Skip to main content

Posts

Showing posts from February 10, 2013

खाजा नसुरुद्दिनची गोष्ट

खाजा नासुरुद्दीनला लोकंना मूर्ख बनवायची खूप हौस असते एक दिवस खाजा नासुरुद्दिन जाहीर करतो कि कुराणवर वर जाहीर प्रवचन करणार आहे अर्थातच लोकात समज असतो कि हा काय बोलणार कुराणवर ? पण तरीही लोक त्याचा विचार ऐकायला जमा होतात सगळी मानस जमल्यावर नसरुद्दिन विचारतो आज मी काय बोलणार कशावर बोलणार आहे तुम्हाला माहित आहे का? त्यावर माणस म्हणाली नाही आम्हाला काही कल्पना नाही त्यावर नासुरुद्दिन म्हणतो जा मग घरी ज्यांना मी काय बोलणार आहे ते माहित नाही अशा अशिक्षित अडाणी लोकांसमोर मी बोलणार नाही चालते व्हा ,,,, परत पुन्हा काही दिवसांनी तो पुन्हा जाहीर करतो कि कुराणवर बोलणार आहे पहिला अनुभव गाठीशी असल्यामुळे लोकांनी ठरवलं आता हो बोलायचं आणि त्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो कि काय आणि कशावर बोलणार तुम्हाला माहित आहे का? सारे एकजात हो म्हणतात त्यावर नासुरुद्दिन म्हणतो ,, मग तुमच्या समोर बोलायची काय गरज तुम्हाला सर्व ठावूक आहे ,,, चला चालते व्हा अस म्हणत परत एकदा लोकांना मूर्ख बनवतो,,, लोक चिडतात पण काय करणार गप्प बसतात, परत काही दिवसांनी नसुरुद्दिन जाहीर करतो मी कुराणवर बोलणार आधीचे अनुभव गाठीशी असलेले ...