*विमानात बसावे उंच उडावे*
अस कुणाला नाही वाटत??
तिलाही वाटलं,,
पण तिला फक्त विमानात बसून उंच उडायचे नव्हतं तर ते
*विमानाचं उडवायच होत आणि ते हि फायटर,,*
हरकूळ खुर्द सुतारवाडी सिंधुदुर्ग
इथे राहणारी ती एक सामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलगी कोकणकन्या
*हर्षदा रासमने,,,*
खरं तर तिला लढाऊ विमान वैमानिक व्हायचं होत पण वैमानिक प्रशिक्षण घेत होती तेव्हा महिलांना हवाई दलात फायटर पायलट म्हणून
काम करायची परवानगी नव्हती.
पण परवानगी नसली तरी मूळचीच
*फायटर असलेली हर्षदा*
डगमगली नाही तिने
पर्याय निवडला व्यावसायिक वैमानिक होण्याचा आणि पहिली
महिला वैमानिक व्यवसायिक ती झाली कतार एयरलाईन्स मध्ये,,
'
*हो पण हे सारं इतकं सोप्प होत??*
आज आपण मारे कौतुक करतो आहोत पण यासाठी तिने आणि त्याच्या आईवडीलांनी आणि तिचे काका विष्णू रासम जे हवाई दलात
कार्पोरेल पदावर होते या सार्यांनी तिच्या स्वप्नाला बळ दिल
त्यासाठी तिने
*अमेरिकेत १५० तासांचे विमाणोड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले अमेरिकेने देखील तिला यासाठी शिष्यवृत्ती दिली*
(अमेरिके सारखे देश पुढारले ते या मुळे आमच्या कडे मात्र तुम्ही सबसिडी द्या आम्ही ती आपसात वाटून घेऊ😔😷)
या साठी रेडिओ टेलिफोनी या विषयात देखील प्राविण्य मिळवलं,
ट्रॅफिक कंट्रोल साठी इंग्रजीवर प्रभुत्व असलं पाहिजे या साठी इंग्लिश प्रोफेशिअंसी टेस्ट देखील दिली,
आणि यामुळेच वयाच्या २५ व्या वर्षी
३५० प्रवाशांच कतार विमानाचं सारथ्य करत आहे
*कौन कहेता है के आस्मान मे छेद नहीं हो सकता एक पत्थर तो तब्येत से उच्चलो युरो*
हे ह्या कोकण कन्ये साठी तर लिहलं नसेल ना????
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments
Post a Comment