एकमेकांशी ज्यांचा नसतो "ताळ"
ते साजरा करतात
"ना- ताळ"
आणि काही का असेना हे आमच नाही
ही सभ्यता ? आमची नाही
सरत्या वर्षाला निरोप
तोही मद्य धुंद अवस्थेत आम्ही देत नाही
आम्ही उगवत्या सुर्याचे उपासक आहोत हेच
विसरत आहोत ?
देव दास मधील चुनी बाबु म्हणतो ,,
"द" से दर्द ,दोस्ती,
तसेच आजचे शिकले सवरलेले,,
कॉलेज बाबु "ड" से डिसेंबर
तो ही 31first चा म्हणु लागलेत
आणि दिमतीला आहेतच टिव्ही च्यानेल्स ,,
ह्या असल्या निरोप समारंभातुन काय सध्या होते?
हे विचारायचे नाही,,
आणि विचारलेच तर ,,?
काय नाय यार जस्ट enjoyyyyyyyy
काय नाय यार फ़क्त मजा करायची
असा हा आता "मजा" करण्याचा भाग जरी
हलका फुलका वाटला तरी उद्या तो डोइ जड़
ठरणार आहें हेच विसरतो आहोत
तात्पर्य-
ते साजरा करतात
"ना- ताळ"
आणि काही का असेना हे आमच नाही
ही सभ्यता ? आमची नाही
सरत्या वर्षाला निरोप
तोही मद्य धुंद अवस्थेत आम्ही देत नाही
आम्ही उगवत्या सुर्याचे उपासक आहोत हेच
विसरत आहोत ?
देव दास मधील चुनी बाबु म्हणतो ,,
"द" से दर्द ,दोस्ती,
तसेच आजचे शिकले सवरलेले,,
कॉलेज बाबु "ड" से डिसेंबर
तो ही 31first चा म्हणु लागलेत
आणि दिमतीला आहेतच टिव्ही च्यानेल्स ,,
ह्या असल्या निरोप समारंभातुन काय सध्या होते?
हे विचारायचे नाही,,
आणि विचारलेच तर ,,?
काय नाय यार जस्ट enjoyyyyyyyy
काय नाय यार फ़क्त मजा करायची
असा हा आता "मजा" करण्याचा भाग जरी
हलका फुलका वाटला तरी उद्या तो डोइ जड़
ठरणार आहें हेच विसरतो आहोत
तात्पर्य-
"चैत्र पाडव्याला महत्त्व देण्या ऐवजी ,,
आम्ही ३१ डिसे. ची वाट पाहणार असू तर ,,
तो आमच्याच
"वैचारिक दीवाळ खोरिचा भाग मानावा लागेल "
आम्ही ३१ डिसे. ची वाट पाहणार असू तर ,,
तो आमच्याच
"वैचारिक दीवाळ खोरिचा भाग मानावा लागेल "
Comments
Post a Comment