ऐका हो ऐका मराठी चित्रपट सृष्टीला
आता सोन्याचे दिवस येणार ,,,,,,?
खरतर सईचे अस म्हटलं पाहिजे (आणि घाईचे हि )
काल पुण्यात दोन मराठी चित्रपट पाहायचा योग आला
आणि त्या दोन्ही चित्रपटात मराठी सेक्स बॉम्ब सई होत्या आहेत
आणि चित्रपटावर "छा गया" आहेत
आणि दोन्ही चित्रपट पाहताना मला वारंवार मला वाटत होत
निर्माते आणि दिग्दर्शक हे मराठी प्रेक्षकाला काय निर्बुध्ह समजतात कि काय?
त्या पैकी एक होता
मराठीली राजरोस पण पाहिलेली मी "बीपी " असे बावचळू नका हो
बिपी म्हणजे बालक पालक ,,,
पण खर्च आवर्जून सांगावस वाट्य ज्यांना खरोखर मनातून बिपी पहायची ईच्छा आहे
आणि जे पाहू शकत नाहीत त्यांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा
,,,"अहो मुंबईत भारतमाता सिनेमावर तर या चित्रपट पाहण्यासाठी
एका ६० वरच्या माणसाने खून हि केला
म्हणून म्हंटल कि काय आहे ते पाहावे आणि लक्षात आल
कि चित्रपट निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने मिळून मला ऊल्लु बनवल ,,,,
कारण चित्रपट संपताना हिरोच्या तोंडी छापील वाक्य डायरेक्टर टाकतो
कि,"मुलांना काय चूक ते सांगण्या पेक्षा काय बरोबर आहे ते सांगितलं पाहिजे"
आणि चित्रपट संपतो,,,,
पण माझ्या डोळ्या समोरून चित्रपट आणि त्यातील मुलानी आधुनिकतेच्या नावावर घातलेला
दंगा ,आणि तो दंग चालू असताना प्रेक्षकांनी त्यातील प्रत्येक डोक्यावर घेतलेलं दृश्य ,,,,?
असा काही टाळ्या आणि शिट्या प्रेक्षक मारत होते कि आपल्याला वेगळा विचार च करावा लागत नव्हता
त्या सगळ्या १०,१५,१६ ,वरच्या लहान मुलांच्या हातात चक्क पिवळी पुस्तक
ठेवली आहेत,संवाद तर असे आहे कि याव रे याव,,
आणि सई ताम्हनकरच्या वक्षस्थळावर (अश्लील तर नाही न?) ती रोखलेली नजर
आखा सिनेमा कावून टाकतो ,,,
अरे काय या सिनेमा वाल्यांच डोक फिरला आहे काय ?
लैंगिक शिक्षण देन ईतक सोप्प आहे का?
ते हि आजच्या इंटरनेटच्या काळात?
आज बाप आधी मुलाला आणि मुलीनानाही सेक्ष कशाशी खातात ते समजल आहे
आपल्याला त्यातून बाहेर काढायचे आहे कि
पुन्हा त्याच चिखलात बुडवून पुन्हा तोच चिखल कसा वाईट आहे ते सांगणार आहात?
आणि चांगल सांगायचं म्हणजे काय आधी काही चांगल दाखवा कि ,,,,?
आणि दुसरा चित्रपट
पुणे ५२ ,,,,,
आधी वाटल कि कदाचित १९५२ चा काही संदर्भ असावा
पण तो निघाला १९९० च्या आसपासचा असो,,,,
पहिली १० मिनिट अक्षरशः डोळ्यात बोट घालून चित्रपट पाहावा लागतो
आणि मग लक्षात येत अरे हा हिरो रात का राजा
म्हणजे गुप्तहेर हा रात्रीच फिरणार ,,,?
अक्षरशः हिरो नक्की काय करतो कोण कुंची सुपारी घेतो
कोण कुणाचा आणि का खून करतो ,,,,,
कोण कुणाला आणि कशाबद्दल पैसे देतो,,,,,
हिरोईनच प्रेत कोण गायब करत कस?
काही काही म्हणून काळात नाही ,,,?
हा आवर्जून यात उल्लेख करावासा वाटतो तो सई ताम्हन्काराचा
अरे हिला कुणी आई बाप आहे कि नाही ?
आता लग्न करणार आहे म्हने ?
सेक्स चे धडे ईतक्या ऊत्तम रीतीने आजवर कुठल्या हि हिंदी अगर ईंग्रजी चित्रपटात चित्रित झाले नसतील,
अर्थात कारण एकच त्या निर्मात्यांनी सई ताम्हन्कारला घेतल नाही ,,,
पण मराठी चित्रपट निर्मात्यांनो आता आपल्या बाह्या सरसावून पुढे
मराठी चित्रपट सृष्टीला तारणहार मिळाला (मिळाली )आहे आता खोर्याने
पैसे कमवा अमिताभ जसा काही काळ हिंदी चित्रपट सृष्टीचा एक खांबी
तंबू होता मराठीला आता तो तंबू मिळाला आहे ,,
सिनेमाच शीर्षक सांगत
असा म्हणजे ,तुम्ही हे नाकारू शकता का?
अरे सई सारखी हिरोइन असल्यावर कोण नाकारेल?
तात्पर्य---
युद्धाची खुमखुमी असलेला तो युद्धखोर म्हणजे पाकिस्तान ,,,
पैसे कमावण्याची खुमखुमी असलेला राकारणी म्हणजे नफेखोर ,,,
मग मराठी चित्रपट सृष्टीत सेक्स अति खुमखुमी ,,,,,,,,,?
मला माहित आहे तुम्हाला याच उत्तर माहित आहे.हो ना?
युद्धाची खुमखुमी असलेला तो युद्धखोर म्हणजे पाकिस्तान ,,,
ReplyDeleteपैसे कमावण्याची खुमखुमी असलेला राकारणी म्हणजे नफेखोर ,,,
मग मराठी चित्रपट सृष्टीत सेक्स अति खुमखुमी ,,,,,,,,,?
sai tamhnkr