Skip to main content

सुतलीने बांधला हत्ती,,,,

काही दिवस आगोदर एक गोष्ट वाचली होती ती अशी,,
आणि मला माझ्या प्रश्नच उत्तर  मिळाल
सुतलीने बांधला हत्ती,,,,
एका आश्रमा समोर एक हत्ती फिरत असे ,
तिथे येजा करनार्याना तो रोज त्रास देइ,
त्याच्या या त्रासला कंटालुन एक दिवस सारे शिष्य जमा झाले
आणि त्यांच्या रुषी कड़े त्याची तक्रार करून म्हणाले 
महाराज या हत्तीचा काही तरी बंदोबस्त करा 
महाराज आम्ही कंटाळलो.
गुरु महाराज या हत्तीला इथुन हाकलून देणे उचित ठरेल.
गुरुनी एक क्षण विचार केला आणि 
शिष्यांना
म्हणाले
सारे जन मिळून त्याचा पाय साखळ दंडाने बांधून ठेवा .
त्याप्रमाणे 
सार्यांनी
प्रयत्न करून त्या हत्तीला एका  वृक्षाला  
बांधून ठेवले.
हत्तीने काही दिवस पाय सोडवन्याचा अटोकाट प्रयत्न केला .
पण 
हळूहळू
तो शांत झाला .
२\३ महिन्यानी गुरुदेव म्हणाले आता त्या हत्तीला आता
एका 
दोरखंडाने
बांधा,,
शिष्य ,म्हणाले गुरुदेव साध्या 
दोरखंडाने
?
अहो तो राहिल का त्यात ?
मी सांगतो तस करा  विश्वास ठेवा ,
पुन्हा २\३ महिन्यानी गुरुदेव आले व म्हणाले आता ,,
तो दोर ही काढा आता साधी सुतळ घ्या त्याने हत्ती बांधा .
पण हत्ती काही जगाचा हलला नाही .
एकाच जागी तो शांत उभा होता.
सुतळ तोडून जायची इच्छा ही त्याला होत नव्हती .
सवईचा गुलाम झाला होता तो.
तात्पर्य -
मित्रानो ,,
हा जनता जनार्दन हा देखिल त्या हत्ती सारखाच.
आधी ,,
राजे-राजवाडे ,
मुसलमानी राजवट ,
इंग्रज या सार्या राजवटीनी लादलेली गुलामी
यामुले आजही या स्वतंत्र भारतातील
स्वतंत्र नागरिक गुलामीच्या स्थितीच आहेत
ते सवईचे गुलाम झाले आहेत
गुलामीच्या मनःस्थितिच आहेत सारे
या सार्याना स्वतः च्या ताकदिची कल्पना नाही
जाणीव नाही.
आणि आम्ही सुशिक्षित?
कुठलाही प्रश्न न सोडवने या पलिकडे
कोंग्रेस्सने कुठल काम केल याचा
फिरून पुन्हा एकदा विचार करा आणि या ,,
गुलामीच्या सवईतून बाहेर या.
कठिन नाही अवघड तर मुलीचा नाही
राज्य चोरांच्या हाती सोपवून
आपण आपला बंगला आपली गाड़ी
याचाच विचार करू तर ती,,
उंटाच्या पाठी वरची शेवटीची काडी..ठरेल !

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...