Skip to main content

लांडग्याच्या औलादिचे ,,,,

एक भुकेला लांडगा जंगलातून सावज शोधत शोधत
एका रात्रीचा गावात शिरतो ,निजानीज झालेली असते
गावाला तशी झोप लागलेली असते आणि याचा फायदा घेत
तो एका गोठ्यात शिरतो तिथे त्याला एक बकरी दिसते
त्याबरोबर ती घाबरते आणि त्याला म्हणते ,
काय लांडगे दादा कस काय येण केलत?
त्यावर तो म्हणाला तुझा हा भाऊ दोन दिवसांचा उपाशी आहे
बहिणीने त्याला काही खायला नको का द्यायला ?
बकरीने त्याचा कावा ओळखला त्याला ती म्हणाली
अरे मी तुला दादा म्हणाले मग मी तुझी बहिण नाही का झाले?
तू बहिणीला खाणार का? त्यातून मी म्हातारी माझ्या कातडी शिवाय तुला काय मिळणार आहे ?
त्या पेक्षा असे कर,, ,
शेजारच्या गोठ्यात माझी मुलगी आहे तिला खा ती चांगली गुटगुटीत आहे ,,,
तो शेजारच्या गोठ्यात गेला तिथे तिची मुलगी रवंथ करत बसली होती
त्या लांडग्याला पाहताच ती थरथर कापू लागली
त्याला म्हणाली अहो दादा तुम्हीं मला वडिलांसारखे
कुठलाच बाप मुलीला खात नाही
कृपा करा मला खावू नका मी तुमचे उपकार विसरणार नाही
त्या पेक्षा असा करा पलीकडे माझ कोवळ कोकरू आहे
त्याच कोवळ आणि लुसलुशीत मास तुम्हाला
नक्कीच आवडेल त्याला खा,,,,
लांडगा पलीकडे जातो
पाहतो तो काय खरच कोवळ कोकरू अंगाच
मुटकुळ करून झोपल होत ते कोकरू काही बोलायच्या आत
त्याने तो त्याला खायला आला आहे अस सांगितलं
त्यावर ते कोकरू म्हणाल
लांडगे दादा ,,माझ कोवळ मास ते खर पण असणार ते किती?
तुमच पोट तरी भरेल का ?
त्या पेक्षा असा करा जरा थोड थांबा
मला मोठ होवू द्या गुटगुटीत होवू द्या मग मला खा
तो पर्यंत अस करा
माझ्या आजीला खा नाही तरी ती मारायलाच टेकली आहे
त्यावर लांडगा म्हणाला
मी आता अस करतो ,,,
आधी तुझे कोवळे मास खातो
मग तुझ्या आईचे पोटभर रक्त पितो
आणि मग तुझ्या आजीला मारून तिची हाडं शांतपणे चघळत बसतो
तिघांचा हि आनंद मला मिळेल ,,,,,
तात्पर्य ---
आपल्याला वाटत आपल आजच मरण टाळल
पण तस नसत जितक बेफिकीरपणे आपण आपल्या लोकांच्या 
मरणाला तितका मृत्यू आपल्या आणखी जवळ येत असतो
आणि या देशात गेली कित्येक वर्षे हे होत आलंय
कोंग्रेस नावाच सरकार लांडे उद्योग करणारा
आपण त्या कडे दरवेळी त्याचा अंतस्थ हेतू न ओळखता
दरवेळी टोलवत असतो
आज सुद्धा तो उद्या २०१४ चि निवडणूक जिंकायची याच
इराद्याने तो मैदानात उतरला आहे
सच्चर आयोगाच्या शिफारसी घेवून
अल्पसंख्य ह्या गोड नावाला फसून आपण नेमक या बदमाशाचा
कावा नेमका ओळखत नाहीत
आणि ह्या शिफारसी राबण्यासाठी आपल्याच पैशातून राबवल्या जाणार आहेत
ते अल्पसंख्य आहेत कारण काय तर सच्चर समिती सांगते
हिंदू बहुसंख्य आहेत म्हणूण ,,,?
आता आपण बहुसंख्य आहोत हा काय आपला गुन्हा आहे का?
हे म्हणजे अस झाल
शेजारच्या घरात पाळणा हालत नाही
कारण आपल्या घरात जास्त मूल आहेत असाच झाला
८०च्या वर शिफारसी सच्चर समितीने केल्या आहेत
अल्पसंख्याकांच्या नावावर खिरापती वाटायला सुरवात केली आहे
आणि हे सार आपल्या कुणाच्या गावी हि नाही
कर्ज ,मदरशांना सवलती ,शिक्षण फुकट, शिक्षण घ्याव म्हणून
लाखो रुपयांच्या शिष्यवृत्या ,, धंदा करण्यासाठी कर्ज
त्यांच्या साठी वेगळ्या शाळा अशा अनेको सवलती
सच्चर आयोगाच्या नावावर खपवल्या जाणार आहेत
आणि ह्या सवलती मिळवण्यासाठी मुर्ख हिंदू
धर्मांतरित होण्याची शक्यता जास्त आहे
आणि त्याचे परिणाम हि बाहेर डोळे ठेवले तर दिसतील
पण त्याचा बरोबर हे हि लक्षात घ्या
ह्या साऱ्या खिरापती वाटायची आमिष त्याला दाखवताय
ज्यान ईथे ८/९०० वर्षे राज्य केलय आणि हे तो
विसरलेला नाही तुमच्या भीक दिलेल्या भाकर तुकड्यावर
जगण्यासाठी त्याचा जन्म नाही झाला
ज्या संख्येच्या आधारे या देशात फाळणी घडवली गेली
त्या संख्येच्या आज ते जवळ पोहचले हि आहेत
आणि त्या लबाड लांडग्या प्रमाणे
आज ते प्रथम
देशात बॉम्बस्फोट घडवून हिंदूंचे मासाचे लचके तोडत आहेत
सच्चर समितीच्या आधारे ईथली संपत्ती ,प्रशासन ,कायदा हातात घेणार आणि मग या देशाच्या राजकारणात भाग घेत
ईथे आपला कब्जा करणार आणि
हिंदूंच्या रक्ताचा घोट घेत ईस्लामचा झेंडा फडकवणार

आणि म्हाताऱ्या कोंग्रेसचि हाड चघळत राज्य उपभोगणार
सावधान रात्र वैऱ्याची आहे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...