आज सकाळीच "स्क्र्याच " नावाची गोष्ट वाचली
त्यात एक नव्याने श्रीमंत झालेला माणूस आपली नवी कोरी गाडी
घेवून रस्त्याने जात असतो स्वतःच्याच कौतुकास पात्र असा तो
मेहनतीने हे सार मिळवलेल असत आणि त्या खुशीत तो
चाललेला असतो आणि अचानक एक मोठ्ठी वीट त्याच्या गाडीवर येवून आदळते
अर्थातच त्याला खूप राग येतो आणि स्व कष्टाच्या कमाईचा कुणी असा
खेळ खंडोबा करत असेल तर कसे चालेल ?
आणि रागात तो खाली उतरतो पाहतो तर ,
एक लहान मुलगा हातात दगड घेवून पुन्हा मारायला तयार ,,,
हा माणूस त्याच्या कानाखाली मारणार तोच तो मुलगा विनवतो
साहेब मारू नका मी मगच पासून बर्याच गाड्यांना थांबवायचा
प्रयत्न करतोय माझा भाऊ अपंग आहे त्याला बराच लागल देखील आहे
आता तो माझ्याच्याने तो उचलवला जात नाही ,म्हणून खूप गाडीवाल्यांना
मी विनंत्या केल्या कि मला मदत करा पण kunihi माझ ऐकल नाही
नीजालास्त्व मग मला दगड उचलून तुमच्या गाडीवर मारावा लागला
जेणे करून निदान त्या निमित्ताने खाली उतरला
माझी अडचण ऐकल्यावर मदत कराल ,,,,
गोष्टीतला तो अर्थातच त्याची मदत करतो वैगेरे वैगेरे,,,,
पण खरच विचार करा आपण सारे असे कुणावर विश्वास ठेवून कुणी कुणाला मदत करत?
आणि तेच नेमक जर
लष्करात सुभेदार असलेल्या डाकू पानसिंगच्या बाबतीत अस घडलं असत तर ,,,,?
एका सुभेदारापुढे "डाकू" हे विशेषण लागल नसत ,,,,,,,,,,
तर असा हा पानसिंग तोमर ,,
धावण्यात चपळ असल्यामुळे "स्टीपलचेस " शर्यतीत तो राष्ट्रीय विक्रम वीर ठरला .
आणि "ऐथ्याल्याटिक्स" चा शिक्का बसल्याने तो देशासाठी
युद्धात उतरू शकला नाही पण मैदानात उतरून त्याने सात वेळा
राष्ट्रीय विजेता ठरला ,,,
निवृत्ती नंतर मात्र त्याच आयुष्य बदलत
त्याच्या गावी त्याला सुखाच जीवन जगायचं असत पण नियतीने वेगळाच
डाव माडलेला असतो त्याच्या साठी ,,,
जमिनीच्या वादातून त्याचे भावूबंद त्याच्या जीवावर उठतात ,
कायदेशीर मार्गाने तो न्याय मागतो,
पण पदरी निराशाच पडते,,,
अरे "देशासाठीच धावलो ना मी ?"
हा प्रश्न सतत त्याला पोखरत सातो,,,,
आणि आज न्याय व्यवस्थाच माझच दान माझ्या पदरात टाकायला
मला मदत करत नाही,,,?
मी कुठली भिक तर नाही नां मागत,,,?
अशा प्रश्नांच्या भडिमारात त्याच्या हाती मग कधी बंदूक येते
आणि तो कधी डाकू पानसिंग तोमर म्हणून जन्माला येतो ते त्यालाच समजत नाही,,,
कारण स्वतःला तो डाकू मानतच नसतो ,,
तो स्वतःला बंडखोर मानत असतो,,,,
आणि एका चांगला धावपटू आपली शर्यत कधीही अर्धवट सोडत नसतो ,,
आणि पानसिंगच ध्येय आता निश्चित होत न्याय मिळवण ,,,,
यश येवो व अपयश ,,,,,,
हे सार लिहिताना आज सकाळीच आपल्या
कबड्डीपटूनच आगमनाचा फोटो वृत्तपत्रात पहिला
त्याखाली कोण कोण काय काय त्यांना देणार हे हि लिहल होत
आणि सार किती वर वरच आहे ह्याचा अनुभव मलाही आहे
माझेही वडील चांगले हुतुतू खेळणारे होते कबड्डी आल आणि ते मागे पडले पाडले,,,
आजच्या घडीला ज्याच्या बरोबर मी कबड्डी खेळत लहानाचा मोठ्ठा झालो
त्यापैकी दोघी तर माझ्या बहिणीच आहेत आणि खेळाडू म्हणून
सरकारने त्यांना काय मदतीचे दिवे ओवाळलेत ते मलाही माहित आहे ,
आजही त्या दोघी सकाळी उठतात कामाला जातात आणि काम सुटल्यावर घरी येतात .
आणि आज त्यांनी हि हे सर सहन करत वयाची ५०शि पार केली आहे.
त्यांना न कुणी जाहिरात देत ,नाही सिनेमा ,अगदी
सरकारी कोट्यातल घरही त्यांच्या साठी सोप्प नाही ,,
आणि सचिन तेंडुलकरला नेव्हीत काय घेतात
त्याला कॅप्टन काय बनवतात
त्या धोनीला लष्करात काय घेतात का तर म्हणे आदर्श म्हणून ,,,?
अरे आदर्श ठेवायचा तर ह्या पानसिंग तोमरचा त्याच्या सारख्या
असणाख्या खेळाडूनचा ठेवा आणि किमान नसेल ठेवायचा
असा आदर्श तर त्याचा निदान गप्पा तरी नका मारू,,,,
काय दिल नाही सचिनला तरही घरात काय तर म्हणे
जिम बांधायचं आहे पोहायचा तलाव बांधायचा आहे परवानगी ध्यावी
आणि त्यासाठी या देशाचे नेतेच मदतीला नाही तर यावर सार्या देशाच एकमत असत
कि सचिन हे मिळाला पाहिजे ते मिळाल पाहिजे
अरे ज्या पद्धतीने तुम्हा सर्वाना एक कांदे बटाटेवला कृपा शंकर
या भैयाने जमवलेली संपत्ती पाहून राग येतो तितकाच
किंबहुना त्याही जास्त राग या क्रिकेटर्सला मिळत असलेला सवलती बद्दल राग आला पाहिजे.
आणि आता तर काय सचिनला भारत रत्न,,,,,,
का नाही मग पानसिंग तोमर सारखे सुभेदारच्या हुद्यावर असलेली माणसे
डाकू होणार?
तात्पर्य-ह्या "स्क्र्याच" गोष्टीचा शेवट त्या माणसाने त्या लहान मुलाला
काहीही न बोलता मदत केली येथेच नाही संपत
तर त्याचा शेवट एक सणसणीत कानाखाली मारून जातो
ज्याच्या गाडीच नुकसान झालेलं असतो तो ती गाडी मनात
आणतो तर सहज दुरुस्त केली असती पण तो ती पत्रा चेपलेली
नवीकोरी गाडी तशीच ठेवतो न जाणो पुन कुणाला
अशी मदत मागायची पाळी आळी तर ती माझ्या हातून
चुकून का होईना नाकारली जावू नये आणि त्या निमित्ताने
गाडीवरचा "स्क्र्याच " मनावर कायम कोरला जाईल...........
आणि चुकूनही माझ्या हातून चूक होणार नाही,,,

chan ahe gosht,,,,,sachinachya babatit boltal tr tyala bharat ratn dila pahije pn tya adhi nana patekar yaani sangitalya pramane pahilyanda bharatache hoky madhe vikram gajavalelya tya vyektila bharat ratn purskar dyava ani mg sachin la....tyavar kahi vaad nahi....mla tyanch naav aathvat nahi ahe :))))
ReplyDeleteअरे ज्या पद्धतीने तुम्हा सर्वाना एक कांदे बटाटेवला कृपा शंकर
ReplyDeleteया भैयाने जमवलेली संपत्ती पाहून राग येतो तितकाच
किंबहुना त्याही जास्त राग या क्रिकेटर्सला मिळत असलेला सवलती बद्दल राग आला पाहिजे.
आणि आता तर काय सचिनला भारत रत्न,,,,,,
का नाही मग पानसिंग तोमर सारखे सुभेदारच्या हुद्यावर असलेली माणसे
डाकू होणार?
सुनील ,
ReplyDeleteकालच संसदेत सर्व पक्ष्याचा खासदारांनी अन्न हजारे विरोधात गोंधळ केला कारण अन्न तें म्हणाली की सर्व खासदार करपत आहेत.वास्तविक ते खरे आहे. पण तय्ना तो अपमान वाटला , आम्ही कायदे करतो आणि आम्हालाच दोष देता म्हणजे काय .संसद सार्वभौम आहे ना ? , हा संसौधेचा अपमान आहे .वगैरे .तुझे अर्तीच्ले पण तेच म्हणते आहे .त्या मिरच्या चांगल्लायाच झोंबल्या आहेत .
दाते