Skip to main content

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची
एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या
खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल
चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.
 जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल.
ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात.
आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो .
हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो .
आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे.
कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला .
मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता
त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट
अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत.
आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,,
न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो चोर म्हणतो मला माझ्या आईला भेटायचं आहे.
त्याची ती शेवटची ईच्छा पुरवली जाते आई हजार होते हा मुलगा तिला भेटायला जातो आणि,,,
भेटायच्या निमित्ताने तिच्या मुस्कटात मारतो आणि लपलेल्का सुर काढून तिचे हातच कलम करतो .
सारेच अचंभित होतात . पोलीस त्याला विचारते तू अस का केलास अरे फाशी चालला असताना
लोक देवच नाव घेतात तू आणखी एक वाईट  कृत्य केलास काय तू माणूस आहेस कि हैवान?
त्यावर तो म्हणतो ,"साहेब याच हातानी मला चोरी करायला शिकवले आज मी जो फासावर जातोय
तो याच हातांमुळे मी जेव्हा कधी पहिली चोरी केली होती त्याच वेळी माझ्या आईने ,,,
एकच थप्पड पण वेळीच मारली असती तर ,,,,? साहेब हि वेळच आली नसती .
तात्पर्य --
काल  हरविंदर सिंघने मैदा च्या पोत्या (शरद पवार) च्या कानाखाली चांगलीच आवाज काढली!!
त्याचे पडसाद सार्या देशात उमटले पवार समर्थकांनी काही तुरळक ठिकाणी जाळपोळ आंनी बंद साजरा केला
पण जन सामान्यांचा कल पाहता सर्वाना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या .
सर्वांच्या मनात एकच भावना होती जे झाल ते चांगल झाल आणि हे सार्या लोकांना माहित आहे कि हा माणूस
पक्का महाबदमाश आहे तर आज पर्यंत लोकांनी या हरामखोराला काय
राष्ट्रवादीला काय ,कोन्ग्रेसला  काय मतदान का केल किंवा अजूनही का करत आहेत? खरतर शरद पवारला मिळालेली थाप ही
त्याच्या कर्माची फळे आहेत ,शेतकरांच्या आत्मायाला थोडा थडावा आणि आणि त्या शेतकरांच्या पत्नीचे आणि पोरंबाळांचे श्राप आहे
द्राक्षाची दारु मुळे ज्यांच्या घरांचे सत्यानाश झाले त्यांचे श्राप आहे.
सडका गहु जनतेला खायायला दीला त्यचा राग आहे,हा तेलगीचा साथीदार आहे हे सारे जग जाणते .
स्टँम्प घोटाळ्यातला पैसा राज्य कोशात जमा होणार होता तोच पैसा ह्याने लुटुन विदेशात लपवला आहे.
शेतकरांचे ह्या ने मानुस समजुन विचार केला असता तर शेतकरांनी आत्म्हत्या केली नसती.
तेथील सावकरांना ह्याची साथ असल्या कारनाने शेतकरांनी आत्महत्या करुन घेतली आहे,
कोण वालीच नीहीतर मेलेले बरे असे समजुन शेतकरांनी आत्महत्या केलेली आहे.
एका मित्राने sms केला होता काल
 
सौभग्यवती पवार उखाणा घेतात... घोटाळे करुन कमावले घबाड, नवरा माझा लब्ब्बाड, शरदरावांचे नांव घेते... हरविन्दरने फोडले थोबाड .

दुखः ह्याचा वाटत जे काम सरदारजीने केल ते काम कुणाही मराठ्याला कारावास वाटल नाही .
त्यामुळे आई भवानी आता वेळ आली आहे ह्या सार्या हरामखोर राजकारण्यांना अशीच फटके द्यायची
ह्यांना चोपायचं बळ दे .कारण,,,,,,,,,,
निर्लज्ज माणूस एका थप्पडेने सरळ होत नाही ............
लाथाच घालाव्या लागतील.

Comments

  1. Hemant Sahasrabuddhe खरे आहे सुनीलजी....महाराष्ट्राचा घात याच लोकांनी केला आहे...दिल्लीत आणि भारतात मान खाली घालावी लागते यांच्यामुळे आपल्याला...

    ReplyDelete
  2. Sunil Bhumkar गमत अशी आहे तरीही आपण सारे यांना मतदान करतो .आमच्या कडे गावाला कोन्ग्रेस नावच गावात उगवत गाई गुरु त्याला तोंड नाही लावत कारण ते खाल्ल तर दुध कडू येत बघा जे जनावराला काळात ते आपल्याला कळत नाही..

    ReplyDelete
  3. Harsha Parchure जनतेच्या मनातलं लिहिलंत दादा ! भारी !!
    13 hours ago ·

    ReplyDelete
  4. Yogesh Deshpande निर्लज्ज माणूस थप्पडने सरळ होताच नाही ... पण गाढवाला लाथा मारूनही काहीच फरक पडत नाही गाढवच ते

    ReplyDelete
  5. Satish Shinde मस्त लेख अध्यक्ष

    ReplyDelete
  6. Shrinivas Sahastrabuddhe

    1:07pm Nov 27
    Atishay sundar aahe likhan...

    ReplyDelete
  7. Archana Kuber

    12:30am Nov 26
    ek nambarcha chor manus !

    ReplyDelete
  8. agadi barobar ...


    Sagar Korane

    12:48pm Nov 30
    agadi barobar ...

    ReplyDelete
  9. Pankaj Bhadarge commented on your post in तुम्हाला काय वाटते?

    Very well said.


    Pankaj Bhadarge

    10:34am Dec 2
    Very well said.

    ReplyDelete
  10. सुनीलजी नमस्कार..,
    आपले लेख खूपच स्पष्ट आणि मार्मिक असतात. अशा झपाटलेल्या लेखणीस आई भवानी उदंड ताकद प्रदान करो...!!!

    आपण जे काही लिहिलत ते अगदी बरोबर लिहिलत.
    पण..., मला समजत नाही की..., आपण सारे येता-जाता, उठता-बसता या नालायक शंडांचे कसले पाढे वाचत बसलोय.
    हीच वेळ आहे..., आता पुन्हा एकदा “नथुराम गोडसे” होण्याची, “भगतसिंह” होण्याची.
    आणि या करीता कोणी एखादा तयार होतोय का म्हणून वाट पहात न बसता, आपणच या अभिमानी युगपुरुषांचे पाईक (त्यांनी जे केले, तेच कर्म करायचे).
    आणि इतिहास साक्ष आहे...,
    जेंव्हा अशी एखादी वेळ येते, तेंव्हा मराठाच पुढे येतो.
    ती ताकद, ती सच्चाई केवळ एक मराठ्याच्याच मनगटात आहे.
    तेंव्हा सुरूवात आपल्या पासूनच करा:
    येत्या मतदानाला एका ही नालायक बृहन्लेच्या औलादिला मतदान करू नका.
    भले सध्या का होईना, प्रथम आपले घर साफ करू या (म्हणजेच, आपले जे विभाग असेल तेथूनच सुरूवात करू, जे नाही ते नाहीच यासाठी संगठीत व्हा. हेच शस्त्र महत्वाचे. आणि आपण कोण्या एकासाठी नाही तर, आपल्या महाराष्ट्रासाठी/ हिंदुस्थानासाठी लढतो आहोत याची जाणीव ठेवा.
    कुठेही जा..., ताठ मानेने वागा.
    अरे..., शेवटी एका मराठ्याची औलाद आहोत. कुणा दिल्लीच्या बाईचा पदर सांभाळणार्या्ची नाही. हे लक्षात असू द्यात.
    तेंव्हा..., महाराजांच्या पावन स्मूर्तीस आठवण करून, आजच सुरूवात करू या...!!

    जय भवानी, जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  11. mi aaplya matashi purn sahamat aahe.
    अरे..., शेवटी एका मराठ्याची औलाद आहोत. कुणा दिल्लीच्या बाईचा पदर सांभाळणार्या्ची नाही.

    ReplyDelete
  12. निर्लज्ज माणूस एका थप्पडेने सरळ होत नाही ............
    लाथाच घालाव्या लागतील.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...