हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट
एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो.
प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-
एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते.
एके दिवशी राजा झोपलेला असतो,
माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते,
पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड
राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि...
राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो...
तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात
जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते
??,,,,,,,,,,,,
आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,,
शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला
त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली
नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक
अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या
मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही
आणि नेमकी कधी काळी वाचलेली हि गोष्ट आठवली
आता गेल्या दोन महिन्यापूर्वीच मी मला परवडणारा एक
आयंड्रोयीड मोबाईल घेतला,,
आणि ते पाहिल्यावर माझा मुलगा आता मागे लागला आहे
त्याला देखील तसा फोन हवा आधी विचार केला होता
कि बघू आपल्याला कसा जमतोय मग देवू त्याला
नाही तरी त्याच्या सगळ्या मित्रांच्या हातात तसले मोबाईल
असतातच मग काय हरकत आहे पण मी फोन वापरायला
घेतला आणि आता प्रश्न मला प्रश्न पडलाय कि
हा असला फोन त्याला कसा द्यायचा ,,,,?
कारण त्यात ते प्लेस्टोर नावाच जो काही प्रकार आहे
तो पाहून मी पुरता हबकलो
व्हाटसप् वर आलेले मेसेज विडीओज मी आणखी घाबरलोय
कि कसा काय हा मोबाईल माझ्या मुलाच्या हातात द्यायचा ?
असो ,,,
प्रश्न हा कि ह्या असल्या फोन मुळे
जे दिसत नाही ते दिसू लागलय त्यामुळे ते आता
प्रत्यक्ष पाहायची ,प्रत्यक्ष कृती करायची ईच्छा झाली
कि हि कमी वयाची मुल सावज शोधणार हव ते करणार
अगदी कालच एका पाच वर्षाच्या मुलीवर बारा वर्षाच्या
मुलाने बलात्कार केला हे सर्व काय आहे ?
हे एकच मोबाईल यंत्र नाही आज आपण वापरत असलेली बहुतांश
सारी यंत्र खरच वापरायची आपली लायकी आहे का ?
पात्रता आहे का ? अगदी साध जर भाजी कापायच्या
सुरीने जर एखाद्याने खून केला तर तो दोष सुरीला कसा देणार ?
वापर कर्त्याला त्याचा वापरच नाही मग परिणाम हे भोगावे लागणारच.आज आपण सारे ईथे वांझोट्या रागाने चर्चा करतो खऱ्या
पण किती त्यात खरेपणा असतो ?
असतो नुसता आरंभशूरपणा
टीव्ही,,इंटरनेट,, निदान काही तरी आईवडिलांच्या नजरेच्या
टप्यात आहेत पण मोबाईल?
किती जणांना माहित आहेत आपल्या मुला-मुलींचे फोन मित्र?
किती जणांना माहित आहे तो फोन वर असतो तेव्हा तो नेमका काय करत असतो?
पण नाही आज आम्ही फक्त मिरवायच म्हणून
आपल्या मुलाबाळांना भारी भारी वस्तू घेवून
देतो पण त्याचा वापर कसा करायचा ते कधी तरी सांगतो का?
आज मुलांशी मित्राप्रमाणे वागताना ते मात्र हे प्रकार वापरताना आपले बाप बनू लागले आहेत हे किती जणांना मान्य आहे ?
आपण फक्त ह्या महागड्या वस्तू घेवून देतो
पण त्याचा वापर कसा करतोय आपला मुलगा मुलगी
या कडे कधी तरी लक्ष देतो का ?
गोष्टीतल्या त्या राजा सारखेच आहोत आपण आपला मुलगा
लाडका आहे द्या त्याला हव ते आणि एक दिवस
नको ते तो मुलगा करून बसतो आपल नाक कापतो
नंतर पशाच्ताप करून काहीच होत नाही
ती टाटा चहा ची जाहिरात लागते,,
ती बाई आपल्या नवर्याला चहा देते आणि
"देखो चाय कि पत्तीया खुली होंगी ?
नवरा-- हा
बाई-- दिमाग खुला
नवरा-- मतलब ?
बाई-- ५०% वोट हम ओरतो के है हमे
इग्नोर मत करना हम सरकार गिरा सकती है "
त्याच प्रमाणे
आज आपण सारे सुदैवाने सुपात आहोत
न जाणो कधी जात्यात जावू तशी पाळी न येवो पण
या मुर्ख नराधमांच्या हाती आपल्या मुली पडायच्या आत सावध व्हा
सावध करा मुलांनाच नाही या देशातील साऱ्यांनाच
आधी ह्या वस्तू कशा वापरायच्या ह्याचा दुरुपयोग कसा
होवू शकतो आधी हे शिकवलं पाहिजे
आज साध१०/१५ हजाराची नोकरी मिल्व्याची असेल तर
किती भारी भारी इंटरव्यू होतात
मग आई बापाच हे काम नाही २० हजाराचा
मोबाईल देताना तो कसा वापरायचा ते सांगण ?
बघा पटल तर नाही तर,,,,,आधीच सांगितलं पुन्हा सांगू?
माकडाच्या हाती कोलीत देवू नका तुमचा राजा झाल्याशिवाय राहणार नाही

Khup Chan Ani Spasht Manan Agadi patal............
ReplyDelete