*😆तुला कळणार नाही😆*
कालच पुण्यात गेलो होतो त्यावेळी हा सिनेमा पाहिला,,,
बाहेर आलो एका टपरीवर कंटाळा आला म्हणत चहा घेऊ म्हणत थांबलो असता
अचानक एक फेबुकी मित्र खूप दिवसांनी भेटला इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत अर्थातच गाडी मोदींवर घसरली ती जी घसरली ती अजून तशीच आहे ,,,,
आज पर्यन्त एकमत असलेले आम्ही आता मात्र तो पदोपदी सारखा बोलत होता मोदी त्यांचं राजकारण,, त्यांची दूरदृष्टी,,त्यांची 56 छाती,,नोट बंदी,, वैगेरे वैगेरे,,
*तुला कळणार नाही🤔,,*
मी- अरे पण मी पेट्रोल स्वस्त व्हावं म्हणून मोदींना,,,,
भक्त:- तुला कळणार नाही
मी:-अंबानी मोठा व्हावा या साठी मी मोदींना,,,,
भक्त:- तुला कळणार नाही
मी:-अरे पण ती नोट बंदी🤔
काळा पैसा, दहशतवाद, 🤔
भक्त;-अरे तो तर मोदींचा मास्टर स्ट्रोक तुला कळणार नाही
मी;-बर ते 370, कश्मीर प्रश्न, मोदींचे pdp सोबत सत्तेत बसणं,
भक्त:- तुला कळणार नाही
मी;-अरे पण गोमाता गोरक्षक
भक्त;-तुला कळणार नाही
मी;-बर आपण दोघेही पुण्याचेच त्यातून तू ब्राम्हण पण मग ब्रिगेडी सोबत साटलोट🤔तुला पटत❓
भक्त;- तो तर मोदींचा माष्टर प्लॅन आहे तुला कळणार नाही
*आता मात्र डोक्यावरचे केसउपटायचे मी बाकी ठेवले होते मात्र दोन कानशिलातस्वतःच्याच तो पर्यंत मी मारून घेतल्या होत्या,,*
पण तरीही माझ्या सहनशक्तीला आणि सदविवेक बुद्धीला गहाण टाकत पुन्हा जवळीक निदान
एका प्रश्नावर आपलं एकमत मात्र नक्की होईल या आशेने
त्याला *राम मंदिर* बाबत काय विचारल्यावर मात्र त्याने हद्द केली🤣😆🤣
भक्त;- *देवालय नको शौचालय* अरे तुला कळणार नाही काही विचार कर जहा सोच वहा शौचालय
*तुमची सोच बदला नाही तर शौचालय ठरलेलं आहे*
शेवटी मी खरच कंटाळलो
आणखी एक चहा ऐवजी कॉफी मागवली आणि त्याला समजावत बोललो अरे बाबा
भाजपचे अनेक नेते वास्तवाच्या अंदाजाने अस्वस्थ झाले आहेत पण बोलणार कोण?
मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
तुमच्या पक्षात कुणी बोलत नाही का यावर🤔❓
काँग्रेस श्रेष्ठींसमोर कसे सारे गप्प असत तसेच तुम्ही देखील सारे मिठाची गुळणी घेऊन बसता🤔❓
यावर एक उत्तरभारतिय जो आमचा संवाद ऐकत होता ज्याला आम्ही तात्विक मुलामा देत होतो तो त्याच्या शैलीत बोलला साहब कुछ बोलू क्या बडी देर से आपकी बाते सून रहा हू थोडा थोडा मराठी मै भी समझता हू,
मी;- बोल बोल कुछ हरकत नही,,
तो;-
*देखीये साहब बुजुर्ग कहेते है के साप के सामने और गधे के पिछे कभी खडे नही रहाणा चाहीये*
मतलब🤔❓
उत्तर भारतीय;- साहब मतलब मत पुचिए
*जो समजणा है समज लिजीए*😆🤣😆🤣
सारे च्या सारे अस्वस्थ आहेत
पण कुणी बोलू इच्छित नाहीत
*फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची आणि खापर आपल्या डोक्यावर,,,*
या भीतीने सारे गप्प आहेत
*यावर त्या मित्राने पुन्हा कडी केली म्हणाला चल ठीक जातो,,,पण लक्षात ठेव,,मोदी आणि त्यांचं राजकारण हे तुला कळणार नाही😆😆*
आणि मात्र कपाळावर हात मारत बसलो,,,पण,,,,
*पोपट मरेल किंवा मेलाय हे कुणी तरी नक्कीच बोललं पाहिजे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
*रात्री झोपताना मी पुन्हा स्वतःला बजावलं तू किती ही प्रयत्न कर सुनील पण तुला कळणारच नाही*
जय जय श्रीराम,,

Comments
Post a Comment