भारत देश नेमका कसा आहे?
जिथे पिज्झा हा नेमका
पोलिस आणि अम्ब्युलंस पेक्षा लवकर घरी येतो,,,,,,,,,
भारत देश नेमका कसा आहे?
जिथे कार लोन ५%
आणि शिक्षनासाठी १२% कर्जाने मिळत ,,,,,,,,,,,,,,
भारत देश नेमका कसा आहे?
जिथे ४० रुपये दराने तांदूळ तर
१० रुपयाला सिमकार्ड मिळत ,,,,,,,,,,
१जिथे २० वर्षापूर्वी,,,,
वडापाव ५० पैसे आणि ,
std कॉल ७ रस, होता
आणि आता ,
वडापाव ७ rs , तर
std कॉल ५० पैसे आहे
भारत देश नेमका कसा आहे?जिथे लोक गाव गप्पा मारण्यासाठी
चहाच्या टपरीवर जमतात ,,,
वृत्तपत्र हातात घेतात आणि
टपरीवाल्या कड़े पाहत म्हणतात या लहान मुलांना
कामाला ठेवनार्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे,,,,
आणि थोड्याच वेळात ओरडतात
ऐ पोर्या दोन कटिंग आण रे,,,,,,
हा आहे भारत ........

Comments
Post a Comment