Skip to main content

आज इतिहासाच पान उलटताना,,, घोरी आणि भाजप

महा क्रूर गोष्टींनी भरलेला 711 नन्तरचा इतिहास सांगतो,,,,
पण या आक्रमांनी ही आम्ही हिंदूं त्यातून काही बोध घेऊ काही शिकू अस आजवर घडलेलं नाही
अलेक्झांडर आला परंतु त्याने काही कुणाला ग्रीक करायच्या भानगडीत पडला नाही शक आले हुन आले
परंतु त्यांनी कुणी कुणाला कुशाण बनवलं नाही उलट तेच या मातीत बौद्ध किंवा जैन बनून मिसळून गेले
परन्तु नन्तर 711 ला महंमद बिन कासीमची सिंध च्या बाजूनं स्वारी झाली
त्या नंतर मात्र जो बटवा बाटवी चा हैदोस सुरू झाला
त्याला तोड नव्हती परन्तु तेव्हाही हिंदू राजे या साऱ्या आक्रमणाला प्रतित्युत्तर द्यायला कमी नाही पडले नव्हे ते शौर्यात कमी नव्हतेच,,
या देशाला पहिली किळस आली ती क्रौर्याची,,,
हे युद्ध फक्त राजे रजवड्यां पुरत नव्हतं तर समोर जे जे दिसेल ते ते लुटालूट करावं जाळपोळ करावी बटवा बाटवी करावी लेकी सुना पळवाव्यात त्यांची अब्रु वेशीवर टांगवी धिंड काढावी
देव देवळं बेचिराख करावी मूर्ती भंजन करावं मालमत्ता लुटून घ्यावी
*या सगळ्यात आपलीची लोक बळजबरीने धर्मांतरित केली जावी आणि आपल्यातील धर्ममार्तंडांनी राजाने दुर्लक्ष करावं त्यांना पुन्हा हिंदू करवून घ्यावं अशी साधी इच्छा ही मनात येऊ नये😏😡*
*अरे आपले च धर्मबांधव अशा तऱ्हेने धर्मांतरित व्हावे पर्यायाने आपलीच समाजाची हिंदूंची ताकद कमी होते याचा जराही विचार करू नये या सारख दुसरी मोठ्ठी चूक नव्हती आणि आजही तितकच मोठ्ठ अक्षम्य दुर्लक्ष आजही हिंदू समाज करतो आहे*
त्यावेळी ही राजा दाहीर याने मोठ्या ताकदीने ते आक्रमण परतवून लावलं
परन्तु ,,,
*मोठया लोकसंख्येने हिंदू बाटवले गेले ते तशेच राहिले त्यांना कुणीही हिंदू करवून घ्यायच्या भानगडीत पडला नाही*
🔕🔊
*आम्ही हे कधीच लक्षात घेतलं नाही ही बाटवली गेलेली लोकसंख्या च पुन्हा जेव्हा आक्रमण होईल तेव्हा त्याच मुस्लिम आक्रमकांना मदत करेल😏*
पण जर आता राजा दाहीर जिंकलाच आहे तेव्हा परधर्मात गेलेली हिंदू लोकसंख्या पुन्हा परत स्वधर्मात घेतली असती तर😏😏 पण नाही तर नाही आम्ही त्यांना आत घेतलं,,,,

*परंतु हिंदूंची दार नेहमी जाणाऱ्यांची उघडी होती परत येण्याला मज्जाव😏😡😡😡*

*त्यामुळे या देशात यवनांची संख्या राखायला मदत हिंदूंनीच नेहमी केली,,*
*धर्मांतरित झालेले अनेक मोठ्या हिकमतीने पुन्हा येऊ पहात होते परंतु आमच्या लोकांनी त्यांचे परतीचे दोर केव्हाच कापले होते*😏😏😡😡😡

याचा परिणाम महाभयानक झाला आजही होतोय गरज आहे हिंदूंनी त्यांचं हित शोधायची,,,
*परंतु समाजाने नाकारलेला धर्माने नाकारलेला असा हा समाज बाटगा समाज जास्त कडवा जास्त द्वेष्टा होतो असतो* ,,,

हे आम्ही इतिहासा कडून कधीच शिकलो नाही
700/800/1000 सालात स्वाऱ्या येत राहिल्या आम्ही त्या परतवत राहिलो पण,,,
*1100 सालात मोहमद घोरीची स्वारी झाली या स्वारीत दिल्लीवर मुघलांची सत्ता आली😏😡आणि पुढे ही सत्ता 1000/1500 वर्षे तशीच राहिली*
*यात महत्वाचं लक्षात घ्या घोरी ही संपूर्ण तीच जमात हिंदूंची होती जी तलवारीच्या जोरावर बाटवली गेली होती जी आम्ही स्वधर्मात घेतली नाही ती जास्त कडवी झाली😔😏😡*

*शिंप्याच्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या कपड्याचा रंग टिकेल तो जाणार नाही असं ठाम परन्तु दुसऱ्या कपड्याचा जर रंग या कपड्याला लागला तर तो ठामपणे शपथेवर सांगेल आता याचा रंग नाही जाणार*

पुढे पुढे अस सगळं विचित्र घडत गेले आजही घडतंय ते त्याला कारण स्वतः हिंदू,,,
पुढे पानिपतावर लढलो ते ही
मुस्लिम सत्ता वाचवण्यासाठीच लेबल मात्र लावलं आपण त्याला देशभक्तीच मराठ्यांच्या पराक्रमावर शौर्यावर मुळीच संशय नाही तो कुणी घेणार ही नाही पण ही पिलावळ पोसली आजवर पोसली कुणी? आपणच ना? योग्यवेळी चूक सुधारली नाही तर पुढील अनेक वर्षे त्याचे परिणाम भोगावे लागतात त्याच हे ज्वलंत उदाहरण,,,,
*दुर्दैवाने चार हिंदू एकत्र तेव्हाच होतो जेव्हा पाचवा तिरडीवर असतो*
*उद्याचा बलसागर भारत घडवायचआसेल जय हिंदुराष्ट्र ची घोषणा गर्व से कहो,,,मोठ्या अभिमानाने बोलायचं असेल तर हिंदूंनी स्वतःच्या चुका दुजाभाव हा मान्य करायला नको का तो सुरधरवायला नको का? अजून किती दिवस आपल्या चुकांचे खापर मुस्लिमांवर फोडणार? त्यांच्या कडून अपेक्षा ती का धरावी? हे आपल्याला कधी कळणार?*
जे छत्रपतींना कळलं जे शंभुराजांना कळलं लोकमान्य सावरकर पटेल यांना कळलं ते आम्हला कधी कळणार तरीही
हिंदूंच्या सुदैवाने मोदींच्या रूपाने सत्ता हाती आली खरी,,,,
परंतु पाहिले पाढे पंचाव्वन हिंदू नाही करणार तर कोण करणार,,,
सत्तेत आल्या बरोबर ज्या ज्या मित्रांसोबत राहून सत्तेत आले *त्या साऱ्यांना सोयीस्कर रित्या संपवण्याच प्रथम पुण्य कर्म त्यांनी केलं अगदी *समविचारी सेने सोबत ही तेच घाणेरडं राजकारण केलं*
*सत्तेत सहभाग तर सोडा पण मुंबई महानगरपालिका घ्यायच्या गोष्टी करू लागले सेना संपवायच्या गोष्टी करू लागले त्या हिणकस* *राजकारणाचे पुढे परिणाम काय झाला ते आपण सारे पाहतोच आहोत सेनेने काँग्रेस सोबत घरोबा केला आणि सत्ता मिळवली*

*इतिहासातून धडा न घेतल्याचे परिणाम*
या उपरही मोदी शा आणि नमोंधांना अक्कल आली नाही तर,,
*अल्लाह मालीक😏😡*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...