हि गोष्ट आहे लाल बहादूर शास्त्री यांची
पंतप्रधान व्हायच्या आधीची त्यावेळी ते कोंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते त्यावेळी त्यांना साठ रुपये पगार होता
एके दिवशी अचानक एक त्यांचा मित्र त्यांच्या घरी आला
आणि त्यांना म्हणाला शास्त्रीबुवा मला रुग्णालयाच्या खर्चा पोटी साठ रुपायंची
अत्यंत गरज आहे जर तूम्ही मला मदत कराल
तर तुमचे खूप उपकार होतील
त्यावर शास्त्रीजी म्हणाले मित्रा
मला तुला मदत करायला खूप बर वाटल असत पण
आज आहे दहा तारीख आणि माझा पगार होतो एक तारखेला
आणि मी माझा सारा पगार माझ्या बायकोच्या हातात देतो
आणि त्यातही मला पगार नेमका साठ रुपये आहे तेच तुला
दिले तर माझ्या हाती काय उरेल
आणि या पगारात तुला काय देणार
ठीक आहे येतो मी अस म्हणत जाणार तोच
शास्त्रीजींच्या सौ पुढे आल्या आणि शास्त्रीजींना म्हणाल्या
माझ्या कडे साठ रुपये आहेत ते त्यांना द्या
तुमच्या मित्राची गरज भागेल आणि तुम्हाला तुम्ही त्याला
अडीअडचणीला मदत केली म्हणून विसरणार हि नाही
शास्त्रीजींनी ते साठ रुपये आपल्या बायकोकडून घेतले
आणि मित्राला दिले
मित्र त्यांचे आभार मानत निघून गेला
त्यानंतर शास्त्रीजींनी आपल्या बायकोला विचारले
हे साठ रुपये तू कुठून आणलेस?
त्यवर त्या म्हणाल्या तुम्हाला जो साठ रुपये पगार मिळतो
सेक्रेटरी झाल्या पासून गेले वर्षभर
त्यातील मी खर्चाची काटकसर करून दर महिना पाच रुपये
बाजूला ठेवत होते त्यातलेच हे साठ रुपये
शास्त्रीजी त्यावेळी काही बोलले नाही पण
दुसऱ्या दिवशी कोंग्रेस कमिटीला त्यांनी पत्र लिहिले
या पुढे माझा पगार पंचावन्न रुपये करावा माझ त्या भागत
त्या मुळे माझ्या पगारातले पाच रुपये कमी करावेत
व त्यातून समाजोपयोगी कामे करावीत
तात्पर्य --
आपली गरज ओळखून त्यानुसार आणि तितकाच खर्च करावा
अर्थात हि गरज ओळखून वागणारे शास्त्रीजी कुठे आणि
आजचे नेते कुठे?
हि गोष्ट खोट्या आदर्शाचा आदर्श ठेवणार्यांना कदाचित अतिरंजित वाटेल
पण नीती आणि मूल्य ज्यांना कशाशी खातात
हे माहित नाही त्यांना काय कळणार,,,,,,,,,,,,?

सुनील,त्यांची जी कर होती (अम्बास्सादोर क्रमांक...
ReplyDeleteGanesh Date
6:57pm Jun 13
सुनील,त्यांची जी कर होती (अम्बास्सादोर क्रमांक ६ ,पांढर्या रंगाची, ती बँकेकडून कर्ज घेवून घेतली होती.शास्त्रीजी गेले त्या वेळी ते कर्ज बाकी होते. खरा पाहता शास्त्रीजी म्हणजे इक पैसा न कमावणारा मूर्ख देशप्रेमी होते असा म्हटल्यास चूक ठरू नये.कारण आज कोणाचा कोण जावई राशींवर लोळत आहेत.आज शास्त्री असत तर त्यानी स्वतःला गोळी मारून घेतली असती.पहिल्यांदा ते जेव्हा मंत्री झाले तेवान्हा बांधकाम विभागाची माणस त्यांच्या घरी वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यास त्यांच्या घरी गेले,शास्त्री उत्तरले मला याची गरज नाहीं , बाकीच्या लोकांना पंख पुरतो मग मलाही तोच पुरेल.आणि आज तो गल्लीतला भड भून्जा नगर सेवक २००-२५० मतांनी निवडून येतो तर त्याला पोळीचे एस्कॉर्ट लागतो.