*"जीभेने दाता ला दिलेले उत्तर,,"*
सकाळीच श्री कबिरांचा दोहा वाचनात आला,,,,,
आणि सरकार स्थापून सुरू ही झालय तरीही हातातून गेलेली सत्ता समोरच्याला बोचतच राहते आणि माझ्या सारखा समोर आला की आपसूकच त्यांचे #मगरीचे_अश्रू बाहेर येतात पण माझ्या समोर मात्रा चालत नाही तरीही आपलं मत मांडायचं म्हणून मग,,,,,
अत्यंत साळसूद पणाचा आव आणत समोरचा विचारतो ,,,, नाही पण ते कुठे 53 कुठे 105 थोडा तरी ताळमेळ ,,नाही म्हणजे तुम्हला तरी पटत का,? अस म्हणत आपल्याला शब्दात फसवायचा अडकवायचा केविलवाणा प्रयत्न करतात मी तो ही उडवून लावतो,,, पण सकाळीच कबिरांचा हा दोहा वाचनात आला,,,,,
*" दात दम देतात;-हम बत्तीस तू अकेली, जरासी कतर खाऊ, चाबाऊ तो फिर्याद कहा ले जाये
जीभ उत्तरते;-एक बात टेडी बोलू तो अरे बत्तीस निकल जाये"*
हा कबिरांचा दोहा बरच काही सांगून जातो मुळात कबिरांचा जन्मच मला वाटत चुकलेल्या लोकांच्या कानाखाली मारण्यासाठी झाला असावा,,,
*"जीभेंला जेव्हा 32 दात दरडावतात की तू एकटी आहेस आम्ही बत्तीस आहोत जास्त नाटक करशील ना तर खैर नाही तुझी हा हे लक्षात ठेव दुसऱ्याच क्षणी दणकन तुकडाच पाडला म्हणून समज,,,,
त्यावर जीभ उत्तररते,,, *अरे तुम्ही माझा तुकडा पाडाल हे खरंच आहे पण हे पक्क लक्षात ठेवा मी आहे म्हणून तुम्ही आहात एक शब्द जरी मी वाकडा बोलले ना तर एका दमात 32च्या 32 घशात जातील मी सरळ आहे म्हणून तुमचं बर चाललं आहे*
#*मी_सरळ_आहे_म्हणून_तुमचं_बर_चाललं_आहे*,,,,,,
तात्पर्य:-गेली 30 वर्ष सेना सरळ मार्गीच होती आज ती राजकारण करू लागली जशास तसे करू लागली तेव्हा आज बाळासाहेब आठवू लागले दिनमे चांद तारे दिखाई देणे लगे,,😂🤣🤣🤣
आमच्या सरळ वागण्याला बोचट लोचट ठरवू पहात होते आम्ही सांगेल ते आणि तेच सेनेने ऐकलं पाहिजे अरे मुख्यमंत्री पद मागता लाज नाही वाटत आम्ही 105 आणि तुम्ही 53???? आम्ही संपूर्ण देशभरात मोदींची प्रतिमा तर देवाधिदेव आणि तुम्ही हरामखोर तुमची लायकी तरी आहे का?
बस्स आम्ही सरळ होतो आता पडले 32 जिंकूनही हरण म्हणतात ते हेच
त्याच हे उत्तर
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments
Post a Comment