आज ह्या ईमेल ईंटरनेटच्या जगात
मला वाटल नव्हत मी वाचलेल्या गोष्टींचा संदर्भ म्हणुन मला वापर करता येईल ,,,,,,
कालच मी आ.मा. सुरेश जी कलमाड़ी जी यांच्या विस्मरनाची गोष्ट लिहली होती आणि परत त्यांनी त्यांची
शरद वारसा कडून हक्काने मिळालेली टोपी फिरवली
४ दिवसापूर्वीमला काहीच आठवत नहीं मला विस्मरनाचा
आजार झालाय अस डॉक्टरांकडून वदवून घेतलं होत मला वाटल नव्हत मी वाचलेल्या गोष्टींचा संदर्भ म्हणुन मला वापर करता येईल ,,,,,,
कालच मी आ.मा. सुरेश जी कलमाड़ी जी यांच्या विस्मरनाची गोष्ट लिहली होती आणि परत त्यांनी त्यांची
शरद वारसा कडून हक्काने मिळालेली टोपी फिरवली
४ दिवसापूर्वीमला काहीच आठवत नहीं मला विस्मरनाचा
आज अचानक म्हणाले ,,,,,
"नाही माझी स्मृती ठीक आहे मला हृदयाचा विकार आहे"
आणि लहान पणी वाचलेली त्या साधूची गोष्ट आठवली ,,,,,
एक हरिवंश नावाचा राजा त्याच्या उदारपणा साठी खूप प्रसिध्द होता .
एकदा दरबारात बसला असता एक साधू त्याच्या कडे आला
राजाचा दंडक होता दरबारात जो पहिला त्याची जी असेल ती ईछापुर्ति करायची,,,
आणि आज साधू पहिला आला होता,
त्याचे यथायोग्य स्वागत करून राजाने विचारलं साधू महाराज तुम्हाला काय हव?
साधू म्हणाला राजा तुझ्या उदारपणाची कीर्ती ऐकून मी आलो आहे.
हे घे माझ भिक्षापात्र त्याला सोन्याने भरून टाक,,,,,
राजाने ते भिक्षा पात्र भरायची आज्ञा दिली
राजाचा खजिना रिकामा झाला पण भिक्षा पात्र काही भरायचं नाव घेईना,,,
शेवटी राणीचे, राजपुत्रांचे हि दाग दागिने त्यात टाकण्यात आले .
पण तरीही भिक्षा पात्र रिकामाच,,,
आता मोठा प्रश्न राजा समोर उभा राहिला,
शेवटी साधू म्हणाल राहूदे राजा मी जातो तुला नाही जमणार ,
काय होईल तुझा दंडक मोडेल तुझ्या कीर्तीला बट्टा लागेल
जातो मी अस म्हणू साधू निघाला तस राजाने त्यांना
अडवून सांगितले महाराज हे भिक्षापात्र जादूचे असेल भरणार कसे?
त्यावर साधू म्हणाल राजा हे भिक्षा पात्र जादूचे नाही तर ते
माणसाच्या हृदयापासून बनवले आहे आणि त्याला मनाच भोक पाडलं आहे .
त्यामुळे ते कितीही भरलं तरी रिकामाच राहणार ,,,,,,
ह्या खोट्या गोष्टीनी भरण्यासाठी ते भिक्षापात्र बनलेलं नाही
तात्पर्य----कारण त्यात धन दौलत अधिकार कशानेही ते भारत नाही
ते रिकामाच राहत माणसाच हृदय कधी भरेल जेव्हा त्याच मन भरेल,,
आणि हे न समजल्या मुळेच मनुष्य हे सार नश्वर जमवत असतो
उद्या जगण्याचा ईर्षे पाई आज मरत असतो .
कलमाडी सारख्या हरामखोर नेत्यांची अवस्था अशीच आहे
याचं मन हृदय कधी भरणार?
त्यासाठी जेल मधून सुटण्यासाठी नाही नाही ती
सोंग अवलंबली जात आहेत ईतके पैसे कि रुपये खाल्ले आहेत तरी अजून नव्याने भ्रष्टाचार करण्यासाठी ते आजारी पणाची टोपी फिरवत आहेत
‘पूना कॉफी हाऊस’च्या गल्ल्यावर बसून ‘ए उनको पाणी दो’
असा आवाज देणारा हा उडप्या
‘मी पळणारा नाही, पळविणारा आहे,’
अशी दर्पोक्ती करणारा हा कलमाड्याला
अखेर आज सीबीआयने अटक केली.
आणि कलमाडी हे तिहार जेलचे ‘नंबरकारी’ झाले
मी एकटा नाही’ असा आरोप करणारे कलमाडी त्यांच्या सोबतचे ‘दुकटे’ कोण आहेत याबाबतआता तरी तोंड उघडणार आहेत का?
का फक्त आजारी पणाच सोंग घेत राहणार आहेत.
यांची सोंग आणि ढोंग भारतालाच फार महागात पडते राव
ReplyDeleteएकदम मस्त .. आज वाचले
ReplyDeleteआपली नम्र वसुधा
***
.... सगळे रस्ते बंद होतील, तेव्हा फक्त विश्वास ठेव
जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साद देतो देव
आपली नम्र
kulvasu21@gmail.com
‘गुरुकृपेवाचूनि कैसा कोणी जाणेल कृष्ण । कृष्णकृपेवाचूनि कैसे मिळेल गुरुप्रेम ।। अवचित आला क्षण अमृत भाग्याचा । श्रीगुरुंनी पेरिला बीज नामाचा ।। ऐसा थोर गुरु लाभला कृष्ण कृपे । अन् कृष्ण आम्ही देखिला डोळा गुरुकृपे ।।
तात्पर्य----कारण त्यात धन दौलत अधिकार कशानेही ते भारत नाही
ReplyDeleteते रिकामाच राहत माणसाच हृदय कधी भरेल जेव्हा त्याच मन भरेल,,
आणि हे न समजल्या मुळेच मनुष्य हे सार नश्वर जमवत असतो
उद्या जगण्याचा ईर्षे पाई आज मरत असतो .
कलमाडी सारख्या हरामखोर नेत्यांची अवस्था अशीच आहे
याचं मन हृदय कधी भरणार?