काल एका जवळपास रोजच विमानाने फिरणाऱ्या मित्राकडून विमानातील इमर्जन्सी सीट बद्दल माहिती मिळाली
ह्या इमर्जन्सी सीट वर फक्त अशाच व्यक्तीला बसवतात जो वेळ आली की
इमर्जन्सी सीट शेजारील मार्गातून जेव्हा विमान अडचणीत असेल तेव्हा या संकटकालीन मार्गातून आधी स्वतः न उतरता आधी इतर प्रवाशांना सुखरूप उतरवले त्यासाठी त्याच स्वतःच समान देखील त्या मार्गात प्रवाशांना अडचण होईल म्हणून ठेवू देत नाहीत
तात्पर्य;- मोदी साहेब आम्ही देखील 2014 मध्ये
देशाच्या या इमर्जन्सी सीटवर तुम्हला बसवलं ते
गेली 60 वर्षे काँग्रेस याच सीट वर बसून मुस्लिम लांगुलचालन करत होती,हिंदूंवर अन्याय करत होती, राममंदिर 370 समान नागरी कायदा याला विरोध करत होती
आज संपूर्ण देशाची सत्ता तुमच्या हाती सोपवून तुम्ही काय केलं? 15लाखाचा जुमला होता ठीक,,
पण देशाबाहेरचा काळा पैसा? तो तर आला नाहीच
पण पण सगळे व्यापारी सगळ्या बॅंका लुटून पुन्हा देशाबाहेर सुखरूप निघून गेले???
वर नोटबंदीच्या नावावर सर्वसामान्य माणसाला
मी चोर नाही हे सिद्ध करावं लागलं
तेव्हा सावधान आता 2019 ला पुन्हा मतदान येतंय
पुन्हा तुम्हला या इमर्जन्सी सीटवर बसायला मिळेलच या भ्रमात राहू नका
साला चौकीदार ही चोर है

Comments
Post a Comment