समसमान वाटणी करायची वेळ आली तेव्हा श्रीरामांनी काय केलं,,,????
जेव्हा *राम हनुमंत यांचं ठरलं होतं सुग्रीव मित्र झाला होता वालीला मारायचं ठरलं* आणि सीता शोधार्थ ही सारी वानरसेना घेऊन लंकेवर स्वारी करायची आणि सीता सोडवून आणायची त्या नन्तर ची ही गोष्ट,,,,,
तेव्हा सुग्रीवला सांगितलं की तू वालीला युद्धा साठी बोलव ते युद्ध सुरू असताना मी वालीला मारेन,,,
युद्ध सुरू झालं दोघे ही वीर एकमेकांना भिडले दोघ ताकद पणाला लावून मल्लयुद्ध करत होते पण कुठे तरी लहान भाऊ मोठ्या भावावर कमी पडताना दिसत होता मग हनुमंताने शक्कल लढवली सुग्रीवा च्या गळ्यात तुळशीची माळ घातली,, तेंव्हा पासून देवाला देखील कळलं की जो माळ धारण करतो तो आपला,,, असो,
आणि मग रामाने बरोबर निशाणा साधला आणि वालीला मारलं,,
हे जरी इतकं सोप्प होत तरी खरा पेच पुढे होता कारण राम सुग्रीवला राजा बनवणं हे क्रमप्राप्त होत हनुमंताने तिथेच रामाला मदत केली
रामा,, रामा सावध इथे वानरसेनेत दोन गट आहे कसाही होता तरीही वालीला मानणारा एक गट आहे एक गट सुग्रीवाला मानणारा आहे आणि *लंका दहणासाठी* आपल्याला संपूर्ण वानर सेनेची गरज आहे तेव्हा एकट्या सुग्रीवला राजा बनवतांना *वालीच्या मुलाला अंगद* युवराज पद दिल तर जास्त बर आणि रामाने तसच केलं
मग लंका दहन हे ठरलेलच,,
पण त्यासाठी लंकेतील राक्षस आपल्याकडे वळवून घ्यावेत अस श्रीरामाला कधी ही वाटलं नाही.
तात्पर्य:-
युती बांधून ठेवणारे हनुमंत आज हयात नाही असं समजून जर वाली पक्षातील लोक बेभान होणार असतील तर ते आपल्याच शेपटीला स्वतःच आग लावून जाळून घेतल्या सारख होईल
बाकी मुर्खपणाला सीमा नसते तो हवा तितका करू शकतात

Comments
Post a Comment