचारवंत) राहतात ,,, दुपारचे साधारण १२ वाजले होते आणि समोरचे माझे मित्र वयाने खूप मोठे आहेत आणि थोडे स्वभावाने हि हेकट पण गेली ४\५ वर्षे त्यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यांना माझ्या लोखानावरून आणि नंतर बोलण्यातून माझा स्वभाव आणि मी त्यांच्या चांगलाच ध्यानात आला शक्यतो ते बोलताना ते मझी टिंगल उडवल्या शिवाय राहत नाहीत आणि आतातर मी शंभू राजां बाबत काही लिहितोय समजल्यावर तर त्यांच्या आधुनिक वारू उधळलाच मला ते बोलू लागले अहो भूमकर काय शिवाजी महारज आणि शंभू महाराज आणि राम आणि कृष्ण,सावरकर ,टिळक ह्यांचा आताच्या कळत उपयोग काय ? संपूर्ण जग आज एका नव्या दिशेने वाटचाल करतं नव्या जगाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवतय काय तो ईतिहास ईतिहास सारख लावलं काही नवीन बोला आता त्यात काय ठेवलय ? शिळ्या काढीला कसला नेहमी उत् आणता? एक मात्र खर माझ नश...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......