ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक
पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले.
या ऑलिंपिकची एक आठवण
ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ ,
बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला
तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता.
१९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी
अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि,
सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी
घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने
टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे
अपील केले ,
मात्र ते अपील पंचांनी फेटाळले,
रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या
बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,,
सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले,
अमेरिका जिंकली पण ,,,
गोष्ट ईथे संपत नाही ,
आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला,
त्याने पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्हते,
केवळ ३ सेकंद,,,
सर्व पंच एकत्र आले त्यांनी रशियाची बाजू योग्य असल्याचे मान्य केले,
पुन्हा ३ सेकंदाचे घड्याळ लावण्यात आले ,,
आणि यावेळी रशियाच्या ६ फुट ८ इंच उंचीच्या अलेक्झांडर बेलोव्हने संधी साधली.
आणि त्याने अचूक बास्केट केले,,
आणि सामना आता रशियाने जिंकला ,,
पण गोष्ट ईथेही संपत नाही,,
अमेरिका प्रथमच पराभूत झाली होती,
त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे तक्रार केली ,
४ महिने चौकशी चालली ,,,,
मात्र तरीही निर्णय रशीयाच्या बाजूनेच लागला
आणि पराभव अमेरिकेच्या जिव्हारी ईतका लागला कि
त्यानंतर अमेरिका आजतागायत सामना हरली नाही,,,,,,
तात्पर्य- अशी जिद्द असेल तरच आपण जिंकू शकतो,,
आणि अमेरिकेकडून काही शिकावास वाटत असेल तर हे शिकाव.
आज आम्ही खेळाच्या नावावर जो काही अभद्र व्यवहार ईथे चालवून घेतो
तो पाहिल्यावर अमेरिकेचा आदर्श ठेवायला काहीच हरकत नसावी
एक हि सामना न हरणे म्हणजे नक्की काय ?
कुठल्या जिद्दीने हि माणस खेळत असतील?
आणि आम्ही सचिनच १०० व्या शतकांसाठी ३३ सामने गमावणे सहज मान्य करतो?
केवळ एका शतकासाठी ३३ सामने गमावले याची जराही खंत नाही?
आणि या शतकांचा फायदा नेमका कुणाला ?देशाला ?कि स्वतःला?
अस नेमक काय घडल सचिन ने शतक ठोकल्यावर त्याच एकदा संशोधन होवून जाऊदे
श्शी लाज वाटते अशा लोकांची आणि त्याहून लाज वाटते अशा लोकांना जे लोक डोक्यावर घेतात त्यांची देखील ,,
क्रिकेट सामने खेळले जात असताना या देशाच उत्पन्न वाढल कि कमी झाल ?
आणि अस जर या देशात घडत असेल तर सुभेदार या पदावर असलेला पानसिंग तोमर डाकू झाला तर ती चूक कुणाची?
वयाच्या ५० व्या वर्षी पोलिसांच्या हातून तो मारला गेला
ह्याला जबादार कोण?

Joshi likes this.
ReplyDeleteGururaj Deshpande GOD (SRT) deshasathi khelat hota. jar tyane kahi chukiche wagala asata tar tuhumi mhanala asata ki deshache nav kharab kele. . mag 100 shatak kele te deshasathich kele na.
May 11 at 5:45pm via mobile · Like · 1
Sunil Prabhakar Bhumkar ek tar hi post tumhi nit vachali nahit kinva क्रिकेट आणि सचिन यापलीकडे पहायचा चष्मा कदाचित नसावा आपल्याकडे ,,
ReplyDeleteMay 12 at 9:00am · Like
Sunil Prabhakar Bhumkar अमेरिकेकडून काय शिकव हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी भारत हि एक महासत्ता झालेली असेल .
ReplyDeleteMay 12 at 9:02am · Like
Sunil Prabhakar Bhumkar मला वाटत हि पोस्त मी हिब्रू भाषेत लिहावी का म्हणजे तुम्हा सर्वाना तिचा अर्थ कळेल?
ReplyDeleteMay 12 at 9:18am · Like
Hemendra Apte मला या पोस्टचा अर्थ नाही समजला आपणच आता ज्ञानदाते आमचे..मग मते मांडुया
ReplyDeleteMay 12 at 9:31am via mobile · Like
Sunil Prabhakar Bhumkar मला काळात नाही तुम्ही सारे ईतके हुशार लोक सचिन एके सचिन अस दळणका दळतआहात सचिन हे ओघाने आलेल आहे मूळ पोस्त वाचा कि जरा मला काय म्हणायचं आहे कळेल .
ReplyDeleteMay 12 at 9:36am · Like
Hemendra Apte आँस्ट्रेलिया असो अथवा श्रीलंका सर्वाना आम्ही ज्याचे दळण दळतो अश्याच खेळाडुला ते खरच घाबरतात. शेर्न वार्न ची फिरकी पण जिथे सरळ सिमेपुढे आदळते होय तोच हा सचिन ,आणि जयपराजय तर होणार. पण मग सचिन सोडुन ईतर खेळाडु काय हाताला मेंदी लावतात का?
ReplyDeleteunil Prabhakar Bhumkar काय बोलाव आता तेच मला काळात नाही बुवा ह्या ग्रुप वरून हि अपेक्षा नव्हती.
ReplyDeleteHemendra Apte का हो काही चुकले तर क्षमा
ReplyDeleteMay 12 at 9:46am via mobile · Like
Sunil Prabhakar Bhumkar नाही राव तुमचे कसे चुकेल ?मी पोस्त टाकली हेच माझे चुकले. मला वाटल होत कि ह्या ग्रुप वरील लोक खूप चांगले आणि हुशार आहेत पण नाही मीच चुकीचा होतो .
ReplyDeleteMay 12 at 9:48am · Like
Hemendra Apte खरच मला अर्थ नाही कळला हो
ReplyDeleteSunil Prabhakar Bhumkar
ReplyDeleteअरे मित्र एक सामना १९७२ साली हरले अमेरिका आणि त्या आधी ते ६३ सामने जिंकले होते पण हा पराजय त्यांच्या जिव्हारी ईतका लागला कि १९७२ पासून ते पुन्हा कधी हरले नाहीत हे सोप्प वाटत का कुणाला मी क्रिकेटला नाव या साठी ठेवली कि किती सहज आपण स्वीकारलं...See More
Dhananjay Kelkar ध्यानचंदने २६ विरुध्द शून्य ने अमेरिकेला हॉकीत हरवले. तो पराभव अमेरिकेच्या इतका जिव्हारी लागला की अमेरिकेने हॉकी खेळणे सोडून दिले.
ReplyDeleteMay 12 at 10:25am · Like · 3
Sunil Prabhakar Bhumkar केळकर साहेब हे सर् मी एक चांगल गुण लोकांनी शिकवा या साठी लिहिला होता
ReplyDeleteMay 12 at 10:26am · Like
Rahul Paranjape Bhumkar saheb.... America phakt basket ball khelta ka ???? mag itar thikani tyanchi jidd ani hushari kuthe geli ?????? Sachin cha tar ya post shi kahi ek samband nahi disat.... ugach odhun tanun kahi tari banavla ahe .... America cha to gun asel tar changla ahech ,,., pan te sagli kade lagu hoilach he agdi hasyaspad ahe...
ReplyDeleteMay 12 at 10:44am · Like · 1
Sunil Prabhakar Bhumkar राहुल हा हा हा हा खूप खूप चांगला जोक सांगितलात.
ReplyDeleteMay 12 at 10:47am · Like
Rahul Paranjape Bhumkar saheb.... chukun tumchich post wachli ki kai ho ?????????
ReplyDeleteMay 12 at 10:48am · Like
Sunil Prabhakar Bhumkar असेल असेल तसेच असेल नाही तर आमच्या पोस्त कोण वाचणार आहे?
ReplyDeleteMay 12 at 10:49am · Like
Hemendra Apte या पोस्टला काय उत्तर द्यावे तेच समजत नाही.. भारतात पण चांगले गुण आहेत .
ReplyDeleteMay 12 at 10:50am via mobile · Like
Like
ReplyDeleteSunil Prabhakar Bhumkar तेच तर आणखी वाढावेत हीच अपेक्षा आहे त्यासाठीच हि पोस्त आहे पण याला रंग मात्र वेगळा लागला ,,
Like
ReplyDeleteSunil Prabhakar Bhumkar काय आहे आपल्याकडे चांगल आहे म्हणून दुसऱ्याचे चांगले गुण घेऊच नये का?
Rahul Paranjape Bhumkar saheb.... changle gun he ghyaylach hawet... Pan ya post madhe kahi anavashyak babi ugachach taklya ahet mhanun akshep ahe....
ReplyDeleteMay 12 at 10:54am · Like
Like
ReplyDeleteSunil Prabhakar Bhumkar याच उत्तर मी आधी हि दिल आहे वाचव .
May 12 at 11:06am · Like
अरे मित्र एक सामना १९७२ साली हरले अमेरिका आणि त्या आधी ते ६३ सामने जिंकले होते पण हा पराजय त्यांच्या जिव्हारी ईतका लागला कि १९७२ पासून ते पुन्हा कधी हरले नाहीत हे सोप्प वाटत का कुणाला मी क्रिकेटला नाव या साठी ठेवली कि किती सहज आपण स्वीकारलं कि घ खेळ आहे कधी तरी जिंकणार कधी हरणार मग हा नियम त्या अमेरिकेच्या लोकांना का लागू नाही पडत हा हरत नाहीत ते सामना ?त्यांच्या कडे जी वृत्ती आहे जिंकायची ती आपल्याकडे का नाही अमेरीकेच पदोपदी अनुकरण करतो न मग ह्या गुणाच का नको खरच विचार करण्यासारखा हा प्रकार आहे आणि तुम्ही काय तो सचिनची ब्याट घेवून मला झोद्ताय?त्या पेक्षा अमेरीकांचा हा गुण घ्या
ReplyDeleteAniruddha R. Kulkarni खरंच सुनीलराव, आम्ही खरंच अज्ञानी आहोत , तुमच्या म्हणण्याप्रमाणे खरंच हा गुण घ्यायला हवा आपण , अपयशी झालो कि ते सोडूनच द्यावे , मग तो खेळ असो वा कुठली परीक्षा , आम्ही मुर्खासारखे आतापर्यंत हेच वाचत आणि समजत आलो कि अपयशाने खचून जायचे नसते , अपयश हि यशाची पायरी आहे . खरंच आभारी आहोत आपले .
ReplyDeleteMay 12 at 11:12am · Like · 1
1
ReplyDeleteDhananjay Kelkar सुनील राव माफ करा. पण कधी कधी अस्मिता फार चटकन जागी होते. क्षमा असावी.
May 12 at 11:15am · Like
Sunil Prabhakar Bhumkar tumchya uphasabaddl mi sadiv aabhari rahin
ReplyDeleteMay 12 at 11:15am · Like
Dhananjay Kelkar हा उपहास नाही, आणि नव्हता. तुमची भूमिका चटकन लक्ष्यात अली नाही म्हणून कॉमेंट पडली. आणि त्याचा उत्तरार्ध लिहायचा राहिला, कारण तितक्यात घरी कोणी आले होते.
ReplyDeleteMay 12 at 11:17am · Unlike · 1
1
ReplyDeleteSunil Prabhakar Bhumkar maf kara kelkar saheb mi he tumhala lihil navhat kulkarni sahebana lihil hot aso aata mi hi thambato eethech .
May 12 at 11:19am · Like · 1
Vikrant Phadke या शतकांचा फायदा नेमका कुणाला ?देशाला ?कि स्वतःला?
ReplyDeleteदेशाला नक्कीच नसावा ....
१०० धावा काढण्यापेक्षा त्यातील किती धावांनी तुमचा देश जिंकला आहे हे महत्वाचे....
स्टीव वो ची टेस्ट वाचवणारी खेळी हेही शतकच पण त्या शतकामुळे टेस्ट वाचली हे शतकाहून जास्त मोठ्ठे