काल बहुचर्चित **सैराट **
पाहिला
आणि एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर,,,
** सुरवात चुकवू नका आणि शेवट सांगू नका**
आणि एका शब्दात म्हणाल तर,,
** सैराट**
बस्स बाकी काही नाही
सिनेमा लागायच्या आधीपासून
त्याची पद्धतशीर बदनामी मोहीम
चालवली गेली ,,
आधी वाटलं होत कि सिनेमावालेच
स्वतः निगेटिव्ह जाहिरात करत तर नाही ना??
हा त्यांचा प्रसिद्दीचा फंडा तर नाही ना??
त्यातूनही काही जणांना नागराज मंजुळे ची जात दिसली
आणि मग सुरु झालं संस्कृती बचवाच काम
कसा लहान मुलांना घेऊन हा चित्रपट
बनवला आहे कस त्यांना प्रेम
(चाळे) करायला लावलं आहे
मग अर्थातच सिनेमाच्या मदतीला
ब्रिगेडी धावून आले ते ओरडू लागले
मनुवादी कसे या सिनेमाला
विरोध करत आहेत
जातीव्यवस्थेला चपराक वैगेरे,,
**तर सांगायचं इतकंच कुणी
या चित्रपटाच्या निमित्ताने
विरोध करणारे त्यांनी आधी सर्वांनी
आधी तो चित्रपट प्रामाणिकपणे
पहावा आणि मग आपली मत टाकावीत
न पाहताच फक्त ऐकीव माहितीवर
विरोध करणारे
मग ते ब्रिगेडी असो वा बामन
दोघेही एकाच माळेचे,,,***
माझ्या मुलाने एक व्हाटसप स्टेट्स
टाकलं होत
ते वाचून खूप हसलो होतो
त्याने लिहिलं होत
जो झिंगाट गाण्यावर नाचत नाही तो
देशद्रोही ,,,,मला आता हि हसूच येतंय,,
पण ज्या पद्धतीने आणि जे लोक टीका करत आहेत एका चागल्या सिनेमावर आणि वर त्याला दोन्ही कडून फक्त जातीची लेबल लावून
त्यावर बोलत असतील मत प्रदर्शन
करत असतील तर ते खरच
देशद्रोही आहेत
या चित्रपटात कुठेही जातीव्यवस्थेवर भाष्य केलेलं नाही
जे आलं असेल ते फक्त
सहज प्रवृत्तीतून
ते हि आपण गरीब आहोत त्यांची आपली बरोबरी नाही होऊ शकत
वैगेरे वैगेरे,,
अशा पद्धतीचे संवाद
मग पाटलाच्या तोंडी असतील
नाही तर ठाकूर च्या तोंडी
आपल्याला ते खूप पूर्वी पासून ऐकत
आलो आहोत
आज मग विरोध का ??
बर सिनेमात काय नाही,,,
हिरो हिरोईन बुलेट चालावतात
घोडा चालवतात
हिरोईन ट्रेकटर चालवते
दणादण विहिरीत उडया मारतात
हिरो छान क्रिकेट खेळतो
मस्त धमाल नाचतात
बर बुलेट मोटारसायकलचा वापर तर
आजवर इतक्या छान पद्धतीने
सिनेमात दहशतीसाठी ताकद दरारा
दाखवण्यासाठी कधीही झाला नसेल इतका छान झालाय,,
बर माझ्या आकलना प्रमाणे
हिरो हिरॉइनच जे वागणं आहे
ते कुठल्याही नवथर मुला मुलींचं
जस असेल तसच आहे
फक्त आजची नवतरुण पिढीच
नेतृत्व ते लोक करतात इतकंच,,
माझ्या मते या सर्वांचा अनुभव मजा
घेण्याचा प्रयत्न ज्यांना जमत ते घेतातच काही जण फक्त गप्पा मारतात
सिनेमाची सुरवातच गावच्या राजकारणवर चर्चा करत
एकीकडे हिरो चौकार मारत असतो
आणि दुसरीकडे नागराज उपहासातात्मक बोलत असतो
आणि हि चौकाराची आतषबाजी
मग ती क्रिकेट मधील असो वा
हिरो हिरोईन त्याचे मित्र यांच्या
अभिनया बाबत असेल
मस्त फटकेबाजी चालू असते कुठेही
विचार करायला वेळ देत नाही
हो मात्र अशा पद्धतीने
पळून जाऊन लग्न केलत तर मात्र
काय दिव्य पार करावं लागत त्याची
जाणीव मात्र नक्की करून देत
अगदी सध्या सध्या प्रसंगातून
तरुण मुलांनी गुटका खाऊ नये
एखाद्या व्यंग असलेल्या मित्राला
त्याच्या व्यंगावरून चिडवू नये
अशी शिकवनच सिनेमा देतो
आणखी काय पाहिजे
जर शाळा चालत असेल,,
जर बालक पालक bp
चालत असेल,,
किल्ला चालत असेल,
सई ताम्हणकर चालत असेल,,
जर टायट्यानिक चालत असेल
त्यातील उघड्यावागड्या प्रेमाला
रोमान्स अस नाव देत असाल,,
राजाहिन्दुस्थानीतील प्रसिद्ध किसिंग सिन त्याला प्रेम म्हणत असाल,
मग ते बॉबीतल असेल
मेरा नाम जोकर आठवत असेलच,,
ह्या आणि अशा अनेक चित्रपटांची जंत्री देता येईल हे सारे चावट चित्रपट
प्रेमपट म्हणून पहात असाल तर
सैराट ,,, लै भारी खूपच उजवा आहे
उगाचच पळून गेल्यावर लग्न केलंय
आता दाखवा सुहागरात ,,
असलं काही एक दाखवलं नाही
आणि तरीही चित्रपटावर टीका??
हा आता प्रेमविवाहाला,, पळून जाऊन लग्न करण्याला मान्यता देण न देणं हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक
प्रश्न आहे
माझा स्वतःचा प्रेमविवाहाला विरोध आहे
कारण साधी जनावर पण तीही त्यांच्या जातीबाहेर सम्बन्ध ठेवत नाहीत कधी कुत्र्या पोटी मांजर??
कधी मांजरी पोटी बेडूक??
किंवा वाघा पोटी सिंह जन्मला
अस कधी झालं नाही होणार नाही
मग माणसाने लग्न करताना जात
का पाहू नये???
आता जात म्हणजे आपण आपल्या परीने आपली एक पायरी ठरवलेली
असते कि अमुक पायरी पर्यंत म्हणजे
तो चांगला आणि हे प्रयेक वर्गाचं
एक गणित ठरलेलं आहे
त्यात गैर काहीच नाही
मनुष्य हा कळपाने राहणारा प्राणी
आहे आणि कळप हा अमुक एका विचारांच अमुक एका संस्कृतीच
प्रतिनिधित्व करत असतो
त्यामुळे आपल्या कळपातील मुलगा मुलगी बाहेर वेगळ्या कळपात जाऊ नये इतकी माफक अपेक्षा असते
आणि त्यातूनच विरोध होत असतो
हा आता यातील जो रस्ता
बाप पकडतो ( शेवट )
तो मात्र अमानवी नक्कीच आहे
अर्थात तो सिनेमा आहे
हे हि तितकंच खर कि अशा प्रकारच्या घटना समाजात घडत असतात अशी अनेक घटना वृत्तपत्रात वाचायला मिळतात देखील
आणि सिनेमा अशाच गोष्टींचं
प्रतिनिधित्व करत असतो
आता अशा घटना घडू नयेत यासाठी
आपल्यालाच बदलाव लागेल
आपल्या मुलांना प्रेम कुणावर आणि का करावं ते सांगावं लागेल
ज्यांचा आदर्श होते राम कृष्ण ते शिवराय झाले प्रेम शिवरायांनी केलं
ते या मातृभूमीवर प्रेम भंगतसिंगानीं केलं लोकमान्य सावरकर चाफेकर
यांनी हि प्रेम केलं कारण त्यांना शिकवण तशी मिळाली होती
जिजाबाई शहाजी राजे जर शिवरायांना सोबत घेऊन लफडी
टीव्ही मालिका बघत असते तर??
सावरकर मोबाईवर गेम खेळत बसले असते तर??
लोकमान्य सर्कशीतले सिंह बनले असते तर??
चाफेकर रामोशांना हाताशी धरून
लढ्याच्या ऐवजी चोऱ्या करत बसले असते तर बाबू गेनू सारखी
तरुण मूल पॉर्नसाइट बघत राहीले असते तर??
पण अस काही झालं नाही????
कारण आई वडील जागे होते,,
समाज जागा होता,,
नितीमत्तेची चाड होती,,
दिलेला शब्द पाळण्यासाठी जीवाचं रान करणारी माणस होती,,
आता,,,
या उपरही काही विचारलं पाहिजे???
जास्त काही नाही
तुमचा प्रत्येकाचा मोबाईल
काय बोलतो ते फक्त प्रामाणिक
पणे मनाला विचारा आणि मगच
तात्त्विक विरोध करा
स्वतः बदला देश बदलेल
प्रेम एकमेकांवर करा
प्राणिमात्रांवर करा
झाडाझुडपावर करा
इथल्या मातीवर करा
या देशावर इथल्या संस्कृतीवर करा
आणि
सैराटवर त्याच्या टीमवर नागराज मंजुलेवर अजय अतुलवर
पर्यायाने
मराठी सिनेमावर करा
जय मराठी
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments
Post a Comment