आणि त्याने तो म्हणाला,,,
तुमचा देव आणि आमचा खुदा यात खूप फरक आहे ,,
आमचा देव बघ कसा राजेशाही आहे तो स्वतः येत नाही असा नोकरा सारखा शेपूट हलवत
तो त्याचा दूत पैगंबर साहेब पाठवतो,,
तुझ्या देवाला काहीच काम धंदा आहे कि नाही?
बिरबल - तस नाही सरकार आमचा देवच खरा मी ते सिध्द करून दाखवतो ,
थोडे दिवसांची मोहलत द्या ?
यात चार पाच दिवस निघून गेले ,
आणि बिरबलाने यमुना नदीत नौका वीहारच आयोजन केल
अकबर आणि तो नौका विहारासाठी गेले
अकबर आणि तो नौका विहारासाठी गेले
आजू बाजूला संरक्षणार्थ आधीच काही नौका नदीत तैनात केल्या होत्या ,
कालीयाला पोटात घेणारी ती नदी,
बिरबलने एक युक्ती केली ज्या नावेत अकबर बसणार होता त्याच नावेत
एका दासीला तिच्या नवजात बालका सह बसवलं होत
अर्थातच ती दासी आणि आणि तीच ते मुल खोट होत ,
तिच्या हातात ते लहान मुल म्हणजे मेणाचा लहान पुतळा होता
दिसायला मात्र तो अक्ब्राचाच मुलगा आहे कि काय अस दिसत होत ,,
दासीला सार काही आधीच शिकवून ठेवल होत ,
आणि अशा तर्हेने सारे नौका विहाराला निघाले
नाव नदीच्या मध्यावर आली आणि थोड्या वादळाने हळू लागली
आणि अचानक ती दासी ओरडली मुल पडल वाचवा अरे कुणी वाचवा ,,
आणि मोठमोठ्याने रडू लागली नाटक करू लागली ,
आता मी काय करू राणी साहेबांना कस तोंड दाखवू वैगेरे वैगेरे ,
आणि इकडे अकबर काही एक विचार न करता धडामकन यमुनेत उडू मारली ,,
खूप खोलवर जात कस बस त्याने त्या बाळाला वाचवल ,,
कारण ते बाल नव्हत ते तर एक मेणाचा पुतळा होता ,,,
अर्थातच हा सारा बनाव हा बिरबलाच आहे हे अकबराच्या लक्षात आल
आणि तो खूप रागावला ,,
बिरबला काय हा मूर्खपणा मला सगळ भिजवलस काय हा पोरखेळ?
माफ करा महाराज पण हा पोरखेळ नव्हता ,,
अरे आता हा मेणाचा पुतळा होता ठीक खरच मुलगा पडला असता आणि मला वाचवता आला नसत तर काय झाल असत?
तुझ्या मुर्खपनाला काय म्हनाव ?
अहो महाराज तेच तर सांगतोय ना?
तुम्ही ऐकताच नाही ? काय काय सिद्ध काय करायचं तुला ?
रागावू नका राजे अहो पण दिमतीला आही होतो ना सारे तुम्ही आम्हाला आदेश द्यायचा ना?
तू आव देखा ना ताव तुम्ही स्वतःच उडी मारलीत आम्ही काय करणार ?
माफ करा पण खरतर माझा हा विचार पटवून देण्यासाठीच हा बनाव रचला होता ,,
आता तुम्हीच स्वतः ते लहान मुल समजून उडी मारलीत काय करणार?
तरी मी सारी व्यवस्था करून ठेवली होती सारे सैनिक होते नावाडी होते
उत्तम पोहणारे होते पण आदेश न देता तुम्हीच उडी मारलीत
सारे तुमच्या आदेशाची वाट पाहत बसले ,,
वा वा काय पण मुर्खपणा आणि काय बोलतोस तू बिरबल तुला तरी पटत का ?
माझ्या डोळ्यासमोर माझ बाल नदीच्या डोहात बुडत असताना मी आदेश देत
कुणी तरी माझ्या बाळाला वाचवेल याचही वात पाहत बसायच का?
काय पण तुजी अक्कल ?
माझ बाळ बुडतय त्याक्षणी मीच स्वतः उडी मारेन ना?
हो हो थांबा महाराज अहो तेच तर मी कधीच सांगून राहिलो
आमचा देव आमच्या भक्ताच्या हाकेला असाच धावून येतो स्वतः
कुणी दूत जाईल पैगंबर जाईल आणि माझ्या भक्ताला वाचवेल अशी वात पाहत आमचा देव बसत नाही
कारण आम्ही सारी त्याची लेकर आहोत मग तो आमच्या साठी धावून नाही का येणार
त्यासाठी दरवेळी वेगवेगळे अवतार धारण करतात
मग सांगा बर देव आमचा आणि खुदा तुमचा फरक कळला असेलच ना?

Comments
Post a Comment