फार फार वर्षांपूर्वी या भरत वर्षात दुष्काळ पडला
सारे लोक आप-आपले गाव सोडून ईतरत्र निवारा शोधण्यासाठी जात पण आसरा कुठे ते मिळत नसे पण याच भरतपुरातील एक शेतकरी मात्र रोज नित्यनेमाने आपल्या शेतावर जावून शेताची नांगरणी करीत असे अर्थातच लोक त्याला वेड्यात काढत असत काय पण मूर्खपणा पावूस नाही पाणी नाही तुझ्या बैलांना आणि स्वतःला त्रास का रवून घेतोस आणि देतोस?
पावूस पाणी नसताना शेत नांगरणे तुला काही कळते कि नाही?
लोक म्हणत पण त्याच काम नित्य नेमाने चालतच होते
एखाद्या गवयाने रोज रियाझ करावा ,किंवा खेळाडूने सराव करावा
एकंदर त्याच काम तसच चालू होत
लोक हसत कुचेष्टा करत पण तो शेतकरी आपल्या कामाला चुकत नसे ,,
एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्या गावातून चालले होते
तर चालता चालता माता लक्ष्मी त्या शेतकर्याला पाहून थबकली
भगवान विष्णूचेहि लक्ष गेले ,,पाहतो तो काय ?
तो शेतकरी त्या दुष्काळग्रस्त परीस्थितीतहि शेताची नांगरणी करत होता,
ते पाहून भगवान विष्णूंनीहि त्याला विचारले ,,
काय शेतकरी दादा गावात पाण्याच एक टिपूस उरला नाही तरी शेताची नागरणी करत आहात?
त्यावर शेतकरी म्हणाला ,,,
"हे बघा दादा तुम्हाला काय वाटतय ते मला कळत पण
या वर्षी दुष्काळ पडला म्हणू मी जर नांगर चालवयाचा तसाच ठेवला
तर उद्या मी आणि माझी बैल शेत नांगरायचं विसरून जावू ,,
आणि पावूस काय आज नाहीत उद्या नक्कीच पडेल ,,
मी जर शेत नांगरायला विसरलो तर कसे चालेल,,,?
काय आहे दादा कुठल्याही गोष्टीची माणसाला सवय ,सराव, अभ्यास हा करायलाच हवा त्यामुळे आपण कायम सज्ज राहतो ,येणर्या कुठल्याही संकटाला तोंड देवू शकतो,
पावूस पडेल मग नांगरणी करू असे म्हणू कसे चालेल,,,?
ते मग आग लागल्यावर विहीर खणण्या सारखे होईल,,,
कुणास ठावूक पावूस पावूस कधी पडेल?
हे त्याच बोलन ऐकून माता लक्ष्मी म्हणाली शेतकरी दादा तुम्ही योग्य तेच करत आहत,,,
माणसाला एखाद्या गोष्टीचा अभ्यास असं सराव कारण हेच बरोबर आहे,
त्यावर माता म्हणाली स्वामी तुम्ही सुद्धा बरेच दिवसात
आपला आवडता प्रिय शंख वाजवला नाहीत तो वाजवायचा तर
विसरले नाहीत ना?
कारण आपण शंख वाजवलात कि वरुण राजा पर्जन्यवृष्टी करतो
हे मला पक्के ठावूक आहे ,,,,
आपण शंख वाजवायला विसरलात तर नाही ना बघा जरा तो शंख वाजवून,,,
त्यामुळे येथला दुष्काळ जाईल आणि पावूस पडेल आणि आपल्याला हि कळेल शंख वाजवता येतो कि नाही ते,,,,
आणि मग अर्थातच भगवान विष्णूंनी शंख वाजवला
आकशात ढगांची एकच गर्दी झाली विजा कडाडल्या आणि
बघता बघता थंडगार वारे वाहू लागले आकाशातून पडणार पाणी धरती
धरती आपल्या पोटात रिचवू लागली ,झाड झुडप सुखावली पावूस पडला ,,
आनंदी आनंद झाला आणि ते केवळ शेतकऱ्याच्या
जागरूकतेमुळे हि किमया घडली ,,,,
तात्पर्य --आणि लक्षात आल आपणही आपल्या
पराक्रमी पूर्वजांना विसरलो त्यांचे पराक्रम विसरलो
आणि त्यामुळे आपणही किती पराक्रमी वंशाचे वारसदार आहोत हे हि विसरलो स्वतः किती पराक्रमी आहोत ते विसरलो कारण,,,,
हिंसक गिधाडांच्या प्रेमात बुडालेल्या अ-हिंसक गांधील माशांनी आम्हाला वारशात ,
सहनशीलता ,सहिष्णुता,आणि एक भेकडपणा दिला आहे
पण एक विचार करा,
आम्ही खरेच जर अ-हिंसक भेकड असतो तर,,,,
--जिजाबाई साहेब यांनी घरात बसूनच "राष्ट्र मुक्त" करणारा पुत्र घडवला,
मुसलमान वरचढ असतानाही,
--छत्रपतींनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला
--शाहीस्त्यखानची लाल महालात घुसून बोट कापली,
--झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी गंगाधर पंताच्या मृत्यू नंतर
गरज पडल्यावर रणांगणावर उतरून इग्रजांशी दोन हात केले
--पानिपतावर मराठा लढला केवळ दिलेल्या शब्दाखातर ,
--हनुमातला ताकदीची जाणीव झाल्यावरच तो लंका पार झाला
--समुद्र वाट देत नाही बघताच शांत रामांनी धनुष्याला प्रत्यंचा लावताच मार्ग मोकळा झाला
--द्रौपदीने आपले मोकळे केस दुष्शासनाच्या रक्तानीच धुवून बांधीन म्हणून प्रतिज्ञा केल्यावरच महाभारत घडले
--सीतेनी राम स्वत: येवून रावणाला शासन करून मला येथून घेवून जातील तेव्हाच मी लंकेतून येईन हा हट्ट धरला म्हणून रामायण घडले
अशी बरीच जंत्री देता येईल आपल्या पराक्रमी लोकांची
मग आज हिंदू असा मार खाताना का दिसतोय ? कारण
आम्हाला आमच्या स्वपाराक्र्माची जाणच राहिली नाही
रस्तो रस्ती गल्लोगल्ली ,वृत्तपत्रात ,दूरदर्शनवर सगळीकडेच
हिंदू कसा मार खातो त्याच चित्र दाखवलं जातंय
केवला हिंदूंना त्यांच्या स्वत्वाची जाणीव नाही म्हणूनच
ओवेसी सारखी गांडूळ माजलेल्या बैलासारखी अंगावर येताना दिसत आहेत आज उणीव आहे ती आमच्यातला हनुमंत फक्त जागा करनार्यांची,,
त्याला ताकदीची जाणीव करून देणार्यांची ,,
त्याला स्वपराकामाला उद्युक्त करणार्यांची ,
आज महाशिरात्रीच्या निमित्ताने हिंदुनो तुमच्या ताकदीचा
तिसरा नेत्र कधीहि उघडू शकतो याची जाणीव ठेवा बस तो उघडा
ठेवायची तयारी ठेवा लक्षात येईल
कुणाची माय व्याली नाही तुमच्या कडे वाकडा डोळा करून पहायची
Comments
Post a Comment