#
पूर्वी आमच्या शेजारी एक दिल्लीहुन आलेलं कुटुंब पूर्वी मुंबईत आलेलं राहत होत त्यात एक आज्जी तिची सून मुलगा दोन नातू एक नात रहात होती
त्या आज्जीला आपल्या मुलाबाळांची छान नाव असताना देखील विचित्र नावाने हाक मारायची सवय होती मोठ्या नातीला लडकन, नातवाला लड्डू, दुसऱ्याला टेडया,,, आशा विचित्र नावाने हाक मारत असे न पटून एक दिवस हिम्मत करत त्या आजीला मी सहज विचारलं आजी इतकी छान छान नाव आपल्या नातवांची तुम्हीच ठेवली असतील ना???
तस आज्जीने मला जवळ घेतलं आणि केसांवरून हात फिरवत सांगितलं
*बरोबर बोलतोस पण ज्याची जशी कर्म तस त्याच नाव*
आता बघ ही सुनीता तू ओळखतोस तुझ्याच वर्गात आहे ना? तू बघतोस ही बसल्या बसल्या कुठेही लुडकते ( झोपते) आणि हा अनिलकुमार काही विचारले तर कधी सरळ बोलतच नाही नेहमी वाकडच ( टेढा) बोलतो, आणि हा अजय बघितलास ना किती खादाड आहे आणि लाडू बघितलं तर पंचपक्वांनाच ताट देखील बाजूला सारेल (लड्डू )
अरे जस नाव आहे तसेच वागावं नाही तर त्या नावाला अर्थ प्राप्त होतो कुुणी पप्पू तर कुुणी फेकू थांब आज खऱ्या #शेख_साहेबांची गोष्ट सांगते ऐक, तर हे शेख साहेब शाळेत कधी नीट जात नसत त्यांचा व्यवसाय ( भंगार वैगेरे ) करण्यावरच जोर असे जे मिळेल जस मिळेल ते कधी रस्त्यावर कधी घरोघरी तर कधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा,बिसलेरी, बिस्कीट ,शाळा सोडून काहीबाही विकण्यातच यांचा दिवस जात असे आई वडील कुठून कुठून पकडून आणून वर्गात बसवत पण या शेख साहेबांचं लक्ष बाहेरच असे, त्यामुळे काय शिकवतात या कडे कधी त्याच लक्ष नसे मग अधर्वट कानावर पडे ते तो कसे बसे लक्षात ठेवत असे त्या दिवशी वर्गात स्त्रीलिंगी पुल्लिंग शिकवत होते अर्थातच शेख साहेबांचं लक्ष नव्हते
गुरुजी शिकवत होते ,
सलमान रोता है
सलमा रोती है
सलमान खाता है
सलमा खाती है,,, पण शेख साहेब ?? त्यांचे डोळे आणि डोकं वर्गाबाहेरच भिरभिरत होते,,
झालं थोड्या शाळा सुटली सर्वात आधी शेख साहेब बाहेर पडले आणि गेले खेळत खेळत दूर आणि अचानक एका मुलीचा ओरडण्याचा आवाज त्याला ऐकू आला,,, बघितलं तर मुलगी एका विहिरीत पडली होती आणि मदती साठी आवाज देत होती
झालं ते बघितल्यावर शेख साहेबांनी धावत जाऊन
गावकऱ्यांना गोळा करून त्यांच्या मदतीने तिला बाहेर काढलं पण यात गम्मत अशी झाली होती की अर्धवट शिक्षण घेतलेल्या शेखने गावात लोकांना बोलवताना ,, *अरे कुवे मे लडकी गिरी है वो मदत के लिये #चिल्ली रही हे* अस वारंवार बोलत होता लोकांना त्याकडे दुर्लक्ष करत मुलीला बाहेर काढलं पण मग मात्र नंतर त्याला विचारलं की तू अस का बोलत होतास की *लडकी चिल्ली रही है?*
त्यावर मोठी फुशारकी मारत शेख साहेब बोलले
*अरे भाई पढा लिखा हु तुम सब जैसा गवार थोडी हु लाडका होता तो #चिल्ला था तो लडकी है तो #चिल्ली ही रहेगी ना?
असल्या अर्धवट रावांचं नाव पुढे शेखचिल्ली झालं
आजही आजूबाजूला निरखून पाहिलं आणि डोळे आणि मेंदू जागा ठेवला असले अर्धवट राव आज आपल्यावरच राज्य करताना दिसतील
शेवटी शेखचिल्ली स्वप्न म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हे ठरलेलंच ज्यांच्या आधारावर त्यांच्यावरच कुर्हाड चालवली की फांदी किती काळ सांभाळून घेणार शेवटी येरे माझ्या मागल्या
मतदार त्या फांदीसारखेच तुम्हा किती सहन करणार?

Comments
Post a Comment