मरणासन्न अवस्थेत वडील पलंगावर पडलेले आहेत आणि त्यांच्या त्या मरणासन्न यातनेत वडिलांना आपल्याला काहीच मदत करता येत नाही अशा निराश आणि चिंताक्रांत अवस्थेत तिघे भाऊ वडिलांच्या पायाशी बसून आहेत
त्याही अवस्थेत आपल्या मुलांची काळजी वाहणारे वडील त्या मुलांना आश्वस्त करतात मुलांनो, " मी उधार ज्यांच्याकडून घेतलं होतं, ती उधारी सगळी चुकवली आहे, जी येणी येणार होती ती देखील वसूल करून ठेवली आहे, त्यांची समान वाटणी मी तुम्हा भावात करून ठेवली आहे
राहत घर मुलींच्या लग्नासाठी घेतलल कर्ज फेडल आहे त्यामुळे काळजी नाही
फक्त एका जागी मोठी रक्कम अडकून बसली आहे
तुम्हा भावंडांना ती वसूल झाली तर आपापसात समसमान वाटून घ्या,
रोख रक्कम हाती मिळेल हे लक्ष्यात आल्यावर त्याही परिस्थतीत भावांचे डोळे लकाकले, तिघेही एकदम बोलले बाबा जस तुम्ही सांगाल तस सांगा कुणाकडून किती रक्कम येणे बाकी आहे?
वडील बोलले माहीत नाही कधी माझे प्राण निघून जातील म्हणून तळघरात एक कपाटात संपत्ती वाटप आणि येणाऱ्या त्या रोख रकम बद्दल लिहल आहे-
मी मेल्या नन्तरच ते पत्र सविस्तर वाचा
आणि दुसऱ्याच दिवशी वडिलांनी जगाचा निरोप घेतला सगळं क्रियाकर्म सोपस्कार 10 वा 12वा पार पडल्यावर
ते तिघे भाऊ लगबगीने तळघरातील कपटाकडे धावले इतके धरुन ठेवलेला संयम आवरू शकत नव्हते, कधी एकदा ते पत्र काढतो आणि रक्कम किती ? आणि तिघात त्याची वाटणी कशी करता येईल याचाच विचार करत त्यांनी ते पत्र बाहेर काढलं ,, आंनद अतिरेकाने थरथरत्या हाताने ते पत्र ते वाचू लागले त्यात लिहल होत
"2014 मध्ये श्री नरेंद्र दामोरदरदास मोदी या नावाच्या प्रधान सेवकाने 15 लाख देण्याचा वायदा केला होता ते मिळाले की आपापसात 5 लाख या प्रमाणे 15 लाख वाटून घ्या.
तुमचा असहाय बाबा

Comments
Post a Comment