Skip to main content

द्रष्टे गोवळकर गुरुजी

 १९३२ -३३ चा काळ होता बनारस हिंदू विद्यालयात एक सभा चालू होती .
पंडित मदन मोहन मालवीय व्याख्यान देत होते ,,,,,
विषय होता "हिदुस्थान हिंदूंचा",,,
मालवीयजी बोलू लागले देशात जे लोक बहुसंख्येने जास्त असतात
ज्या समाजाचे लोक जास्त असतात देश त्या सामाज्याचाच असतो .
आणि येथे हिंदूंची संख्या जास्त असल्या मुळे हा देश हिंदूंचाच आहे .
या पवित्र भूमीचे नाव हि हिंदुंवरून हिंदुस्थान असेच आहे .
आणखी हि बरेच जोरदार दाखले दते त्यांनी हा देश हिंदूंचाच हे सभेला पटवून देत होते .
आणि टाळ्यांचा कडकडात झाला  आणि त्याच कडकडात एक मुलग उठून उभा राहिला
आणि म्हणाला महाराज मी आपल्या मताशी सहमत नाही
२७ वर्षाचा तो तरुण म्हणजे गोवळकर गुरुजी होते ते,,,,,,,,,,

पंडितजींनी विचारले ते कस काय? तू का सहमत नाही?
हिन्दुस्थान हिंदूंचा या सिद्धांताला तुमचा विरोध आहे का?
तेव्हा गुरुजी म्हणाले सिद्धांताला विरोध असण्याच  कारणच नाही
मी स्वतः हिंदू राष्ट्रवादी आहे ,या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे .
हिन्दुस्थान हिंदूंचाच हे माझेही ठाम मत आहे .
पण हिंदू बहुसंख्य म्हणून हिदुस्थान हिंदूंचा हे मान्य नाही .
बहुसंख्य हिंदूंना अल्पसंख्य करण्याचे करण्याचे डाव सर्व राष्ट्र द्रोही
शक्तीन कडून येथे चालू आहे त्यांना व्यवस्थित आळा नाही घातला तर ,,

देशाच्या काही भागात ,,,,,,
हिंदू समाज आज अल्पसंख्य झाला आहे तसा तो संपूर्ण देशात होणार नाही
याची खात्री आपण नाही देवू शकत आणि अशा तर्हेने संपूर्ण देशाला हि लागण
लागली तर ,,,हिंदू अल्पसंख्य व्हायला कितीसा वेळ लागणार?
मग आपला जो युक्तिवाद आहे बहुसंख्य हिंदूंचा तो हिंदुस्थान
ते कस काय शक्य होईल,,,,,? म्हणून आपल्या या
युक्तिवादाला माझा विरोध आहे.
या देशात चालू असलेल्या सार्वत्रिक धर्मांतरामुळे
आणि हिंदूंच्या निष्क्रियतेमुळे निदान आज तरी मला हे शक्य दिसत नाही .
आणि सभेत पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडात झाला ,,,,,,

आज हे सार आठवायचं कारण,,,,,,,,
परवा एके ठिकाणी वाचाल आसामची परिस्थती पुन्हा बिघडत चालली आहे .
आसाममध्ये बांगला देशी घुसखोरांनी उच्छाद मांडला आहे .
जाळपोळ करून ८० हजार लोकांना विस्थापित केले ,,,
ईतके मोठे अग्नीकांड  देशाच्या एका सीमावर्ती भागात झाले.
आणि सरकार थंडपणे पाहत राहते?
येथे महाराष्ट्रात एखादी बस जरी जाळली तरी त्यच चर्चा होते,,
लगेच देशभरातून उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडतो......
 जो खेळ काश्मीर बाबत खेळला गेला तोच खेळ आसाम मध्ये सुरु झाला आहे .
स्थानिक भारतीयांना विस्थापित करून आसाम बळकावण्याचा
प्रयत्न सुरु आहे. बर हे झाल दूर आसामच
येथे मुंबईत भेंडी बझार नावच सावता सुभा आहेच
बांद्रा माहीम शिवडी तिकडे मालेगाव औरंगाबाद 
आणि अशी बरीच ठिकाण आहेत जिथे पोलीस प्रशासन हतबल ठरत
हिंदुस्थान हिंदूंचा असूनही,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

तात्पर्य- भारतात असे जागो जागी असे पाकीस्थान असतील
तर हिंदुस्थान कसा काय शिल्लक राहील?
जे गोवळकर गुरुजींच्या लक्षात आल ते आपण कधी ध्यानात घेणार?
गर्वसे कहो हम हिंदू ही म्हणायच्य आधी विचार करा
हिंदुस्थान हिंदुका नाही किसेका बाप का हे म्हणायच्य आधी विचार करा . 








Comments

  1. hech mi eka thikani lihale aahe,ka amhi hindu mhanun gheu shakat nahi,ka apalyala jatiyawadi tharavale jate..

    ReplyDelete
  2. ganesh date to me

    show details Jun 23 (1 day ago)

    sunil,

    I am really happy that somebody supporter of guruji is there and who
    is non bramans. thanks to u.Really he was a devotee person for the
    nation.but who cares.no

    body is sound proof. there may be some
    differences of oinion.& it shd be in free india.he has guided the ship
    nicely especially after Gandhi assessinion. Nehru had banned RSS. but
    some leaders in congress were pro rss.Congress has always acted on
    DIVIDE & RULE.
    Sangha never prefers cast system. it is fully misunderstanding of many
    people.One of my friend was fully anti rss. one he intinally joined
    rss to know real facts of sangha
    after 5-6-months he totally attracted towards sangha.even some body
    blames rss in front of him, he gets anoyed, he is from backward class
    educated and working govt.office.

    yours,

    Date

    ReplyDelete
  3. भारतात असे जागो जागी असे पाकीस्थान असतील
    तर हिंदुस्थान कसा काय शिल्लक राहील?
    जे गोवळकर गुरुजींच्या लक्षात आल ते आपण कधी ध्यानात घेणार?

    ReplyDelete
  4. aasam chya pudheel seven sisters(arunachal,meghaalay,manipur,tripura,mizoram,naagbhoomee)yethehee yethe wegalya prakaare asech suroo aahe.itaranche jethe sankhyabal waadhale tethe tethe hech suroo aahe.ha jaagateek itihaas aahe.saawadh howoon ,ekee karane tar doorach ,aamhee maatr gata-tataat,atee-tateene bhandat aahot.sankuchit manowruttichya tathaakathit netyan pasoon to dewach subuddhee deil, tar ha desh waachel.

    ReplyDelete
  5. भारतात असे जागो जागी असे पाकीस्थान असतील
    तर हिंदुस्थान कसा काय शिल्लक राहील?
    जे गोवळकर गुरुजींच्या लक्षात आल ते आपण कधी ध्यानात घेणार?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...