आज तक तेज वर संजय सिन्हा रोजच गोष्ट सांगत असतात आज त्यांच्या एका परिचिताची गोष्ट , एक दिवस त्यांचे एक परिचित त्यांना फोन करून त्यांच्या घरगुती समस्येबद्दल बोलतात मुलाची तक्रार करतात की मुलगा हाता बाहेर चालला आहे पैसे काय उधळतो लहान सहान गोष्टीवरून घरात बहीण बघत नाही आई लगेच धावून जातो आकांड तांडव करतो
मला काही तरी उपाय सांगा काय करू माझं तर डोकच चालायचं बंद झालंय? मी काय करू करता सावरता मुलगा असा हातून निसटून जातोय आणि मी काहीच करू शकत नाही बुद्धी भ्रष्ट झालीय काय करू काही उपाय सांगा?
तो फोन वर बोलत होता आणि इकडे ते ऐकत गप्प झालो होतो
मला माझे आणि त्या परिचिताचे दिल्लीत कामाला तरुणपणातील दिवस आठवत होते आम्ही दोघेही एकदमच दिल्लीत आलो होतो त्यावेळी माझ्या वडिलांनी सल्ला दिला होता *संजय खूप पैसे कमविशील इतकं तुझं शिक्षण झालं नक्कीच आहे मात्र किती आणि कसे ते मात्र तू ठरव,,,,*
मी अगदी त्याच रस्त्यावर नेटाने चालायचा प्रयत्न करत होतो आणि तो परिचित मात्र माझी टिंगल उडवत असे संजयजी तुम्ही गरिबी पाहिलेली नाही गरिबीचे चटके काय असतात तुम्हला माहीत नाही पैशाशिवाय पान हलत नाही पैसा भगवान नही पर भगवान से कम नही ,, काय काय ऐकवून तो माझी विचारांची खिल्ली उडवत असे
आज तोच माणूस मला फोन करून *माझी बुद्धी काम करत नाहीये काय करू सांगा असा सल्ला विचारत होता*
संजयजी ऐकताय ना? काही उपाय सांगा हो? तो बोलत होता आणि मी मात्र,,कर्ण आणि भगवान श्री परशुराम यांची कथा आठवत होतो,,,
ज्येष्ठ पांडव असूनही कपाळी भोग लिहून आलेला कर्ण एका रथ ओढणाऱ्या घोड्याला खरारा करणाऱ्या घरात लहानाचा मोठा होतो पण कर्णला आपला बाप जस आयुष्य जगत असतो ते त्याला मान्य नसत त्याला देखील राजकुमाराला शोभेस जीवन जगायचं असत मान मरातब मिळवायचा असतो पण नशीब,गरिबी आणि त्याची जात आडवी येते आधी तो द्रोणाचार्यांकडे जातो तर ते त्याला नाकारता की मी फक्त राजकुमारांना शिकवतो,,, मग पुढे तो परशुरामांकडे जातो तर ते ही त्याला नाकारतात ,मी फक्त ब्राम्हणांना शिकवतो अस सांगून टाळतात पण आता माघार नाही असं म्हणत कर्ण त्यांना खोटंच संगतो की होय मी ब्राम्हण आहे ,,, पुढे तो परशुरामाचा लाडका शिष्य होतो खूप विद्या तो त्यांच्याकडून शिकून घेतो उत्तम धनुर्धर होतो ,, पण नियती डूख धरून बसलेली च असते,,,
एक दिवस गुरू शिष्य जंगलात गेले असता
नियती परीक्षा घेतेच आणि कर्ण त्यात सपशेल नापास होतो
गुरू गर्जतात इतकी सहन करायची ताकद ब्राम्हणात नाहीच नाही खर खर सांग तू कोण आहेस? अर्थातच कर्ण खर खर सांगतो ,आणि संतापलेले भगवान परशुराम त्याला शाप देतात ,, जा इथे आता पळभर ही थांबू नकोस तुला वाटत असेल तू मला फसवून माझ्याकडून विद्या शिकून घेतलीस आता ती तुला जन्मभर पुरेल,, तर तुला सांगतो *ज्याक्षणी या विद्येची खरी गरज असेल त्याचक्षणी तू ही विद्या विसरून जाशील हतबल होशील हाती धनुष्य असून देखील प्रत्यांचा ओढायचा कसा हेच विसरून जाशील तुझी बुद्धीच काम करेंनाशी होईल*
तिकडून तो मित्र विचारत होता संजय मित्रा बोल काही तरी उपाय सांग ,,,काय सांगू?
मलाच प्रश्न पडला होता की काय सांगू?
तरीही धीर एकवटून त्याला बोललो की ,
तुझा मुलगा वाईट वागतोय याच आश्चर्य नाही, तुझी बुद्धी चलेनाशी झालीय याच आश्चर्य वाटतंय? तो म्हणाला म्हणजे? मी म्हणलो मी काय बोलू मित्रा तू समजदार आहेस ,,,,,?
*ज्या ज्या कशी आपण हतबल होतो बुद्धी चलेनाशी होते
आपली मुलबाळ जी आपली शान असतात ती अशी वागतात? त्यावेळी प्रामाणिक पणे आठवायचं असत की खरच मी प्रामाणिकपणे जगतो का? कुणाशी लांडी लबाडी करून पैसे तर कमवत नाही ना?खोटी कागद पत्र सादर करून पैसे तर कमवत नाही ना? शेवटी जे करत असतो ते सुखी आंनदी जगण्यासाठीच ना?*
तात्पर्य:- केवळ दुसऱ्याकडे श्रीमंती आहे म्हणून ती मला ही मिळालीच पाहिजे असं जेव्हा केव्हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आशा घटना घडतात तेव्हा आपली मती काम करेंनाशी होते तेव्हा मनात भगवान परशुरामांना आठवायचं जशी कर्ण ने खोट बोलून विद्या मिळवतो उत्तम धनुर्धर होतो तसे खोटे नाटे व्यवहार करून आपण माया तर जमवली नाही ना?
खोटे कागद पत्र करून कुठल्या जमीनी तर बळकवल्या नाही ना? कुणाला तरी बेघर करून आपल्या डोक्यावर तर छप्पर आलं नाही ना? अगदी सध्या शब्दात सांगायचे तर जस दर वर्षाला इन्कमटेक्स भरतो तेव्हा मागील बाकी पुढच्या वर्षात मिळवतो अगदी तसेच मनुष्य जन्म घेताना नवे आयुष्य गत जन्मातील पापपूण्या पेटारा सोबत घेऊनच येत असतो ते भोग भोगायचे असतात या जन्मात आणखी त्यात भर घालायची नसते परंतु मीच का ?
हा प्रश्न आला की पुढची सारी गणित बिघडतात आणि एक दिवस बुद्धी चालेनाशी होते.

Comments
Post a Comment