Skip to main content

जिहादी आतंकवादी, अमेरिका आणि आपण ,,२

तात्पर्य--त्यांना हे पक्क ठावूक होत कि "काही धडे हे गिरवायचे नसतात तर
त्यांच्यापासून धडा घ्यायचा असतो ,,"
आणि आम्ही मात्र "मुळाक्षर गिर्वावीत तसे हिरवटांनी दिलेले धडे गिरवण्यातच धन्यता मानत आहोत"
क्रमशः,,,,,,,,
अमेरिकावार हल्ला झाला त्यांनी ओसामा संपवला
आणि जगाला संदेश दिला "केवळ विजयाचा गोष्टी वाचू नका
त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल तर पराभवाच्या गोष्टी वाचा
त्यातून तुम्हाला बोध मिळेल"
मुस्लिमांनी अत्यंत हुशारीने अमेरीकेच अमेरिकेच्या ट्वीन टोवेर्स वर केला.अमेरिकेची सुरक्षा यंत्रणेच सुरक्षा कवच भेदत तीच नाक कापत
जगात अमेरिकेची छी-थू होईल याची पूर्ण काळजी घेत
अत्यंत सुनियोजित हल्ला जिहादी आतंकवाद्यांनी घडवून आणला,,,
परंतु अमेरिका डगमगली नाही. या साऱ्याचा त्यांनी रीतसर अभ्यास केला,,कि बाबा हा काय प्रकार आहे ?
आमच्याकडे काही हिंदू-मुस्लीम दंग्याची परंपरा नाही ,,,
आम्हला काय कुठे राममंदिर बांधायचं नाही,,
यांच्यामुळे आमच्या देशाची फाळणी झाली नाही,,,
मग हा काय प्रकार आहे याच म्हणन तरी काय ?
आणि त्यांनी हा अभ्यास केल्यावर त्यांच्या अस लक्षात आल कि
असे जिहादी हल्ले रशिया आणि अफगाणिस्तान याच्यात वारंवार झाले आहेत
आणि मग त्यासाठी त्यांनी रशियाचे माजी लष्करी अधिकारी ,
आणि केजीबीचे माजी निवृत्त एजंट यांना कायदेशीररीत्या वेतन देवून, अमेरिकेत बोलावण्यात आल आणि त्यांना विचारलं
कि काय प्रकार आहे तुमच्या बाबतीत बरेचदा घडला आहे तेव्हा
त्यांना तुम्ही कस तोंड दिलत? काय उपाययोजना केल्यात ?
यांच्याशी कुठल्या प्रकारे डील केलत? यांच्या नक्की मागण्या काय आहेत ? हे लोक असे जिहादी हल्ले का करतात ? यांचा नेमका उद्देश काय? तुमच्याकडची सारी माहिती आम्हाला द्या म्हणजे आम्ही पुढील कारवाई करायला मोकळे,,, 
अर्थातच रशियाने ती सारी माहिती पुरवली ,,
परंतु ही माहिती पुरवताना त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली
ती अशी कि प्रथम "तुम्ही हे लक्षात घ्या कि ज्यांच्याशी तुम्ही
डील करायच्या गोष्टी करत आहात ,ज्यांच्याशी तुम्ही लढ्याच्या
गोष्टी करत आहात , त्यांची तुमच्याच काय पण जगातल्या
कुठल्याही देशाकडे त्यांची राजकीय स्वरुपाची अशी मागणी नाही ,,,
तर त्यांचा केवळ तुमच्या अस्तित्वावरच आक्षेप आहे"
उदा. आपल्याकडे जसे एलटीटी आहे त्यांची मागणी पूर्ण झाली
तर त्यांचा जो काही दहशतवाद आहे तो संपणार आहे ,,
त्याच प्रमाणे खलीस्थानी ,नक्षलवादी यांच्याही मागण्या
पूर्ण झाल्या तर दहशतवाद संपणार आहे ,,,
त्यामुळे तुम्ही आता ठरवा कि यांच्याशी कस डील करायचं? कशी?
बोलणी करायची?
आणि ओसमा बीन लादेनचा उजवा हात त्याचा वारसदार
"अबदुल्ला आझम"
त्याच एक वाक्य "नादाऊल ईस्लाम" ११९०च्या जुलै सप्टेंबर मासिकात प्रस्दिध्ह झाल होत
ते त्यांची ईस्लाम बद्दलच मत जाहीर करणार होत
आणि त्याची ही मानसिकता हीच संपूर्ण समाजाची मानसिकता ज्याची कुरणावर आधारित पोसली गेली आहे ,,,
"अबदुल्ला आझम" म्हणतो ,
"जिहाद एंड रायफलस अलोन,
नो निगोशिएषण, नो कोन्फ्रेन्सेस,एंड नो डायलॉग्ज"
ईतक साध सरळ आणि स्वच्छ मत त्याचं त्यांच्या ईस्लाम बद्दल असताना
आम्ही मात्र सर्वधर्म समभावाची जपमाळ ओढत राहतो,,,
आणि याच मानसिकतेतून ते तुमच्याशी वागत असतात
ईकीकडे एक माझा धर्म आहे जो हिंदू धर्म आहे तो म्हणतो
कि माझ्या ईतकाच तुमचा धर्म देखील चांगला आहे
जस माझ रामायण ,महाभारत तसाच तुमच कुराण  देखील मला
वंदनीय आदरणीय आहे , जशी माझी संस्कृती
आहे तशीच तुमची देखील संस्कृती आहे तुम्ही
तुमच्या  धर्मनियमांच पालन करा मी माझ्या धर्माच पालन करेन
परंतु ईस्लाम म्हणतो कि माझा धर्म ,माझ कुराण ,माझ शरीयत, माझा अल्ला हेच फक्त खर आहे हे तुम्ही मान्य करा अथवा मरा,,
ही त्यांची मानसिकता समजून घेतल्याशिवाय माझ्या सारख्या माणसाने
सर्वधर्मसमभाव कसा पाळायचा ?
परंतु अमेरिकेने मात्र हा सारा प्रकार समजून घेतला
आणि त्यांचा नायनाट केला आज ज्या प्रकारे पानिपतावर
आपण अभिमनाने बोलतो कि मराठे असे लढले कि पुन्हा
त्या वाटेने परकीय आक्रमकांनी पुन्हा हिंदुस्थानवर हल्ला करायचा
विचारही केला न जाणो कदाचित त्या वाटेवर
"बचेंगे तो और भी लढेंगे " म्हणणारा दत्त्ताजी शिंदे उभा असेल
ईतकी दहशत बसवली कि स्वप्नातही त्यांनी पुन्हा विचार केला नाही ,,,
तात्पर्य--अमेरिकेने जाणल कि
"ठकासी असावे ठक उध्दटासी असावे उद्धट"
क्रमश;

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...