अति सज्जनपणा घेतो पडून पायावर धोंडा ,,
एक जुन्या अमृत नामक पुस्तकात संडे वरून छापलेली गोष्ट वाचण्यात आली
१९७८ मध्ये पाकिस्तानातील एका व्यक्तीने ,
"रॉ" कडे संधान साधून "काहूटा"येथील "अणुभट्टीचे" सर्व नकाशे देण्याची तयारी दाखवली होती,
आणि त्यासाठी त्या व्यक्तीला फक्त
दहा हजार डॉलर हवे होते चालून आलेल्या संधीला
मान्यता मिळवण्यासाठी "रॉ"चे प्रमुख पंतप्रधान मोरारजी देसाईंकडे गेले अर्थातच गांधी विचारांचं पाणी प्यायलेले
आमचे पंतप्रधानांनी त्याला नकार दिला
(साला कौतुक कराव तितक कमीच नाही का?)
परंतु ईतक्यावरच आपला मुर्खपणा थांबवतील
ती भारतीय गांधी वंशावळ कसली?
तर या महाशयांनी ,
पाकिस्तानी राजप्रतिनिधींना बोलवून सांगितले,
"तुमची सुरक्षा व्यवस्था ईतकी ढिसाळ आहे कि मी मनात आणल असत तर
तुमच्या "काहूटा अणुभट्टीचे" गुप्त कागदपत्र मिळवू शकलो असतो,"
पण आम्ही असा पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करणार नाही,
अर्थातच त्यानंतर पाकिस्तानने संबंधित कागद पत्रे ज्यांना
पहावयास मिळत होती त्यांच्यावर नजर ठेवून शोधून काढण् अवघड नव्हत, त्या कागद पत्र पुरवणाऱ्या व्यक्तीला आणि त्या साऱ्या संबंधित लोकांना त्यांनी ठार मारलं,,,,
तात्पर्य-(काय बोलावे या कर्माला)
अति सज्जनपणा कधी कधी का? नेहमीच म्हटले पाहिजे,
आपल्याच पायावर धोंडा पडून घेत असतो
हे आम्हाला कधी कळणार?
प्रत्यक्ष धर्म्राजालाही युद्धात हाताचे राखून बोलावे लागले होते
हे का विसरतो आपण?
युद्धात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते हे नेहमीच का विसरतो आपण?
ठीक तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही
ती कागदपत्र नाकारण हे ठीक असेल हि
परंतु प्रत्यक्ष पाकिस्तांला हे सांगणं कि तुमच्या अणुभट्टी ची
कागदपत्र मिळवू शकतो हे कुठल्या तर्कात बसत?
भारतीय हेरगिरीच्या ईतिहासातील हि सर्वात मोठी घोडचूक म्हंटली पाहिजे.

Like · · Unfollow Post · Share · Delete
ReplyDeleteराकेश राजे, Sagar Kharpude, Jayesh Mestry and 3 others like this.
1 share
Rahul Kulkarni तात्यारावच हवेच अशाजागी.
Tuesday at 11:52am via mobile · Unlike · 2
Kanchan Firdos Karai वाचून धन्य झाले _/\_
ReplyDeleteTuesday at 8:29pm · Unlike · 1
Ganesh Date जगात सर्वत्र सर्व राष्ट्र दुसर्या देशांचे गुप्त कागदपत्र,रहस्य , गुपित मिलावाण्य्साठी काय वाटे ते करतात.पैशांचा पाऊस पाडतात.पण आपल्या येथे सर्व उपराठा कारभार .दुसरी राष्ट्र आपल्या परराष्ट्र धोरणावर हसत असतील.नुसती घोड चूक नाही तर घोड्यांची चूक.
ReplyDeleteYesterday at 5:41am · Edited · Unlike · 1
Ganesh Date Sunil, ati sajjanpana nahi tar ati nalayakpana.
ReplyDeleteYesterday at 6:05am · Like
Sunil Prabhakar Bhumkar nakkich dada barobar bollat.
ReplyDelete14 minutes ago · Like
राकेश राजे कशासाठीही कायपण.?
ReplyDelete11 minutes ago via mobile · Like
Bhal Patankar एकदा पंतप्रधान झाल्यावर 'विश्व शांती पुरुष '' व्हायचे डोहाळे लागतात[नेहरूंपासून कंदाहार प्रकरण] त्यामुळेच राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष होते ह्यास एकच अपवाद म्हणजे इंदिराजी
ReplyDelete7 minutes ago · Unlike · 1
Bhal Patankar प्रखर राष्ट्रप्रेमी म्हणजे स्वातंत्र्यवीर , १५ ऑगस्टला त्यानी आपली घराच्या समोर भगव्याबरोबर तिरंगा देखील अभिमानाने लावला
ReplyDeleteBhal Patankar जे पी जसलोक मध्ये जिवंत असताना अफवा पसरली की ते वारले तर त्याची खात्री करण्याऐवजी मोरारजीनी लोकसभेत दुखवटा ठराव मांडला, ध्वज अर्ध्यावर आणले गेले आणि दुसर्या दिवशी चूक कळून आली
ReplyDelete4 minutes ago · Unlike · 1