Skip to main content

जिहादी आतंकवाद, सर्वधर्मसमभाव आणि आपली मानसिकता,,३

 तात्पर्य--अमेरिकेने जाणल कि
"ठकासी असावे ठक उध्दटासी असावे उद्धट"
क्रमश;

परंतु आपली मानसिकता हजारो वर्षापूर्वी जशी होती तशीच आजही आहे
अगदी पृथ्वीराज चौहान पासून ते आज पर्यंत ,,,
महमद घोरीला बारा वेळा सोडणारा पृथ्वीराज कुठे आणि एकदा का
शत्रू हाती आल्यावर त्याच तेराव घालणारा मोहमद घोरी कुठे,,,
अगदी पानिपतावर त्या हरामखोर नाजीब्याला धर्मपुत्र बनवणारा
मल्हारराव कुठे ? आणि त्याच पानिपतावर छाताडावर तलवार रोखलेली असताना
देखील "बचेंगे तो और भी लढेंगे " म्हणणारा दाताजी शिंदे कुठे?
आणि शत्रू कमजोर आहे ,, निशस्त्र आहे ,, तोवरच त्याच्यावर
घाला घाल अशी शिकवण देणारा भगवान श्रीकृष्ण आमच्याकडे असताना
आज आमची ही अवस्था लहान मुलांचा एक खेळ आहे
"कुणीही याव आणि टिकली मरून जाव" तस या देशात कुणी याव आणि दंगली बॉम्बस्फोट करून जाव आज आमची अवस्था आहे ,,,
याला कारण आमची मानसिकता ती बदलत नाही
तो पर्यंत तरी आमची गिणती मुर्खात झाल्याशिवाय राहणार नाही
नेमकी कुराणाने घडवलेली त्यांची मानसिकता अभ्यासल्या वाचून
त्यांच्याशी सख्य करू नये ईतका साध गणित आम्हाला कळू नये?
आज अमेरिके सारखे देश आपल्या पराभवाचा रीतसर अभ्यास करून मुसलमानांचा जिहादी आतंकवादी ओसामाचा नायनाट करतात "नो एरेस्ट ,नो एफआयआर ,फैसला ऑन द स्पॉट "चा मंत्र जपला मात्र दुर्दैव हे कि
आज हे सार सांगायला अमेरीकेच उदाहरण द्याव लागतय
कारण आजकाल व्हाया आल्याशिवाय आम्हाला कळतच नाही त्यातलं गांभीर्य ,,
परंतु आम्ही ईतके हुशार
कि आज पाश्चिमात्य देशाकडून त्यांचे दुर्गुण सहज घेतो
परंतु शत्रूशी कस वागायचं हा गुण मात्र आपण घेत नाही ,,
वास्तविक
"पाया झाला नारू तेथे बांधला कापरू
तेथे बिबव्याचे काम अधमासी अधम ||
देव्हार्यावर विंचू बैसला देवपूजा ना आवडे त्याला
तेथे पैजाराचे काम अधमासी अधम ||" तुकाराम बुवा एका
झटक्यात आमची श्रद्धा अंधश्रद्धा व्हायच्या आत आमच्या कानाखाली बजावून सांगतात कि देव्हार्याला चप्पल कशी लावू आणि त्या विंचवाला कसा मारू??हा विचार करू नको आधी चपलेने त्या विंचवाला बडव ,देव्हारा मोडला तरी चालेल परत बनवता येईल काही पाप माथी लागणार नाही
परंतु विंचू आता जाईल मग जाईल हा विचार करेपर्यंत तो
विंचू तुम्हाला कधी डंख मारेल ते समजणार देखील नाही
आणि मग तुम्हीच शिल्लक राहणार नाही तर
कसला देव्हारा आणि कसले देव ?
आधी त्याला मार त्याचा बंदोबस्त कर ,,,
असा परखड सल्ला तुकारामबुवा देतात ,,
आणि मग ज्यांचा तुमच्या अस्तित्वावरच जिथे आक्षेप आहे
त्यांच्याशी आपण यापुढे कसे वागणार आहोत ?
तुमच नॉन-मुस्लीम असं हेच तुमच्या नाशाला जिथे कारणीभूत आहे
त्यांच्याशी तुम्ही कसे वागणार आहात ?
जगात फक्त ईस्लाम आणि ईस्लामच राहिला पाहिजे
अशी ज्यांची धारणा आहे त्यांच्याशी आपण कसे वागणार आहोत?
अशी सारी त्यांची अल्लाहची,शरीयातची ,कुराणाची शिकवण
गेली ७० वर्षे आपण कुणाबरोबर आणि का जुळवून घेतोय?
फाळणी पूर्व काळापासून आणि फाळणी नंतरही ज्याची
मानसिकता बदलली नाही बदलणार नाही अशांशी
वागताना मग आपली मानसिकता काय असली पाहिजे?
आपण हे का लक्षात घेत नाही आपला सामना अशा लोकांशी
आहे ज्यांचा तुमच्या अस्तित्वावरच आक्षेप आहे आणि तरीही
वर्षानुवर्ष केवळ वाटाघाटीच करत आलोय
"त्यांना वाटा आणि आपल्याला घाटा"
सतत त्यांच्याकडून मार खायची सवय लागली आहे
हे मुसलमान फार भयंकर असतात त्यांच्या वाटेला जावू नये
अशीच शिकवण आपल्या घराघरातून दिली जातेय.
हे सार बदल्याच असेल तर आपल्याला बदलल पाहिजे ,
आपण पाहतोय ज्या ज्या काही हिंदुत्ववादी संघटना आहेत गेल्या ६०\७० वर्षात त्यांना म्हणाव अस यश मिळाले नाही कारण "सर्वधर्मसमभाव",,,,,,,,,
लव जिहाद ,धर्मनिरपेक्षता ,दहशतवाद ,आणि सर्वधर्मसमभाव या सारखे खोटारड्या, फसव्या ,आणि आपल्या मुर्ख बनवणाऱ्या आणि समजनार्या गोष्टीपासून आपण सावध राहन गरजेच आहे ,,,
उदा. अगदी सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्म सारखेच चांगले
असच आपण समजतो सर्वधर्म सारखेच वाईट अस कुणी समजत नाही .आणि मग अस आहे एक धर्म जो माझा तुमचा आपल्या सर्वांचा तो म्हणतो ,
जसा माझा ईश्वर तसाच तुमचा अल्ला
जसे माझे धर्मग्रंथ मला प्रिय आहेत तसेच तुमच्या ही
कुराणाचा मी आदर करतो ,
जशा माझ्या चालीरीती आहेत तशाच तुमच्याही आहेत
माझ्या संस्कृतीचा जसा मला अभिमान आहे तसच त्याच्या विचारधारेचा मी आदर करतो.
त्यामुळे त्याने त्याची उपासना करावी मी माझी करेन
दोघांची सहअस्तित्व मान्य करणारा माझा धर्म ,,,
आणि पलीकडे मुस्लीमधर्म आहे तो म्हणतो
,''माझा अल्ला माझ कुराण माझ शरियत ,माझी संस्कृती हे एकमात्र खर आहे हे मान्य करा अथवा मरा ,,,,
अशा दोन विचारधारेत सर्वधर्मसमभाव ठेवायचं तो नेमका कसा?
तात्पर्य --- मुस्लिमांशी टक्कर द्यायच्या गोष्टी करायच्या आधी
ते आणि त्यांचा ईस्लामी जिहादी मानसिकता समजून घेण गरजेच आहे .


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...