Skip to main content

2 इतिहातील तो दिवस होता वटपौर्णिमेचा*,,,,,,, अर्थात

2 इतिहातील तो दिवस होता वटपौर्णिमेचा*,,,,,,, अर्थात

*वट पूर्णिमा ते वठलेला महाराष्ट्र* 2

अलिदशहा च्या कैदेतून शहाजी राजे सुखरूप बाहेर आले तो दिवस होता *वटपौर्णिमेचा,,,*
इतिहासातील जिजाबाई या सावित्रीने आपल्या सत्यवानाचे म्हणजे शहाजी राजांचे प्राण आपल्या बुद्धिमान मुलाच्या मदतीने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने परत मिळवले,,
इकडे शहाजी राजे मोठे अचंभीत झाले होते की हे हे सर्व घडलं कस🤔❓,,,,
बाप मुलाची गाठ भेट झाली आणि लगोलग शहाजी राजे बोलणी झाली की अरे हे कसं म्हणजे हे सारं कस घडलं❓
आणि आता हे स्वराज्याच काम थांबवून आता का दिल्लीश्वराला शरण जायचं❓आता त्याची चाकरी करायचं🤔❓😡
अरे मी मेलो असतो तरी बेहत्तर पण हे उद्योग कुणी सांगितले❓
महाराजांच्या मनात काय आहे ते माहीत नसलेले शहाजी राजे चिडून बोलू लागले,,,,,,
तसे शिवबा म्हणाले अहो पिताश्री,, *शत्रुलाही दिलेला शब्द पालन ही रामनीती झाली आणि शत्रूलाच दिलेला शब्द न पालन ही कृष्णनीती झाली,,*
आपण मुरदला बोललो आहोत तुझी चाकरी करायची आहे म्हणून याचा अर्थ आपण लगेच चाकरी वर रुजू होऊ अस थोडंच आहे?
*आपला घात आतापर्यंत शत्रूला दिलेला शब्द पळाला म्हणून झाला आहे त्यामुळे तो पाळालाच पाहिजे असं काही नाही😃*
तरी शहाजी थोडे चिंतेतच बोलले अरे पण आता भेटायला जायला नको🤔
नको 😃शिवाजी राजे म्हणले नको पण परत आपलं पत्रच जाईल
आपले हेर आता महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत धडकले आहेत त्यांनी नुकतीच बातमी आणली आहे की दिल्लीश्वर  नुकताच आजारी पडला आहे आणि त्यामुळे *इकडे मुराद गाशा गुडळायच्या विचारात आहे नव्हे तो गुंडाळणारच कारण इकडे आपली वाट पहात बसला आणि तिकडे बाप गचकला तर गादी जायची हातची कारण आणखी दोन नाग तिथे टपलेले होतेच 1दारा शुको आणि 2 औरंगजेब🤔😃 त्यापैकी औरंगजेबाने तो पर्यंत बापाला कैदेत टाकलच होत आता त्याला मारून गादी ताब्यात घ्यायच्या आत तिकडे गेलं पाहिजे नाही का😃❓बापापेक्षा गादी मोठी हे तुम्ही जाणताच त्यांची नीती काय आहे ती तेव्हा आपण त्याचंच फायदा घेत वेळ काढायचं बास,,,😃*
*या सगळ्या प्रकाराला वर्ष तरी नक्कीच जाईल तो पर्यंत तुमचा माझा पगार चालू आहे आणि इकडे स्वराज्यच देखील काम सुरू राहील तूर्तास काळजी नको*
यांच्या मारामारीत तिकडे कोण गादीवर येतंय ते कळेलच
त्याला लगेचच आपण अभिनंदनाच एक पत्र पाठवू बस
खेळ खलास,,,😆🤣
*अहो वर्षानुवर्षे ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांना आपण फसवलं तर कुठे बिघडलं❓😃*
*थोडी खुशामत आणि जास्त फसवणूक करू की त्यात लिहू आम्ही भेटायला येणारच होतो पण आदिलशहाच्या कैदेतून सुटल्यापासून बरीच दगदग झाली झाली आहे निवांत झाली की भेटतोच🤣*
😃🤔 आणि हा सगळा खेळ रचणारे शिवबा नुकतेच 15/20 वर्षाचे झाले होते,,,
*विचार करा 15 म्हणजे 1वर 5,,,आणि आज परिस्थिती अशी आहे *की 51 वय म्हणजे 5 वर 1 इतकं वय वाढलं तरी मुख्यमंत्र्यांना अजून शेतकरी आत्महत्या का करतो तो अभ्यास करायला वेळच मिळाला नाही🤔😞😔☹😏😏*
4/5हजाराची फौज हाती घेऊन *त्यानी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तीही अमावस्येला*
हो स्वराज्याला चढत्या वाढत्या कलांचा चन्द्र लाभेल
*तमोसो माँ जोतिर्गमय हे त्यातूनच आलेल*
पौर्णिमेकडून अमावस्या का
अमावस्येकडून पौर्णिमेकडे जाऊ
हा विचार राजांचा होता
*बुद्धिमत्ता शक्ती आणि श्रद्धा यांचा आशीर्वाद घेऊन ते अवतरले होते यात शंका नव्हती* आध्यत्मिक योग्यता असणारे हजारो पण तलवारी चालवणारे कुणीच नाही
तलवार चालवणारे हजरो पण अध्यात्मिक कुणीच नाही
कित्येकदा हे दोन्ही असलं तरी
उपासनेच सातत्य दिसत नाही
आज नेमकं ही सारी उणीव जाणवतेय,,,
आणि आज भाजपच्या हाती अवघ्या देशातील गल्लीबोळावर राज्य आहे तरी यांना अजून
*आरक्षण रद्द करता येत नाही,,*
*370 कलम रद्द करता येत नाही,,*
*1 के बदले 10 सर जयेंगे या फक्त वलग्नाचं ठरव्यात☹🤔😏*
*56 इंच का सीना नक्की कुणासाठी शेतकऱ्यांसाठी❓*
*गोरक्षकांसाठी❓*
*अयोध्येयच राममंदिर😃*
हा विनोद समजावा का असाच प्रश्न पडतोय खरतर,,,
जातीपतीत खऱ्या अर्थाने आता भांडण लागू लागली आहेत
आणि सत्ताधारी नेमके विरुद्ध पक्ष्याला साहाय्य करताना दिसत आहेत सीमेपलीकडून रोज आहेरत आपल्याच जवानांची मुंडकी मिळत आहेत आणि अजूनही विकासात रमत आहोत
इथे आवर्जून एक भूषणांचा छंद आठवतो शिवाजी राजांनी हे राज्य कस राखलं ते सांगतो
*वेद राखे विनीत ,पुराण परसीध राखयो,राम नाम राखयो अति रसना सुधरमे*
*हिंदूंकी चोटी रोटी राखी है सिपाहन के कंधमे, जनेयु राखे माला राखी गरमे*
*मिडी राखे मुगल मरोडी राखे पातशहा, बेरी पीसी राखे, वरदान राखयो करमे*
*राजन की हद राखी तेगबल सिवराय*
*देव राखे देवल स्वधर्म राखयो गरमे*
अर्थ:-
*शिवछत्रपतींनी केवळ हिंदवी स्वराज्य नाही स्थापन केल तर प्रथम प्रसिद्ध वेदांच- पुराण रक्षण केले रामनामाच मुखात रक्षण केले हिंदूंची चोटी नव्हे तर रोटीच ही रक्षण केले खांद्यावर जानव आनि गळ्यात तुळशीची माळ, एका बगलेत मुगल तर दुसऱ्या बगलेत पातशहा असे दाबून ठेवले आणि हे सर्व शक्य झालं ते केवळ तलवारीच्या जोरावर देशाची सीमा राखली ती तलवारीच्या जोरावर देव देवळांच रक्षण केले ते तळवारींच्या जोरावर*
    *विकास ह्यला म्हणतात*
😃आणि आज आमच्याकडे तोफा गोळे 56,47, रणगाडे आधुनिक यंत्रणा तरीही आम्ही रोज मार खात आहोत कारण *मानसिकता इच्छाशक्ती चा आभाव आणि बोटचेप धोरण*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...