Skip to main content

सिनेमा डर्टी नको चांगला हवा,,

आज दोन बातम्यांनी मला अस्वस्थ केल 
कुठे चाललो आहोत आपण?
सकाळी वृत्तपत्रात बातमी वाचली डर्टी सिनेमात घातलेली विद्याची साडी ९० हजाराला विकली गेली ,,,आणि दुसरी बातमी ,,

दुपारी बातम्या लावल्या आणि नागपुरातील आमदार डर्टी सिनेमा पाहायला कसे गेले, मग मिडीयावाले कसे आले मग त्यांच्या पासून लपण्यासाठी त्या आमदारांना काय काय उद्योग करावे लागले...
ते रसभरीत वर्णन आणि त्या आमदारांचे मीडियापासून लपवलेले चेहेरे केविलवाणे दिसत होते.
माझ्या लहानपणी कधी कधी ऐकायला मिळायचे कि अमुक हिरोचे कपडे,चप्पल,बुट किंवा काही हिरोईंस ची अंतर वस्त्र हि लीलावत विकली गेली पण हे सार तिकडे विदेशात घडत असे आणि मला त्यातलं विशेष काही कळत नसे
पण हे लोन आता आपल्या कडे हि?
माझा एक मित्र हि तो डर्टी सिनेमा पाहून आला. तसे त्याने एफबी वर टाकले हि होते त्याला डझनावारी कॉमेंटहि आल्या .
मी काही अजून पहिला नाही पण ,,,
चित्रपटाची कथा सांगायला लागू नये ईतकी सर्वांना परिचित आहे, त्यामुळे मी त्यावर काय बोलाव ?
नावातच काही आहे, तरीही आपण तो सिनेमा पाहावा आणि त्यासाठी ईतका आटापिटा ?
असो,
वृत्तपत्रातील परीक्षण सांगते ,
सिनेमा ३गोष्टींवर चालतो इंटेरटेनमेंट,इंटेरटेनमेंट,आणि इंटेरटेनमेंट आणि विद्या बालन सगळ्यांना अगदी बरोबर
इंटेरटेन करते ,,,,,,सोप्या भाषेत सांगायचं तर ईश्कीयाच्या हि दोन पावल पुढे जाते विद्या ,,,,,
काय हि विद्या? हिचाच आदर्श आपण लोकांसमोर ठेवणार?
खरतर असा डर्टी चित्रपट फक्त गल्ला पेटीवर लक्ष ठेवूनच काढला आहे असे वाटते ,
त्यात फक्त सिल्कच्या आयुष्याचे फक्त भांडवल आणि

आपण ते चवी चवीने पाहव?
कुणाच आयुष्य कोण कसा जगाला?

का जगाला?त्याची पार्श्वभूमी काय?
त्याच्या मजबुरीवर आपली मर्दुमकी?
हा म्हणजे मेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार आहे
आणि आपण सारे त्या पापाचे भागीदार आहोत असे नाही वाटत ?
मी म्हणतो सिल्क स्मिताच्याच आयुष्यावर चित्रपट का?
हिंदी चित्रपटातील एखाद्या वादळी आणि यशस्वी तारकेच्या जीवनावरही चित्रपट होवू शकतो कि?
त्यासाठी सिल्कच का?
मीनाकुमारी, नर्गिस, मधुबाला, अगदी रेखा यांच्या आयुष्यातील नाट्य काय कमी आहे होते?
ईतर नायिका सोडा खुद्द रेखाच्या वादळी आयुष्यावर चित्रपट करताना खुद्द तिलाच नायिका बनवता येईल कि?
माधुरीची नृत्यातील मेहनत, तडफ हाही स्वतंत्र विषय होवू शकतो,
या लोकप्रिय तारकांच्या आयुष्यातील खाच खळगे त्या यशस्वी झाल्यामुळे बरेचदा दुर्लक्षित होतात.
अभिनेत्री म्हणून घडताना व्यावसायिक पथ्ये कशी पाळावीत?
यशाची शिडी चढताना कुठल्या अडचणी येवू शकतात येतात 

ते दाखवा त्यामुळे लोकांचा अभिनेत्रींकडे पहायचा दृष्टीकोन बदलेल.
व या क्षेत्रात येणार्यांना धडा मिळेल ,,,,
"जॉनी मेरा नाम मधील हुस्न के लाखो रंग" उधळणारी पद्मा खन्ना आज अमेरिकेत शास्त्रीय नृत्याचे धडे देत आहे बनवा कि तिच्यावर चित्रपट ?पण हे पाहायला कोण येणार ?
आम्हाला विद्याची साडी घायची आहे ९० हजाराला ना,,,
उद्या कदाचीत आम्ही ईतके भाग्यवान असू कि तिची अंतर्वस्त्र खरेदी करू शकु,,?बघा विचार करा लोकंना सांगा हा चित्रपट पाहू नका.




Comments

  1. [Offline] vasudha kulkarni to me
    मस्त लिहिला आहेस सुनील दादा,
    धन्यवाद

    कृतज्ञ आहे
    आपली नम्र
    वसुधा
    - Show quoted text -




    No man and no power in the world can destroy that for which people have boundless faith and love in their hearts... Today, our attempt is not to rectify history. Our only aim is to proclaim a new our attachment to the faith, convictions and to the values on which our religion has rested since immemorial ages.'
    .... सगळे रस्ते बंद होतील, तेव्हा फक्त विश्वास ठेव
    जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साद देतो देव

    आपली नम्र
    kulvasu21@gmail.com

    ReplyDelete
  2. #
    महेश जोशी, Aditya Borde, Prashant Gadge and 7 others like this.
    #
    #

    *
    o Delete Comment...
    o
    o Mark as Spam
    o Report as Abuse...
    Amey Gokhale Mazhya manatle lihilet.... mi pan ashich ek note tayar keli hoti... parantu vel nahi milala....

    yachaprakarche mat nuktyach yeun gelelya DELHI BELLY ya chitrapatabaddalahi aahe... v4 kela tar DELHI BELLY chi story sumaar aahe... nehmichya HINDI FAPAT-PASARYALA shobhel ashich... parantu tyat SHIVYA aani NAKO TE SCENES takun GHAAN keleli diste...

    NAKKI CINEME KASHASATHI KADHAYCHE he visarayla lagloy aapan...
    kay karanaar... KAAL VAAIT AALAAY... :((
    22 hours ago · UnlikeLike · 1

    ReplyDelete
  3. Sunil Bhumkar to aapanch badlayacha nahitar aapali mul aaplyala jab vicharatil kay karat hota tumhi?
    22 hours ago · LikeUnlike · 1

    ReplyDelete
  4. #
    Amey Gokhale he attach badalale gele naahi tar udya BLUE PICTURE chi suddha TV var jaahiraat hotana disel... tevha kaay karave lagel yachi kalpanaach karane kathin aahe...

    Mulaat VIDYA BALAN kade Abhinay vathavnyacha kaushalya asatanaa ase chitrapat ka karavet hech kalat naahi... ya goshtila ABHINAY mhanat naahit...baghayla gelelya lokanpaiki kitinche laksha MANECHYA VAR ani kitinche laksha MAANECHYA KHALIU asel yacha poll dhakkadayak tharel... Nivval Murkhapanaa....
    22 hours ago · LikeUnlike

    ReplyDelete
  5. Prasanna Hushing murkhanchya bajarat anakhin kay honar--------------------sadiwar hazaro kharcha honar n upshi lakho marnar--------------------------marnare marnar n jganare asach lilav karnar-------------------tumcya aamchya vi4rane thodich mashl petnar?--------------------------phakta man mokale kelyache samadhan milanar!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
    21 hours ago · LikeUnlike

    ReplyDelete
  6. #
    Sanket Kulkarni हा हा हा!
    आमदार हेल्मेट घालून थिएटर मधून पळून गेला हे फक्त काल बातम्यातून ऐकूनच मोठी गंमत वाटली!

    लोक लाखो मतं देऊन यांना डर्टी पिक्चर पाहण्यासाठी निवडून देतात काय?

    एक मात्र नक्की, की डर्टी पिक्चर मध्ये विद्यासारखा अभिनय कुणालाच जमलेला नाही! या पिक्चरचा अत्यंत भडक प्रचार करण्यात आला जो पाहून अनेकजण नको इतके बावचळले अन् मग त्या आधारावर चित्रपटाने कमाई केली.......

    सेन्सॉर बोर्डाने ही फिल्म 18+ करायला हवी होती, पण नाहीतरी मर्डर-2, लव सेक्स और धोका, शोर इन सिटी या फिल्ममधून बालबच्च्यांना नाही त्या गोष्टीचे नको त्या वयात आकर्षण निर्माण होऊ लागले आहे!

    जे करायचंय ते चार भिंतींच्या आत करा रे! लाज अशी वार्यावर कशाला सोडताय?
    यांना पाहून रांझ्याचा पाटील कुठल्या कुठे पळून जाईल राव!!
    16 hours ago · LikeUnlike

    ReplyDelete
  7. Prashant Mandpe अहो, तोही दिवस दूर नाही जेव्हा तिने घातलेल्या अंतर्वस्त्रांचा ही असाच लिलाव होईल, थोडे थांबा अन पहा.

    ReplyDelete
  8. Girish Loharekar सगळीकडे नंगा नाच सुरु आहे यात वाद नाहीये..
    पण मी बातमी वाचली की तो राम्या (राम गोपाल वर्मा)
    आता २६/११ च्या मुंबई हल्ल्या वर सिनेमा काढतो आहे..
    हे म्हणजे अती झाले राव..
    ज्या वेळी हल्ला झाला आणि आपल्या शूर वीरांनी प्राणांची आहुती देऊन
    थोपवला संपवला तेव्हा हा भाड्या विलासराव देशमुख सोबत आणि विलासरावांचा दिवटा रितेश सोबत
    जवानांनी कसा कसा जीव दिला हे पाहायला मस्त त्या ताज मधे फिरून आला .
    त्या वेळी विलासरावांना राजीनामा द्यावा लागला आणि नंतर त्यांचे केंद्रात पुनर्वसन झाले
    हा भाग वेगळा पण तेव्हाच मोदी जी यांना पण ताज मधे जायचे होते त्यांना रोखण्यात आले होते.
    आणि रितेश, राम्या वर्मा हे कोणत्या नात्याने त्या ताज चे निरीक्षण करायला गेले होते?
    त्याचवेळी हा राम्या म्हणाला होता की नाही मी या वर सिनेमा करत नाहीये.
    मी इथे फिल्म डायरेक्टर या नात्याने आलो नाहीये. काय संबंध या लोकांचा?
    कशाला आले होते हे? आता क्लियर होईल जनतेला पण हीच जनता चवीने तो सिनेमा सुद्धा पाहिलं
    आणि पुन्हा काँग्रेसला निवडून सुद्धा देईल.
    काय दुर्दैव त्या देशभक्त जवानांचे त्यांना अजून मदत तरी मिळालीये का नाही माहीत नाही.
    पण इकडे शहिदांच्या टाळू वरचे लोणी मात्र खायला भरपूर वाव आहे..
    एकजात नीच निपजत चालले आहेत या देशात.
    कुठे घेऊन जाणार आहे ही परीस्थिती या देशाला देव जाणे.
    या सर्वांचा विनाश होऊन किंवा करून हिंदुराष्ट्र स्थापनेला पर्याय नाही.
    11 hours ago · LikeUnlike

    ReplyDelete
  9. Prashant Mandpe सुनील राव, काय बोलताय तुम्ही मधुबाला, नर्गिस यांच्याबद्दल असे डर्टी दाखवून पैसे कमावता येतील का, अन आपण आपला वेळ अन पैसे खर्च करून असे पाहायला जाच कशाला. त्याबद्दल लिहून उलट लोकांची उत्सुकता वाढेल अन अजून थोड्या उड्या पडतील चित्रपटावर.

    ReplyDelete
  10. Mahesh Kulkarni agadi yogya lihile ahe pn lokanvar kay parinam hot nahi he me tumhala sangto

    ReplyDelete
  11. Aditya Borde सुनील राव तुम्ही म्हणता आहात की आज विद्या बालन च्या साडी चा लिलाव होतोय .
    आणि प्रशांत राव महान्तायेत की उद्या अंतर वस्त्रांचा लिलाव होईल म्हणून
    पण परवा काय ?
    की कपडेच उरणार नाहीत लिलाव करैइला ?
    3 hours ago · UnlikeLike · 1

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...