अयोध्या हुन परत आल्यावर त्यांची आई कौशल्या हिने विचारलं
रावणाला मारलं ?
तेव्हा श्रीरामांनी सांगितलं,,
महाज्ञानी, महाप्रतापी,
महाबलशाली, प्रखंड पंडित, महा
शिवभक्त, चारी वेद ज्याला मुखोदगत शिव ताण्डवस्त्रोत स्तोत्र ज्याने रचलं त्या रावणाला मी नाही मारल,,,
*त्याला त्याच्यातल्या मी ने मारलं*
या आपण हि आपल्यातल्या अहंकाराला संपवू या
दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments
Post a Comment