|| श्री नथुरामाय नमः ||
जपान सारखे देश पुढे का आहेत,,,,
खेळाडूच पण दोन देश वेगवेगळे,,
एक देश अजूनही 21 व्या शतकात जायच्या बाता मारतो
आणि दुसरा देश 21 व्या शतकाच्याही कित्येक मैल पुढे आहे
कारण
त्यांना त्यांच्या देशाप्रती असलेला
धर्म बजावणे म्हणजे
येताजाता क्रिकेट खेळणे
त्यावर बंदी घालणे
शत्रूचा समाचार क्रिकेटच्या
ब्याट घेणे
मग भले ते आमच्या सारहद्दीत घुसून
आमच्या जवांनांची शिरकमल कापून
नेतील
पण आम्ही खंबीर आहोत
अरे क्रिकेट खेळायला तर बघा
कशी बंदी घालतो
अरे क्रिकेट खेळायला तर या
नाही तुम्हाला हरवलं आणि ते हि
शुक्रवारी तर तर तर ,, बस तर आणि तर
जसा राजा तशीच प्रजा
खर तर
जशी प्रजा तसा राजा हवं का??
हे म्हणजे कोंबडी आधी कि अंड आधी असच झालं,,,
असो,,
जागतिक स्तरावर तुमचे कितीही मोठे नाव असो नियम म्हणजे नियम
संघाची शिस्त मोडली तर शिक्षा हि मिळणारच,,
*मोमोता* बेडमिंटन रेंकिंग मध्ये
आजच्या घडीला दुसर्या क्रमांकावर असलेला हा खेळाडू,,,
ज्याने गेल्या ऑगस्ट मध्ये
वर्ल्ड च्याम्पियनशिपमध्ये ब्राँझ पदक
मिळवले होते जपानचे हे वर्ल्ड च्याम्पियनशिप मधील पहिलेच पदक
त्यामुळे आता पुढील रिओ ऑलिम्पिक मध्ये नक्की पदक मिळवून अशी अशा असलेला खेळाडू,,,
पण केवळ पाच लाख येनचा
(केवळ हा शब्द भारतीयांसाठी आहे)
जुगार खेळला त्याच बरोबर
मोमोता सह टेगो हा सहावेळा जापानचा चॅम्पियन होता त्याने हि जवळपास एक लाख डॉलर्स जुगारात उडवले
अशा दोन्ही होतकरू खेळाडूंना
केवळ जुगार खेळले ते हि त्यांच्या पैशाने तरीही ऑलिम्पिक बंदी केली
ती हि अनिश्चित काळासाठी*****
इकतच नव्हे तर त्यांना प्रसारमाध्यमां समोर येऊन माफी मागावी लागली
आणि त्यांनी ती मागितली देखील
आणि आम्ही????
आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर
विचारस्वातंत्रयावर तो घाला
ठरवला असता
मोठी मोठी वैचारिक मडकी
तावातावाने धोनी आणि क्रिकेट
कस बरोबर आहे ते हिरीहीरीने
मीडिया समोर मांडत बसली असती
पण
महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती आहे इथे क्रिकेट सामने भरवू नयेत
अस कुणीही बोललं नसत
काय
अकलेचे तारे तोडतात कि सामने न भरवणे हा त्यावरचा काही उपाय नव्हे ,,,
म्हणजे मरतोय तो मरो आमचं क्रिकेट बंद नका करू
अरे निदान अस म्हणा
कि सामने भरावा आम्ही आम्हाला
मिळालेला सारा पैसा
दुष्काळग्रस्ताना देऊ,,,
जसा राजा तशीच प्रजा
कोंबड आधी कि अंड आधी
ह्या साऱ्याला जबादार कोण आमची
मानसिकता सरकार जनता कि खेळाडू,,,??
मला वाटत आम्हाला अजूनही
सामजिक बांधिलकी म्हणजे
काय ते कळलेलंच नाही,,
निर्लज निलाजरे सरकार आणि आम्ही त्यांची निर्लज्ज निलाजरी
प्रजा
ज्या दिवशी आम्हाला आमच्या देशाप्रतीची नितीमूल्य कर्तव्य कळेल
तेव्हाच हा देश महासत्ता होईल
हे त्रिकालाभादीत सत्य आहे
बाकी आज जे दिसत आहे ती
फक्त सूज आहे **
बाळसं स्वातंत्र्याच्या 60 नन्तर हि अजून धरलं नाही**
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई

Comments
Post a Comment