*तापसी पन्नू* *#हसीन_दिलरुबा*
ज्यांनी कुणी तरुणपणी रहस्य कथा किंवा इतर कथा वाचल्या असतील त्यांना सिनेमा त्या विश्वात घेऊन जाईल,,,
या चित्रपटात देखील दिनेश पंडित यांच्या रहस्य कथेचा आधार घेत चित्रपट बेतला आहे आणि ज्यांना हा थरार अनुभव असेल त्यांनीही जरूर पहावा असा चित्रपट,,,
एका सुंदर पण थोडं वय झालेल्या आणि जोडीदारा बाबत खूप अपेक्षा असलेल्या
एका सुंदर मुलीची कथा,,,,,
अनेक मुल अनेक खोट काढून झाल्यावर एक सर्वसामान्य मुलाशी तीच लग्न होत तिच्या स्वप्नातला तो राजकुमार नसतो
अर्थातच पुढे खटके भांडण होतात ती विकोपाला जातात
त्यातच घरी दिराच,,,,
एका डॅशिंग दिराच,, तिच्या *स्वप्नातल्या राजकुमारच* आगमन होत आणि
*वसंताच आगमन व्हावं आणि पाना फुलांना बहर यावा तसं तीच आयुष्य सुंदर होत,,,* साधा चहा देखील न बनवता येणारी ती त्या राजकुमारासाठी मटण ही बनवते त्याच्या प्रेमात आकंठ बुडते,,,
आणि,,,,,
*पागलपन की हद की से जो ना गुजरे वो प्यार कैसा होश मे रिशते निभाये जाते है,,,,.*
अशी टॅग लाईन घेत सिनेमा बनवला आहे
आता *पागलपन काय किती कस त्याचा अनुभव जरूर घ्या आहाहा,,, भारी👌👌*
अवश्य बघावा असा चित्रपट
#हसीनदिलरुबा💪💪
Comments
Post a Comment