हि गोष्ट आहे माझी जन्मठेप या पुस्तकातील ,,,,,,
वास्तविक महाभारत काय रामायण काय आणि हिंदूंचे
ईतर धर्मग्रंथ काय हे सारेच १०५ चा मंत्र आपल्याला सतत देत असतात .
पण आज हि सावरकरांची गोष्ट मुद्दाम देत आहे कारण ,,,
येथे फेसबुक वर आपण सारेच एकमेकांची फाटकी उसवण्यात धन्यता मानत आहोत...
त्या सार्या मराठी हिंदुत्ववादी ग्रुप साठी ,,,,,,
तर ,,
सावरकर सांगतात तुरुंगात आम्ही बातम्या मिळवण्यासाठी जीवाच रान करीत असू,,
जेणे करून देशात काय उलथापालथ चालली आहे ते समजून आमचे
कष्ट फुकट तर जात नाही हे समाधान मिळत असे,,,
आणि बारी साहेबाचे अमानुष प्रकार आम्हाला सहन करायची ताकद मिळत असे,,,
त्या बातम्या मिळवण्याचा एक दुवा खुद्द बारी साहेब हि असे
तो हि प्रसंगी आम्हाला देशातल्या बातम्या सांगत असे परंतु सांगण्यामागे
आम्हला केवळ दुखः कसे होईल ते पाहण्यासाठीचा असे,,,,,,,
आणि त्या दिवशी असेच बारी साहेब आहे आणि त्यांनी सांगितले...
आम्ही सारे नेमके जेवायला बसत होतो तोंडात घसा टाकणार तोच
बारी म्हणाले,,,
well ,you always want news ,mr . sarvarkar ,
here is something for you ,
ghokhle is dead ,,,,,,,,,,,,,
सावरकर नेहमी तुम्हाला बातमी हवी असते ना हि घ्या बातमी गोखले वारले ,,,,,
आणि घास तोंडात अडकला ,,, क्षणभर खरच वाटेना,,
अरेरे गोखले गेले,,,,,खूप वाईट झाल..
पण ते तर तुमच्या विरुध्द होते ना ? बारी उदगारला ,,,
त्यावर सावरकर म्हणाले ,,,
छे छे मी तर त्यांच्याच महाविध्यालयात शिक्षण घेतले आहे ,
मतभेद आहेत पण विरोध नाही ,,,,
ते आमच्या हिंदुस्थानातील ह्या पिढीतले एक निस्सीम देशभक्त आहेत.
आता होते म्हणा हवा तर,,,
बारी-- पण तुमच्या खटल्यात त्यांच्या विरुध्द तुम्ही भयंकर कट
केल्याचा पुरावा आला होता तो,,?
सावरकर-- त्या भाकड कथांवर दंत कथांवर विश्वास ठेवू नका .
त्याचं आणि माझ प्रत्यक्ष बोलन झाल आहे .
त्यांस देशहिताच्या दृष्टीने माझा मार्ग कचीत मान्य नसेल,
पण म्हणून त्यांच्या देशभक्तीची थोरवी लेशमात्र कमी नाही,,,
आणि कटा विषयी म्हणाल तर ईंगलंड मध्ये त्यांच्या एकदोन
भाषणांनी प्रशुब्ध्ह होवून जेव्हा अभिनव भारतातील काही पुढारी
त्यांच्यावर आक्रमण करायच्या गुप्त गोष्टी बैठकीत बोलले.
तेव्हा त्या विचारांचा मी तिथल्या तिथे विरोध केला
मत भिन्नतेसाठी कुणावरही आक्रमण करणे आणि ते हि स्वजनांवर,,,?
हे घोर पातक आहे आणि हा खरा अत्याचार होईल,,,
हे त्यांस समजावून दिले,,आणि तो ठराव पास होवू दिला नाही,,
आणि याविषयी स्वतः गोखले असते तर त्यांनी हि हे मान्य केल असते .
जर प्रत्येक हिंदू मनुष्य गोखाल्यान ईतका देशभक्त आणि देशसेवक होईल ,
आणि बारी हे संभाषण लगेच थांबवले ,,,,
अर्थात हे सर त्या बरीने लिहून ठेवलं आहे आणि त्यावर
स्वतःच मत नोंदवल आहे ते अस ,,,
"वर वर हे महाराष्ट्रीय कितीही भिन्न भिन्न आणि विरोधी दिसत असले
अंतःकरणातून हे सारे एक आहेत,",,,,,,,,,,
तात्पर्य -- मग बघा आपण सारे एक आहोत कि नाही ?
नसेल तर होणार कि नाही ?
का एकमेकांची फाटकी उसवण्यातच धन्यता मानणार आहोत?
हिंदुत्वाची पराक्रमी गुढी उभारण्याच पवित्र कार्य आपल्यालाच
करायचं आहे आणि दुसर्या कुणासाठी नाही आपल्याच
मुलाबाळांसाठी निदान त्याचसाठी तरी आपले मार्ग
भले वेगवेगळे असतील पण ध्येय एकच असल पाहिजे ते म्हणजे
आपल हिंदुत्व अबाधित ठेवण .

Hi Sunil,
ReplyDeleteDeepak Patil commented on your note "आम्ही १०५,,,, १".
Deepak wrote: "Me tumchya sobat ahe."
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeletePrashant Gadge commented on your note "आम्ही १०५,,,, १".
Prashant wrote: "Sunil sir.....nakkich.."