माझ्या ईतकी जाहिरात कुणी केली नसेल (हे माझ मत आहे)
मी स्वतः कब्बडी आणि कराटेशी संबंधित असा खेळाडू आहे
आणि ते नाटक तू नाही केलं प्रत्यक्षात मला मी करतोय असा भास होत होता .
माझी देखील अशीच काहीशी कथा आहे मला मुलगा म्हणून हे सार ईतक जड गेल
प्रत्यक्षात ते मुलींना किती जड जात असेल कल्पना न केलेली बरी
अरे हे सार सागताना तुझ्या अभिनयाला दाद ,,,,,बापरे काय जगलीस ते तू नाटक
आणि आता जोगवा,,,,मला यांचा देखील चांगला अनुभव आहे तू काय आणि ईतर सारे काय
तुम्हाला कस काय जमत बुवा ? या सगळ्याला खूप चांगला म्हणन कमी पडेल ईतका
तो चित्रपट सुंदर होता आणि आता मुंबई पुणे मुंबई अरे यार,,,,, व्यसन लागलाय मला तुझ्या चित्रपटांच
आणि हे व्यसन तुझी अग्निशिखा सिरीयल पासून आहे बरका ,,,
Comments
Post a Comment