हि गोष्ट आहे देशभक्त गोपाळकृष्ण गोखले यांची ,
ते शाळेत शिकत असताना गणिताच्या
शिक्षकांनी त्यांना काही उदाहरणे घरी सोडवायला दिली ,,,लहानग्या गोपाळला काही गणित सुटत नव्हती त्यासाठी त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ती गणित सोडवली,,,,,
दुसर्या दिवशी वर्ग शिक्षकांनी सर्वांच्या वह्या तपासल्या जवळ जवळ सर्वच मुलांना त्यांनी दिल ते अवघड गणितच उदाहरण सोडवता आल नव्हत,,,,,
फक्त गोपाळ्चेच गणित तेव्हडे बरोबर होते,शिक्षकांनी त्याचे भरपूर कौतुक
केले, बळे बळे त्याला त्यांनी बक्षीस हि देवू केल ,
लहानग्या गोपळने ते बक्षीस नाकारलं,,,आणि गोपाळ रडू लागला ,,
शिक्षकांना मोठ आश्चर्य वाटल , त्यांनी त्याला विचारलं गोपाळ सर्व गणित बरोबर असूनही तू का रडतोस?
तेव्हा गोपाळ म्हणाला ,
"गुरुजी तुम्हाला वाटत असेल हि सारी गणित मी माझ्या मना सोडवली असतील,पण हे खर नाही हि गणित सोडवण्यासाठी मला माझ्या मित्राने मदत केली आहे, त्यामुळे मी बक्षिसासाठी पात्र नाही उलट ,,,,,,?त्याच्या नावावर मी शाबासकी मिळवली म्हणून मी शिक्षेस पात्र आहे" हे ऐकून शिक्षक खूप खूष झाले .
आणि ते बक्षीस त्यालाच दिले ते त्याच्या प्रामाणिक पणाबद्दल.
सत्य बोलल्याबद्दल,,,,
असाच एक विद्यार्थी महाराष्ट्राच्या शाळेत शरद कृपेन भर्ती झाला ,,,
आणि महाराष्ट्राला आणि ताज उदाहरण राष्ट्रकुल मध्ये सार्या देशाला
मित्र शरद पवारांच्या मदतीने लुटलं आज तिहार जेल मध्ये
त्यांना त्याची शिक्षा भोगताना या सार्या घोटाळ्या मागे
आपल्या परम मित्राचा देखील हात आहे सांगायची हे सांगायची
हिम्मत नाही झाली कर्ता करविता तोच एक हे संग्याची हिम्मत नाही झाली .उलट आणखी कस या देशाला लुटता येईल या विचाराने
स्मरण विस्मरणाच खेळ खेळून बघितला आता दुसरा खेळ हृदयविकाराचा.
तात्पर्य--- सत्याची चाड नसणारे हे नेते असे देशाला लाभल्यावर
आज आम्ही आमच्या पिढीला गोपाळ कृष्णांची गोष्ट अभिमानाने सांगतोय. या पुढ्या पिढीने कुणाची गोष्ट अभिमानी वारसा म्हणून कुणाची सांगावी ?
पवार, कलमाडी, कनीमोळी ,,,,,,,,,,,,यांची ?

सुनीलजी,
ReplyDeleteअगदी खरं आहे...
गोपालकृष्ण गोखले यांची लहानपणीची गोष्ट खरच बोध देणारी आहे,
आज प्रसिद्धी साठी, यशा साठी, पैश्या साठी कित्तेकांची मदत आपण
वारंवार घेत असतो पण; यशावेळी निदान त्यांची आठवण तरी आपणास होते का..?
धन्यवाद...
~ जय श्रीराम ~
सुनीलजी,
ReplyDeleteअगदी खरं आहे...सत्याची चाड नसणारे हे नेते असे देशाला लाभल्यावर
आज आम्ही आमच्या पिढीला गोपाळ कृष्णांची गोष्ट अभिमानाने सांगतोय. या पुढ्या पिढीने कुणाची गोष्ट अभिमानी वारसा म्हणून कुणाची सांगावी ?
पवार, कलमाडी, कनीमोळी ,,,,,,,,,,,,यांची ?
Sagar Bhunje MAAST BOLAS REE
ReplyDeleteJuly 31 at 10:11am · UnlikeLike · 1 person