*घोरी पृथ्वीराज आणि हिंदू,,,,* नवहिन्दुदेशभक्त अक्षयकुमारचा पृथ्वीराज सिनेमा येतोय,,, त्यानिमित्ताने थोडी उजळणी झाली तर ,,,, *कस दुसऱ्यांवर टीका करणं या सारख सोप्प काम नाही त्यातही आपल्या चुकांकडे सहेतुक दुर्लक्ष करायचं असेल तर नवहिंदूं मध्ये नेहमीच नवचैतन्य बहरत असत,,,* *पुढे काही बोलण्याआधी एक सत्य सांगणं जरुरी आहे या देशावर चालून आलेली घोरी ही जमात हिंदूं मधील बाटवली गेलेली होती हे आधी लक्षात घ्या ही बाटवलेले लोक जास्त कडवे असतात हे एकदा लक्षात घेतलं की स्वतःच्या चुका आरशा समोर येतात शहाणे चुकां मधून शिकतात हिंदू कधीच शिकत नाही* *जो पर्यंत हिंदू आपल्या चुका मान्य करत नाही जो पर्यंत त्या चुका सुधारायच काम करत नाही तोवर हिंदू रडतच राहणार* असो नमनालाच घडाभर तेल नको,,, *परकीयांनी हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराच मूल्यमापन करण्या आधी हिंदूंच्या मूर्खपणाच मूल्यमापन झालं तर ते जास्त उत्तम,,, कारण या देशावर आजवर ज्या ज्या म्हणून काही स्वाऱ्या झाल्या मग तो अलेक्झांडर, शक आले हुण आले बहुतांशी ही सारी राजकीय आक्रमण होती ती ती इथल्या राजांनी आर्य चाणक्य चंद्रगुत मौर्य या सारख्या ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......