लहानपणी आई बरेचदा वशिष्ठऋषींनी रामाला राक्षसांना मारायला घेऊन गेल्याची गोष्ट सांगत असे,,,
आणि माझा नेहमी गोंधळ उडत असे की वसिष्ठ ऋषी च जर यज्ञ करवून राम ला जन्माला घालू शकत होते त्याला शिक्षण देऊन लढाई करण्या योग्य बनवत होते आणि ते शिक्षण घेऊन जर राम राक्षसांचा निःपात करू शकत होता तर ,,,,🤔 मुळात वसिष्ठ स्वतःच हे काम करू शकत होते च की त्यासाठी राम जन्माला येण्याची तो मोठा होण्याची वाट का पहात होते ते स्वतः राक्षसांचा निःपात करू शकत नव्हते का❓,,,,
आणि आईच उत्तर ठरलेलं असे *बाळा ते साधू होते* साधू ने साधुचं काम साधूने कराव राजाने राजाचं,,,,
मी मात्र पटवून घ्यायला तयार नसे ,,,,,
मात्र काल दुपारी घरी गेलो तर tv वर नातू कार्टून पहात होता त्यावर देखील एका म्हाताऱ्या आजारी राजाची गोष्ट चालू होती मी ही पाहू लागलो,,,
सारे मंत्री संत्री प्रधान राजाच्या पायाशी चिंताक्रांत बसलेले असतात राजा निपुत्रिक असल्यामुळे आता राजाच्या पश्चात कोण❓ असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता,, सगळ्यांनी शेवटच्या दिवशी विचारलं काय मग राजा तुमच्या मनात तरी कसं काय काय करावं आम्ही कुणाला राजा बनवू? ,,,
तेव्हा राजा म्हणाला मी गेल्या नन्तर दुसऱ्या दिवशी सक्काळी सक्काळी जो मनुष्य पूर्वे कडून येईल त्याला राजा बनवा,,,,,,
दुसऱ्या दिवशी सगळे महालाच्या गच्चीवर उभे राहतात तोच त्यांचं लक्ष एका पूर्वेकडून येणाऱ्या साधुकडे जात,,,
साधू सक्काळी सक्काळी प्रातर्विधी उरकून हाती लोटा घेऊन निघालेला असतो,,
हे सारे मंत्रीगण त्या साधू समोर हात जोडून उभे राहतात आणि हे साधू तू आमचा राजा बन अशी विनंती करतात,,
साधू:- पण मी कस काय मला काहीच अनुभव नाही राजा बनायचं म्हणजे काय करायचं?
मंत्री:- जास्त काही नाही भाषण द्यायचं मी अमुक तमुक करेन अस आश्वासन द्यायचं,,
साधू मनात म्हणाला चलो या मुळे तरी काही दिवस मजेत जातील बघू पुढचं पुढे,,
राज कारभार सुरू झाला,, दिवसा मागे दिवस जात होते आणि एक दिवस प्रधानला हेरांनी बातमी दिली की शेजारच्या राजाला माहिती कळली की एक साधू राजा झालाय म्हणजे आता या राज्यावर चढाई करायला काहीच हरकत नाही आणि त्याची तो तयारी करतोय,,,
प्रधानाने लगोलग ही बातमी राजाला कळवली आणि आपण ही सज्ज झाल युद्धाची तयारी केली पाहिजे अशी विनंती केली,,,
साधू म्हणाला तयारी आणि युद्धाची🤔❓ ती का ?
युद्ध करून कुणाचं भल झालाय?,,,,,,
बघू आपण त्याला शांतीपर भाषण देऊ,,,
थोड्याच दिवसात प्रधान पुन्हा येतो राजा शत्रू आता राज्याच्या सीमेवर आलाय तुम्ही आज्ञा द्या सर्व नागरिकांना सज्ज करूया,,,
शत्रू 🤔❓इथे कुणी कुणाचा शत्रू नाही तुम्ही मानव तसाच तो ही मानव च
अस म्हणत प्रधानची बोळवण केली
दुसऱ्या दिवशी प्रधान पुन्हा राजाकडे आला अहो राजा शत्रू आता आपल्या महाला बाहेर उभा आहे तो तुम्हला आम्हला सगळ्यांना मारेल😔😔
साधू राजा:- मारेल🤔 मला कोण कशाला मारेल मी कुणाचं काय वाकड केलंय❓ *ए आणा रे ती माझी झोळी आणि लोटा मी चाललो*
तात्पर्य:-
आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आईने सांगितलं होतं *साधूने साधूच राहावं राजाने राजा* म्हणून समर्थ काय तुकोबाराय काय सर्वच साधू संत सत्ते पासून दूर राहिले
*राजाची कर्तव्य कळली की मग 4 दिवसांसाठी 64 हजार अकलेलेच दिवे पाजळले जात नाहीत*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments
Post a Comment