भडक वेबसिरीजच्या काळात एक हलका फुलका मन प्रसन्न थोडा अमोल पालेकरच्या गोलमाल सारखा निखळ करमणूक करणाऱ्या एका बेरोजगार तरुणाची #आयुष्यमानखुराणा ची कथा नोकरी मिळवण्यासाठी खटपतीतून सहज म्हणून केलेली गम्मत त्याला सोन्याचे दिवस दाखवते आणि मग त्यातून पुढे जो गोंधळ उडतो ते सारं पाहण्यासारखं त्यातही #अन्नूकपूर सारखा बाप असेल तर😆👌👌👌👌 या बाप नटाचा गोंधळ तर अप्रतिम त्यातून तो लग्नासाठी मुसलमान होतो ते का तो सारा गोंधळ पाहणं म्हणजे गोंधळात गोंधळ😆😆👍👍😆😆👌
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......