जगप्रसिद्ध बाॅडीबिल्डर, माजी गव्हर्नर, हाॅलीवूड स्टार अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी त्यांच्या स्वतःच्या पुतळ्याखाली रस्त्यावर झोपलेला एक छायाचित्र पोस्ट केल आणि खिन्नपणे लिहिली *वेळ कशी बदलते*.. त्याने हे वाक्य लिहिले कारण तो फक्त वृद्ध झालाय म्हणून नव्हे परंतु तो कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर असताना त्याने या स्वतःच्या शिल्पाचे अनावरण केले होते.. एका हॉटेल प्रशासनाला स्वतःचे शिल्प ठेवण्याची परवानगी दिली होती तेव्हा हॉटेल अधिकार्यांनी अरनाॅल्डला सांगितले की *"कोणत्याही वेळी आपण येऊन आपल्या नावावर एक खोली आरक्षित करू शकता"*. पण हल्ली जेव्हा अरनॉल्ड हॉटेल मध्ये रूम बुक करण्यास गेले तेव्हा हाॅटेल प्रशासनाने त्यांना हॉटेल पूर्णपणे बुक असल्याबद्दल सांगितले त्यामुळे कोणतीही रूम आपणास मिळू शकणार नाही असे असे सांगितले...
मग अरनॉल्डनी एक कव्हर आणले आणि स्वतःच्या पुतळ्याखाली झोपले आणि लोकांना कल्पना करायला सांगितले मी असा का पुतळ्या शेजारी झोपलो आहे ...?
ते सांगू इच्छित होता की जेव्हा माझ्याकडे पद होते तेव्हा लोकं माझी स्तुती करत होते आणि जेव्हा मी पद गमविले , तेव्हा हाॅटेल प्रशासन ते वचन विसरले आणि त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही....
*होय, वेळ बदलली आहे.*
आपल्या स्थितीवर किंवा आपल्या शक्तीवर किंवा आपल्या बुद्धिमत्तावर कधी अतिविश्वास ठेवू नका. हे सर्व टिकणार नाही.
आपल्या पदाचा , सत्तेचा , संपत्तीचा कधीही गर्व करू नका कारण हे शाश्वत नाही .

Comments
Post a Comment